fbpx
Monday, May 13, 2024

NATIONAL

Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अंदुरे, कळसकर यांना जन्मठेप तर तिघांची निर्दोष मुक्तता

पुणे :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. या खटल्यात

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निशाणा

अहमदनगर : मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही, पण आपली मतपेढी

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

मोदींनी २२ लोकांना जेवढा पैसा माफ केला ‌तेवढा आम्ही देशातील जनतेला देणार – राहुल गांधी

पुणे : पंतप्रधानांनी देशातील नागरी प्रश्नांवर, नागरिकांच्या योजनांवर आणि विकास कामांवर बोलणे अपेक्षित आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावर न बोलता

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

Lok Sabha Election 2024 : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजप कडून उमेदवारी

मुंबई : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam) यांना भाजप कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबई

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

EVM बाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातून EVM मशिन संदर्भात महत्वाची बातमी येत आहे. आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

मोदी आणि भाजपापासून संविधानाला धोका – राहुल गांधी

सोलापूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस आणि भाजपापासून संविधानाला धोका आहे. पंतप्रधान मोदी यांचे संविधानावर आक्रमण झाले आहे त्यामुळे इंडिया

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली, : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या ‘पद्म पुरस्कार-2024’ चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज झाले. यामध्ये

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची उमेदवारी रद्द, निवडणुकी आधीच भाजपचा पहिला विजय

सुरत : गुजरातमधील लोकसभेच्या सर्व २६ जागांवर तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे रोजी मतदान होणार आहे. मात्र त्या आधीच भाजपचे

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONAL

‘प्रसारभारती’ आता बनले ‘प्रचारभारती’ ; विरोधक आक्रमक

मुंबई :  दूरदर्शनने आपल्या ऐतिहासिक लोगोमध्ये बदल केला आहे. आता दूरदर्शनचा लोगो निळा न राहता भगव्या रंगाचा झाला आहे. या

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNE

‘मोदी काळातील’ वाढीव कर्ज फेडण्याचा संकल्प भाजपच्या जाहीरनाम्यात का नाही..?देशावरील ४ पट वाढवलेल्या कर्ज-फेडी बाबत मोदींची गॅरंटी का नाही..?

  काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे सवालपुणे : मोदी सरकार येण्यापूर्वी २०१४ पर्यंत, डॅा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए १

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONAL

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे(प्रतिनिधी) : अमेरिकेच्या ज्या कोलंबिया विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातात परिस्थिती नसतानाही शिकून त्या विद्यापीठातील एक आदर्श म्हणून नावाजले

Read More
Latest NewsNATIONAL

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची भरदिवसा कॉलेज कॅम्पसमध्ये हत्या

हुबळी : कर्नाटकात एक हैराण करणारी घटना घडली आहे. याठिकाणी एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय युवकाने कॉलेज युवतीची हत्या केली आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONAL

अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत जेंव्हा डौलाने फडकला निळा झेंडा..

अमेरिकेमध्ये डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी अमेरिका (जर्सी सिटी, NJ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेमध्ये आंबेडकर इंटरनॅशनल

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

गरिबांचे खच्चीकरण करणारी अग्निवीर योजना बंद करणार – राहूल गांधी

भंडारा : अग्निवीर ही योजना आर्मी ने नाही बनवली तर ती भाजप कार्यालयात बनवली गेली आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या, लढणारा

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा

मुंबई : माझी महाराष्ट्रातील जनतेकडून अपेक्षा आहे की, व्याभिचाराला राज मान्यता मिळू नये. तसे झाले तर पुढचे दिवस भीषण आहेत.

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

राज्यात गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ; सर्वाधिक मतदान केंद्र पुण्यात

मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार६४१ नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून  यावेळी राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

LokSabha Election : आरक्षण मर्यादा वाढवणार, 30 लाख नोकऱ्या; कॉँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला 2 आठवड्यांहूनही कमी कालावधी शिल्लक राहिलेला असतानाच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याची घोषणा केली

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

रिझर्व्ह बँकेकडून कर्जदारांना दिलासा; रेपो रेटमध्ये काहीही बदल नाही

नवी दिल्ली :  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आर्थिक वर्ष 2024-25 चे पहिले पतधोरण जाहीर केले आहे. फेब्रुवारीच्या पतधोरणात मध्यवर्ती बँकेने सलग

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

‘सीएआर-टी’पेशी जनुकीय उपचार पद्धती कर्करूग्णांना नवजीवन देण्यात यशस्वी होईल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई :  भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे नाव

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांचा राजीनामा; भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ (Congress spokesperson Gaurav Vallabh) यांनी पक्षाच्या सर्व पदांवरुन राजीनामा दिला आहे. वल्लभ यांनी

Read More