fbpx
Monday, June 17, 2024

Day: September 5, 2020

PUNE

जम्बो रुग्णालयात महापालिकेने तैनात केले मनुष्यबळ, रेमिडिसीविर सह सर्व उपचार मोफत

जम्बो रुग्णालयात महापालिकेने तैनात केले मनुष्यबळ, रेमिडिसीविर सह सर्व उपचार मोफत

Read More
MAHARASHTRATOP NEWS

MH – CET अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ

MH – CET अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ

Read More
MAHARASHTRA

‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे घरोघर आरोग्य मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या राज्यस्तरीय अभियानाच्या माध्यमातून कोरोनावर मात करणे शक्य आहे. अनलॉकनंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही निश्चित काळजीची गोष्ट असली तरी, मुंबई पालिकेची सक्षम तयारी पाहिल्यानंतर यावर खात्रीपूर्वक मात करण्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगची संख्या वाढवून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

कोरोना -राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 19 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण; 312 जणांचा मृत्यू

कोरोना -राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 19 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण; 312 जणांचा मृत्यू

Read More
PUNE

डॉ. मिलिंद संपगावकर यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य व सेवा उद्योग प्रमुखपदी निवड

डॉ. मिलिंद संपगावकर यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य व सेवा उद्योग प्रमुखपदी निवड

Read More
PUNETOP NEWS

पत्रकारांना कोरोना योध्दा दर्जा आणि विमा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – राजेश टोपे यांचे आश्वासन

राज्यातील सर्वच पत्रकार कोरोना संदर्भात जनजागृती करून सर्व सामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे काम आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत. त्यामुळे पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत, येत्या अधिवेशनात आणि कॅबिनेट मध्ये सकारात्मक निर्णय करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

Read More
PUNETOP NEWS

नवीन शैक्षणिकधोरण 21व्या शतकातील आव्हानांचा सामना आणि गरजांची पूर्तता करण्यासाठीचे सर्वंकष धोरण – प्रकाश जावडेकर

नवीन शैक्षणिक धोरण देशाच्या 21व्या शतकातील गरजांची पूर्तता करण्याच्या दिशेने कार्य करणारे आहे. 34 वर्षानंतर बदल केलेल्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होऊन, संशोधन आणि विकासवृत्तीला चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

Read More
PUNE

पुणे विभाग – 2 लाख 63 हजार 703 कोरोना बाधित रुग्ण बरे,विभागात कोरोना बाधित 1 लाख 98 हजार 593 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव*

पुणे विभाग – 2 लाख 63 हजार 703 कोरोना बाधित रुग्ण बरे,विभागात कोरोना बाधित 1 लाख 98 हजार 593 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

Read More
PUNE

देशाच्या विकासात सहकार चळवळ महत्वपूर्ण – राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम

देशाच्या विकासात सहकार चळवळ महत्वपूर्ण – राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम

Read More
PUNETOP NEWS

तपासण्या वाढवून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्या – शरद पवार

खासदार शरद पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

Read More
MAHARASHTRA

शिवसेनेच्या महिला आघाडीकडून कंगना रनौतच्या प्रतिमेचे दहन

शिवसेनेच्या महिला आघाडीकडून कंगना रनौतच्या प्रतिमेचे दहन

Read More
PUNE

लोकशिक्षकांकडून होते समाज जीवनात उपयुक्त धडे देण्याचे काम – डॉ. विकास कशाळकर

लोकशिक्षकांकडून होते समाज जीवनात उपयुक्त धडे देण्याचे काम – डॉ. विकास कशाळकर

Read More
PUNE

धोबी समाजाचे आरक्षणाकरीता अन्नत्याग आंदोलन व निदर्शने

धोबी समाजाचे आरक्षणाकरीता अन्नत्याग आंदोलन व निदर्शने

Read More
PUNE

पुणे लॉकडाऊनच्या अफवांवर कारवाई करा : व्यापार मंडलची मागणी

पुणे लॉकडाऊनच्या अफवांवर कारवाई करा : व्यापार मंडलची मागणी

Read More
PUNE

जम्बो कोविड सेंटर – प्रशासनाने लोकप्रतिनिधींची फसवणूक केली का? नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांचा सवाल

जम्बो कोविड सेंटर – प्रशासनाने लोकप्रतिनिधींची फसवणूक केली का? नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांचा सवाल

Read More
ENTERTAINMENTTOP NEWS

सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्तीला अखेर अटक

सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्तीला अखेर अटक

Read More
MAHARASHTRA

मुंबईच्या तज्ज्ञाकडून नागपूरच्या कोविडचा आढावा

मुंबईच्या तज्ज्ञाकडून नागपूरच्या कोविडचा आढावा
मुंबईप्रमाणे टेस्टिंग, क्वारंटाईन, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर द्यावा; आय. एस. चहल यांची सूचना

Read More