कोरोना -राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 19 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण; 312 जणांचा मृत्यू
कोरोना -राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 19 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण; 312 जणांचा मृत्यू
Read Moreकोरोना -राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 19 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण; 312 जणांचा मृत्यू
Read Moreडॉ. मिलिंद संपगावकर यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य व सेवा उद्योग प्रमुखपदी निवड
Read Moreराज्यातील सर्वच पत्रकार कोरोना संदर्भात जनजागृती करून सर्व सामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे काम आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत. त्यामुळे पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत, येत्या अधिवेशनात आणि कॅबिनेट मध्ये सकारात्मक निर्णय करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
Read Moreनवीन शैक्षणिक धोरण देशाच्या 21व्या शतकातील गरजांची पूर्तता करण्याच्या दिशेने कार्य करणारे आहे. 34 वर्षानंतर बदल केलेल्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होऊन, संशोधन आणि विकासवृत्तीला चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
Read Moreपुणे विभाग – 2 लाख 63 हजार 703 कोरोना बाधित रुग्ण बरे,विभागात कोरोना बाधित 1 लाख 98 हजार 593 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
Read Moreदेशाच्या विकासात सहकार चळवळ महत्वपूर्ण – राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम
Read Moreखासदार शरद पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती
Read Moreशिवसेनेच्या महिला आघाडीकडून कंगना रनौतच्या प्रतिमेचे दहन
Read Moreलोकशिक्षकांकडून होते समाज जीवनात उपयुक्त धडे देण्याचे काम – डॉ. विकास कशाळकर
Read Moreधोबी समाजाचे आरक्षणाकरीता अन्नत्याग आंदोलन व निदर्शने
Read Moreपुणे लॉकडाऊनच्या अफवांवर कारवाई करा : व्यापार मंडलची मागणी
Read Moreजम्बो कोविड सेंटर – प्रशासनाने लोकप्रतिनिधींची फसवणूक केली का? नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांचा सवाल
Read Moreसॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्तीला अखेर अटक
Read More मुंबईच्या तज्ज्ञाकडून नागपूरच्या कोविडचा आढावा
मुंबईप्रमाणे टेस्टिंग, क्वारंटाईन, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर द्यावा; आय. एस. चहल यांची सूचना
मुंबई, दि.४ : राज्यात आज १३ हजार २८९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख २५ हजार ७७३ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५१ टक्के आहे. आज १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख १० हजार ९७८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Read Moreब्लिट्झपोकर (BLITZPOKER) ही डॅन बिल्झेरियनची अधिकृत पोकर रूम १० कोटी रूपयांचे हमीपूर्ण बक्षीस असलेली ग्रॅण्ड पोकर सिरीज (जीपीएस) सादर करण्यास सज्ज आहे. ग्रॅण्ड पोकर सिरीज (जीपीएस) ३ सप्टेंबर २०२० पासून १३ सप्टेंबर २०२० पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. जीपीएसमधील सिरीजदरम्यान ५० हून अधिक रोमांचपूर्ण इव्हेण्ट्सचा समावेश असेल आणि बाय-इनची किंमत ७७ रूपयांपासून सुरू होईल.
Read Moreजवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
Read Moreसोनी YAY! सादर करत आहे ‘पाप-ओ-मीटर’ फ्रँचायझीचा पहिलाच चित्रपट आणि नवीन शो ‘कृष्ण बलराम’
Read Moreपत्रकार पांडुरंग रायकर मृत्य प्रकरणी भीम छावा चे आक्रोश आंदोलन
Read Moreभारतात गेल्या सहा दशकांपासून शैक्षणिक कंटेण्टच्या क्षेत्रात अग्रेसर भूमिका बजावणा-या नवनीत एज्युकेशन लिमिटेडने ३ ते ९ वयोगटातील मुलांसाठी अध्ययन मजेशीर करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक बोर्ड गेम्स बाजारात आणले आहेत.
Read More