fbpx
Monday, May 20, 2024

Day: May 8, 2024

Latest NewsPUNE

संविधानाच्या रक्षणासाठी बीएसपीला केंद्रात सत्ता द्या – हुलगेश चलवादी 

पिंपरी :  मागील दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या काळात भारतीय संविधान अक्षरशः पायदळी तुडवले आहे. या

Read More
BusinessLatest News

वारी एनर्जीज लिमिटेड आणि इकोफायने किफायतशीर रूफटॉप सोलार सोल्‍यूशन्‍स आणि सहजसाध्‍य फायनान्सिंगसह भारतातील गृहमालकांना सक्षम केले

  मुंबई: वारी एनर्जीज लिमिटेड या ३० जून २०२३ पर्यंत १२ गिगावॅटची सर्वाधिक अॅग्रीगेट इन्‍स्‍टॉल क्षमता (स्रोत: क्रिसिल रिपोर्ट) असलेल्‍या भारतातील सर्वात मोठ्या सोलार पीव्‍ही मॉड्यूल्‍स उत्‍पादक कंपनीने एव्‍हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ असण्‍यासोबत क्‍लायमेट-पॉझिटिव्‍ह उपक्रमांसाठी ग्रीन फायनान्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध असलेली एनबीएफसी इकोफायसोबत सहयोग केला आहे. इकोफाय या सहयोगामध्‍ये १०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, ज्‍यामधून वारीची क्षमता आणि नवीकरणीय ऊर्जाक्षेत्राच्‍या विकासक्षमतेमध्‍ये असलेला विश्‍वास दिसून येते. सरकारच्‍या पीएम सूर्या घर योजना २०२४ शी बांधील राहत आणि अनुकूल बाजारपेठ स्थितींचा फायदा घेत हा सहयोग भारतातील नवीकरणीय ऊर्जा परिवर्तनाप्रती योगदान देण्‍याची अपेक्षा आहे. वारी एनर्जी लिमिटेडचे सोलार कौशल्‍य आणि इकोफायचे डिजिटल फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स एकत्र करत या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आमचा घरातील व एमएसएमईंमधील १०,००० हून अधिक रूफटॉप्‍सचे सोलारायझेशन करण्‍याला गती देण्‍याचा मनसुबा आहे, जो पीएम सूर्या घर योजना २०२४ चा दृष्टीकोन आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमचा गृहमालकांसाठी शुद्ध ऊर्जा अधिक उपलब्‍ध होण्‍याजोगी आणि किफायतशीर करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे देशभरातील घरे व एमएसएमईंचे सोलारायझेशन करण्‍याचे उद्दीष्‍ट संपादित करण्‍यामध्‍ये मदत होईल. इकोफाय येथील पार्टनरशीप्‍स अँड को-लेण्डिंगचे प्रमुख कैलाश राठी म्‍हणाले, ”वारीसोबतचा आमचा सहयोग उद्योग महत्त्वाच्‍या टप्‍प्‍यावर असताना सोलार अवलंबतेप्रती अत्‍यंत महत्त्वपूर्ण आहे. गेल्‍या १५ महिन्‍यांमध्‍ये इकोफायने ५००० हून अधिक रूफटॉप सोलार ग्राहकांना सक्षम केले आहे. आम्‍ही या विभागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ज्‍यामुळे उत्‍पादन नाविन्‍यता व त्‍वरित मान्‍यतांच्‍या माध्‍यमातून प्रवेश सुलभ झाला आहे. देश सोलार सीझनसाठी सज्‍ज असताना इकोफाय आणि वारी यांच्‍यामधील सहयोग उत्‍प्रेरक म्‍हणून कार्य करण्‍याची आणि समाजाच्‍या विविध विभागांमध्‍ये सोलार अवलंबन व प्रवेशाला गती देण्‍यास साह्य करण्‍याची अपेक्षा आहे.” वारी एनर्जीज लिमिटेड येथील विक्रीचे अध्‍यक्ष पंकज वसाल या सहयोगाबाबत आनंद व्‍यक्‍त करत म्हणाले, ”इकोफायसोबतचा आमचा सहयोग सौर ऊर्जा उपलब्‍ध करून देण्‍याचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती प्रगतीला सादर करतो. आमच्‍या सोलार सोल्‍यूशन्‍सना इकोफायच्‍या फायनान्सिंग प्‍लॅटफॉर्मसोबत एकत्र करत आम्‍ही अडथळ्यांना दूर करण्‍याप्रती काम करत आहोत, तसेच घरे व व्यवसायांमध्‍ये सौर ऊर्जेच्‍या अवलंबतेला गती देण्‍यामध्‍ये साह्य करत आहोत. यामुळे अधिकाधिक व्‍यक्‍ती शुद्ध ऊर्जेच्‍या फायद्यांचा लाभ घेण्‍यास सक्षम होतील, तसेच एकत्रित हरित, अधिक पर्यावरणदृष्‍ट्या जागरूक भारत निर्माण करतील.” वारी एनर्जीज लिमिटेड आणि इकोफायला भारताची ऊर्जा स्‍वावलंबन ध्‍येये संपादित करण्‍यामध्‍ये, तसेच कुटुंबांना जीवनाचा हरित, अधिक किफायतशीर मार्ग अवलंबण्‍यास साह्य करण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्‍याची अपेक्षा आहे.

Read More
Latest NewsPUNE

फिरोदिया करंडक स्पर्धेत ‘पीसीसीओई’चा बोलबाला!

पिंपरी :  नुकत्याच झालेल्या फिरोदिया करंडक स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) आर्ट सर्कल

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNESports

विद्यापीठ निर्माण करणे, हा विकास नाही का ? – राज्याचे माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांचा पुन्हा सवाल

पुणे : देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठा महाराष्ट्रात आणि ते ही क्रीडानगरी अशी ओळख असलेल्या पुण्यात निर्माण करणे हा विकास

Read More
Latest NewsMAHARASHTRA

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई  : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे रोजी अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली.

Read More
Latest NewsPUNE

‘पीएस जिओपोर्टल’ निर्मितीमुळे मतदान केंद्र शोधणे झाले सोपे

  पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनाचा मतदारांच्या सोयीसाठी विशेष पुढाकार पुणे : मतदारांना आपले मतदान केंद्र सहजरित्या शोधण्यासाठी व तेथे पोहोचण्यास

Read More
Latest NewsPUNE

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हेलिकॉप्टर-एमआरओ विभागात माजी सैनिकांना नोकरीची संधी

  पुणे  : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हेलिकॉप्टर कॉम्प्लेक्स, बंगळुरु येथे हेलिकॉप्टर-एमआरओ विभागात नॉन-एक्झेक्युटिव्ह संवर्गात विमान तंत्रज्ञ (एअरफ्रेम) व विमान तंत्रज्ञ

Read More
Latest NewsPUNE

मतदार चिठ्ठी वितरणाचा समन्वय अधिकारी नीलिमा धायगुडे यांच्याकडून आढावा

पुणे : जिल्ह्यातील पुणे, शिरुर व मावळ लोकसभेसाठी सोमवार १३ मे रोजी मतदान होणार असून तीनही मतदार संघातील मतदार चिठ्ठ्या

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ‘या’ दिवशी होणार

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा  शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024

Read More
Latest NewsPUNE

मोदी-शहांकडून द्वेष पसरवण्याची भाषा – डॉ. अभिजीत वैद्य यांची टीका

पुणे :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांची‌ सर्व भाषा समाजवादाची आहे. ते ज्या वेळी समाजवादाची भाषा बोलू लागले आहेत तेव्हापासून

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

मोदींनी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा – माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मत

  पुणे : गेल्या‌ दहा वर्षात‌ देशाची सत्ता‌ चालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने मोठ्या प्रमाणात घोटाळे केले आहे. आतापर्यंत

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण

पुणे : ” नरेंद्र मोदी सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला असून , काँग्रेस पक्ष हा कायमच संविधानाच्या

Read More
Latest NewsPUNE

सांस्कृतिक परंपरा जतन करत आहेत पुणेकर रसिक : डॉ. जगन्नाथ दीक्षित

पुणे : पुणे हे सांस्कृतिक क्षेत्राचे माहेरघर असून ही परंपरा जतन करण्याचे काम पुणेकर रसिक अव्याहतपणे करत आले आहेत. रसिकांच्या

Read More
Latest NewsPUNE

उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार – मुरलीधर मोहोळ

पुणे :  शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग एमएसएमई आणि स्टार्टॲप्सच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे

Read More
Latest NewsPUNE

विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक पुण्याचे संकल्पपत्र

पुणे: भविष्यातील विकसीत , सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Read More
Latest NewsPUNE

२५ लाख फुलांनी सजले लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर

पुणे : शोभिवंत फुलांची आरास… रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आभूषणे… सुवासिक फुलांनी साकारलेला दत्त महाराजांचा मुकुट… मोग-याच्या फुलांचा पोशाख आणि गुलाब,

Read More
Latest NewsPUNE

ड्रिम प्रकल्प रखडले ते पूर्ण करायचे आहेत. यासाठी पुन्हा एकदा माझ्यासाठी आपले पाठबळ द्या – आढळराव पाटलांचे आवाहन

पुणे : राज्यात लोकसभेच्या चौथ्या टप्यात मतदान होत सलेल्या मतदारसंघात महावीकस आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचा जोमाने प्रचार सुरू असल्याचे दिसत

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर,

Read More
BusinessENTERTAINMENTLatest News

पीव्हीआर आयनॉक्सतर्फे कोपा मॉल येथे पहिला सुपर प्रीमियम डिरेक्टर्स कट सिनेमा आणि ICE थिएटर्स®

पुणे :  पीव्हीआर आयनॉक्स या भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रीमियम सिनेमा प्रदर्शक कंपनीने आज पुण्यातील कोपा मॉल या पहिल्या लक्झरी

Read More
Latest NewsPUNE

भाजपसोबत आपल्याला जायला पाहिजे असे म्हणणारा अचानक कसा पलटला; प्रफुल पटेल यांचे डॉ. कोल्हेंवर टीकास्त्र

  मंचर – लोकसभेच्या चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराने वेग

Read More