कथ्थक नृत्यविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
पुणे : ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर झालेल्या व्ही. अनुराधा सिंह (भोपाल), निलांगिनी कलंत्रे (जबलपूर) या
Read Moreपुणे : ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर झालेल्या व्ही. अनुराधा सिंह (भोपाल), निलांगिनी कलंत्रे (जबलपूर) या
Read Moreमुंबई – शासनाने नुकतेच राज्य कर विभागातील कर्मचार्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. विभागातील एकूण 19 अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली आहे. यात
Read Moreमुंबई : मुंबई, पुण्यासह कोलकाता आणि दिल्ली या भारतातील प्रमुख शहरांमध्ये सायबरगुन्ह्यांच्या प्रमाणात व्यापक वाढ झाल्याचे क्विक हीलच्या सेक्यूराइट लॅब्सच्या
Read Moreपुणे : भारत माता की जय…वंदे मातरम् च्या घोषणेने दुमदुमून गेलेला परिसर…सैनिकांवर केलेली पुष्पवृष्टी…अभिमानाने फडकणारा तिरंगा…अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात सद्भावना
Read Moreपुणे : सध्या अत्यंत स्पर्धात्मक युग असून, सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक क्षमता आणि बुद्धिमत्ता जाणून घेणे अवघड झाले आहे.
Read Moreपुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर विविध मिष्टानांचा भोग दररोज लावण्यात येतो. त्याप्रमाणे अनेक गणेशभक्त मोदक, पेढे, बर्फी देखील भोग
Read Moreनागपूर ; नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य
Read Moreपुणे: आम्ही कोथरूडकर या संस्थे तर्फे परिसरात सातत्याने सामाजिक उपक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातील अशी ग्वाही उच्च व तंत्र
Read Moreपुणे : ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी यावर्षी देखील कायम राखले आहे. यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये आज सकाळी ०८.३० वा. एक नवीन उत्सवी कार्यक्रम‘व्हिंटेज स्कूटर रॅली’आयोजित करण्यात आली. व्हिक्टरी थिएटर ईस्ट स्ट्रीट येथून सकाळी ८.३० वा. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे डीसीपी मितेश गित्ते यांनी फ्लॅग ऑफ केला. यावेळी, संयोजिका जयू दारूखानवाला, भारतातील अव्वल दर्जाचे रेसिंग ड्रायव्हर संजय टकले, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड.अभय छाजेड, क्रीडा समितीचे समन्वयक प्रसन्न गोखले उपस्थित होते. या रॅलीमध्ये १९६१ ते १९८४ अशा ५० – ६० वर्षांपूर्वी पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या १३ स्कूटर्स सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये, वेस्पा, लॅबेंर्टा, एल.एम.एल आणि विजय सुपर आदी स्कूटर्सचा समावेश होता. त्यापैकी अनेक मूळ आकारात होत्या आणि इतर काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेल्या होत्या ज्या पूर्व–निर्धारित रॅलीच्या मार्गावरून गेल्या.या रॅलीचा मार्ग पुण्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देत पुढे जाणारा होता. पुणे शहर १९६० ते १९८० या काळात आशिया खंडातील सर्वात मोठे स्कूटर निर्मिती केंद्र होते. किंबहुना पुण्याला ‘स्कूटर सिटी ऑफ इंडिया’ असे म्हंटले जायचे. त्या आठवणी जागवत या रॅलीचा मार्ग व्हिंटेज स्कूटर रॅली व्हिक्टरी थिएटर्स इथून सुरू होऊन मेन स्ट्रीट, लाल देऊळ , जिपिओ ,वासवानी चौक, कौन्सिल हॉल, सरमाणिकशॉ रोड, वाॅर मेमोरियल, इंप्रेस गार्डन, सेंट पॅट्रीक्स चर्च या मार्गाने द फर्न हॉटेल,अमनोरा,हडपसर येथे समाप्त झाला. ३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प आणि नॅशनल एग को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.
Read Moreपुणे : ३५ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संपन्न झालेल्या मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत २९ ते ४० वर्षे वयोगटात मधुरा वाघ व ४१ ते ५१ वर्षे वयोगटात सीमा शर्मा या मिसेस पुणे फेस्टिव्हलच्या मानकरी ठरल्या. तसेच, २९ ते ४० वर्षे वयोगटात मधुरा बुटाला आणि घनाक्षी लोंढे आणि ४१ ते ५१ वर्षे वयोगटात रोहिणी टिळक आणि सारिका गांधी या रनर अप ठरल्या. मिसेस पुणे फेस्टिव्हल ही विवाहित महिलांची सौंदर्य,व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता स्पर्धा बालगंधर्व रंगमंदिर येथे आज पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे,संयोजिका अॅड अमृता जगधने,परीक्षक नृत्य दिग्दर्शक ओंकार शिंदे, प्रचिती पुंडे, रविबाला काकतकर आणि सारिका शेठ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि ग्रुमिंग मेंटोर जुई सुहास यांनी विजेत्या महिलांना मुगुट प्रदान केले. याप्रसंगी मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, पदाधिकारी अतुल गोंजारी, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रतीक कदम यांनी केले. या कार्यक्रमास महिलांनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत २९ ते ४० व ४१ ते ५१ वर्ष असे दोन वयोगट होते. १४०हून अधिक विवाहित महिलांनी यात भाग घेतला होता. याची प्राथमिक निवड स्वपरिचय व प्रेझेंटेशनवरून केली व त्यातून अंतिम फेरीसाठी पहिल्या गटात १०व दुसऱ्या गटात १०अशा २०महिलांची निवड करण्यात आली. त्यांचे सलग तीन दिवस ग्रुमिंग केले गेले व त्यामध्ये टॅलेंट राऊंडही घेतले गेले. आज स्पर्धेच्या दिवशी या निवड केलेल्या दोन्ही गटातील प्रत्येकी १० महिला स्वपरिचय व नंतरच्या फेरीत प्रश्न उत्तरे यांना सामोऱ्या गेल्या.यातून ६ महिलांची निवड करण्यात आली. यातून एक विजेती व दोन उपविजेत्या यांची निवड दोन्ही गटातून करण्यात आली. रविबाला काकतकर, प्रचिती पुंडे, ओंकार शिंदे आणि सारिका शेठ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमात गणेश वंदना कलाकृती डान्स अकादमी तर्फे करण्यात आली. याचे नृत्यदिग्दर्शन अदिती केळकर यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुरज डान्स अकादमीने ‘बाई पण भारी देवा’ गाण्यावर नृत्य केले तर धनश्री जोगळेकर यांनी सरगम हे कथ्थक केले. या स्पर्धेतील महिलांचे ग्रुमिंग ‘मिसेस महाराष्ट्र’ शुभांगी पाटील यांनी केले. या स्पर्धेचे संयोजन अॅड.अमृता जगधने यांच्या समवेत अर्चना सोनावणे व आशुतोष जगधने यांनी केले. या कार्यक्रमास मेकअपसाठी प्रायोजक वीएलसीसी व ब्लेझ अकॅडमी होते तर फोटोशूटसाठी प्राजक्ता जोगळेकर या होत्या. ३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर्स, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.
Read Moreपुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरातून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात आले.
Read Moreपुणे : श्री महाराजा अग्रसेन यांच्या जंयती निमित्त फिटनेस मंत्र देण्याच्या उद्देशाने व खेळांना प्रोत्साहन देने, अग्रवाल समाजाच्या युवकांना एकत्रित
Read Moreपुणे : गोखले नगर परिसरातील सुयोग मित्र मंडळाने चांद्रयान ३ मोहिमेचा देखावा सादर केला आहे. चांद्रयान ३ चे प्रक्षेपण, विक्रम
Read Moreपुणे : अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुलगे आणि मुलींमध्ये दुजाभाव नको असा संदेश देणारा ‘बाईपण भारी देवा’ हा जिवंत
Read Moreपुणे : पोरवाल रोड येथील लोहेगाव परिसरात, युनिक प्रोस्पेरो ही आकर्षक सोसायटी आहे. गेल्या पाच वर्षांपासून एकूण ७९ कुटुंबे येथे
Read Moreपुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणेमहापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना
Read Moreवर्तमान साचेबंदपणाला शह देऊन दमदार व्यक्तिरेखा असलेली वेधक कथानके सादर करण्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ही वाहिनी नेहमीच आघाडीवर असते. आता
Read Moreपुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या ६७० झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट
Read Moreपुणे ; जाती निहाय जनगणना आणि मतदारसंघांच्या मर्यादांमुळे 33% महिला आरक्षण त्वरित (२०२४ ला) लागू होत नाही हे माहीत असुनही,
Read Moreमुंबई : सहकार चळवळीने कालानुरुप स्वत:ला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. केंद्र
Read More