fbpx
Monday, June 17, 2024

Day: September 17, 2020

ENTERTAINMENT

रकुल प्रीत सिंगने घेतली हायकोर्टात धाव

रकुल प्रीत सिंगने घेतली हायकोर्टात धाव

Read More
NATIONALTOP NEWS

कृषी धोरण विरोधात केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा; मोदी सरकारला झटका

कृषी धोरण विरोधात केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा; मोदी सरकारला झटका

Read More
MAHARASHTRA

सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचे कारभारी आता अजित पवार

सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचे कारभारी आता अजित पवार

Read More
MAHARASHTRA

प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण द्या – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण द्या – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

Read More
MAHARASHTRATOP NEWS

पोलीस भरतीत १३ टक्के राखीव जागा ठेवणार – गृहमंत्री अनिल देशमुख

पोलीस भरतीत १३ टक्के राखीव जागा ठेवणार – गृहमंत्री अनिल देशमुख

Read More
MAHARASHTRATOP NEWS

डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उद्या पायाभरणी, एक हजार कोटीच्या सुधारित आराखड्यास मंजुरी

डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उद्या पायाभरणी, एक हजार कोटीच्या सुधारित आराखड्यास मंजुरी

Read More
MAHARASHTRATOP NEWS

विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार त्यावर ‘कोविड-१९’ चा उल्लेख राहणार नाही

विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार त्यावर ‘कोविड-१९’ चा उल्लेख राहणार नाही

Read More
MAHARASHTRATOP NEWS

मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केले जात आहे – देवेंद्र फडणवीस

मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केले जात आहे – देवेंद्र फडणवीस

Read More
PUNE

पुणे विभाग – 2 लाख 63 हजार 747 कोरोना बाधित रुग्ण बरे; विभागात कोरोना बाधित 3 लाख 50 हजार 846 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभाग –  2 लाख 63 हजार 747 कोरोना बाधित रुग्ण बरे;
विभागात कोरोना बाधित 3 लाख 50 हजार 846 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

Read More
ENTERTAINMENTTOP NEWS

उर्मिलाची ओळख ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’; कंगना पुन्हा बरळली

उर्मिलाची ओळख ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’; कंगना पुन्हा बरळली

Read More
PUNE

सार्थक सेवा संघातील निराधार मुलांना मदत

सार्थक सेवा संघातील निराधार मुलांना मदत

Read More
PUNE

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये ‘वर्ल्ड ओझोन डे ‘ साजरा 

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये ‘वर्ल्ड ओझोन डे ‘ साजरा 

Read More
PUNE

विशाल पोरे यांचे निधन  

विशाल पोरे यांचे निधन

Read More
PUNE

कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर
-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Read More
PUNE

विद्यार्थांना सक्षम  नागरिक करण्यासाठी लायन्स क्लबचा देशव्यापी प्रकल्प

लायन्स क्लब ,’लाईफ स्कूल ‘च्या ‘ भारत@१००’ प्रकल्पाची पुण्यात घोषणा

Read More
PUNE

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड रूग्णालयाला मेडिकल कीटचे वाटप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड रूग्णालयाला मेडिकल कीटचे वाटप

Read More
NATIONALTOP NEWS

गेल्या २४ तासांत देशात ११३२ रुग्णांचा मृत्यू, ९७ हजार ८९४ नव्या रुग्णांची नोंद

गेल्या २४ तासांत देशात ११३२ रुग्णांचा मृत्यू, ९७ हजार ८९४ नव्या रुग्णांची नोंद

Read More
BLOGTOP NEWS

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विषयी ….

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला,पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता.त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थान हे भौगोलिक दृष्टीने भारताच्या मध्यभागी असलेले भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. हैदराबाद संस्थानाची व्याप्ती १६ जिल्ह्यांची होती. हे १६ जिल्हे चार सुभ्यांमध्ये विभागले गेले होते. तेलगू भाषिकांचे दोन सुभे, कानडी भाषिकांचा एक सुभा व मराठी भाषिकांचा एक सुभा होता. मराठी भाषिकांच्या सुभ्याला मराठवाडा हे नाव होते. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व मराठवाड्याने केले व या संग्रामात सर्वात जास्त हुतात्मे मराठवाड्यातील होते.

Read More