fbpx
Monday, June 17, 2024

Day: September 2, 2020

NATIONAL

PUBG सह ११८ अ‍ॅप्सवर बंदी

pubg and 118 app ban on india

Read More
MAHARASHTRA

राज्यातील 45 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील 45 वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Read More
PUNE

बदली कायदा भंग, भ्रष्टाचार प्रकरणी वनमंत्री संजय राठोडांवर कारवाई करा

महाराष्ट्र कोरोनासारख्या गंभीर संकटाशी लढत असताना बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून भ्रष्टाचार केला आहे. वारंवार बदल्यांच्या तारखा बदलून बदलीच्या कायद्याचा भंग केला आहे. वन विभागातील अनेक बदल्या आर्थिक व्यवहार करून झाल्या आहेत. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे हेमंत पाटील यांनी केली.

Read More
MAHARASHTRA

अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट

अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट

Read More
MAHARASHTRATOP NEWS

कोरोना – राज्यात आज सर्वाधिक १७ हजार ४३३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण; २९२ जणांचा बळी

राज्यात आज १३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के आहे. आज १७ हजार ४३३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०१ हजार ७०३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज

Read More
MAHARASHTRATOP NEWS

डॉ.पायल तडवी प्रकरणात महाराष्ट्र सरकारची उदासीनता, सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

डॉ.पायल तडवी प्रकरणात महाराष्ट्र सरकारची उदासीनता, सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

Read More
ENTERTAINMENT

बॉलिवुड ड्रग्ज कनेक्शन – कंगना ने घेतली ‘या’ चार मोठ्या स्टार्स ची नावं

बॉलिवुड ड्रग्ज कनेक्शन, कंगना ने घेतली ‘या’ चार स्टार्स ची नावं

Read More
MAHARASHTRA

राज्यभरात विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावॉटने वाढ – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

गणेशोत्सवात विजेची मागणी १४००० ते १६००० मेगावॉट दरम्यान होती, आता राज्यभरात पावसाचा वेग कमी झाला आणि अनलॉक- ४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावॉटची वाढ झाली असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

Read More
ENTERTAINMENT

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ घेऊन येणार १० नव्याकोऱ्या वेब सिरीज

“Planet Marathi OTT” to bring

10 BRAND NEW Web Series…

Read More
MAHARASHTRATOP NEWS

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आडमुठेपणा, मंदिर उघडणार नसल्याचे काढले पत्रक, बाळासाहेबांनी दिली प्रतिक्रिया

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आडमुठेपणा, मंदिर उघडणार नसल्याचे काढले पत्रक, बाळासाहेबांनी दिली प्रतिक्रिया

Read More
ENTERTAINMENT

‘मुळशी पॅटर्न’ च्या ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाण्याने ओलांडला ५० मिलियन व्हुजचा टप्पा

प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित, अभिनित आणि अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी व पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. निर्मित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. या चित्रपटातील अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ या गाण्याने आपली घौडदौड कायम राखत नुकताच ५० मिलियन व्हूजचा टप्पा पार केला. चित्रपट प्रदर्शित होऊन दीड वर्षे उलटून गेले, तरीही प्रेक्षकांच्या मनात या गाण्याने घर केल्याचे दिसते.

Read More
PUNE

शनिपार मंडळाच्या श्रीं चे महापौरांच्या हस्ते जलकुंडात विसर्जन

पुणे : गणपती बाप्पा मोरया… कोरोनाला हरवूया… अशा गजरात शनिपार मंडळाच्या श्रीं चे जलकुंडात विसर्जन झाले. मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनानंतर

Read More
ENTERTAINMENT

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत डॉ. अमोल कोल्हे साकारणार एक खास भूमिका

‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्य बांधणीची रोमांचकारी कथा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे आणि याच दरम्यान प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे डॉ. अमोल कोल्हे ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत एक खास भूमिका साकारणार आहेत. २ आणि ३ सप्टेंबर रोजी डॉ. अमोल कोल्हेंनी भूमिका केलेले भाग प्रसारित होणार आहेत.

Read More
PUNETOP NEWS

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन

Read More