fbpx
Thursday, April 25, 2024

Author: maharashtralokmanch

Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट, जनताच यशस्वी होऊ देणार नाही – केशव उपाध्ये यांचा रोखठोक इशारा

पुणे : देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे राजकारण करण्याचे घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस हादरून

Read More
Latest NewsPUNE

मी शेतकऱ्याची मुलगी; शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांची मानसिकता त्यांचे प्रश्न जाणून आहे – सुनेत्रा पवार

बारामती : राज्यात लोकसभा निवडणूकी मध्ये सध्या रंगत वाढत चालली आहे. राज्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमिट शहा, कॉँग्रेस नेते राहुल

Read More
Latest NewsMAHARASHTRA

विरोधकांनी राष्ट्रीय नेतृत्वाला इथे आणले; आमची ताकद किती आहे हे त्यांना मान्य करावे लागले – सुनील तटकरे

माणगाव : राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील लोकसभा मतदार संघात आता प्रचाराने जोर धरलेला दिसतोय. आज दुसऱ्या टप्यातील प्रचाराचा धुरळा थंडावणार

Read More
Latest NewsPUNE

शिवाजीराव आढळराव पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार; मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी

पुणे : पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप,

Read More
Latest NewsMAHARASHTRA

धारशिव मध्ये ‘या’ दिवशी होणार पंतप्रधान मोदींची सभा

धाराशिव : राज्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या मतदार संघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. तिसऱ्या टप्यात मतदान असलेल्या

Read More
BusinessLatest News

बीएन ग्रुपने न्यूट्रिकासह वेलनेस आणि फिटनेस खाद्यतेल श्रेणीमध्ये केला प्रवेश

पुणे  : भारतातील खाद्यतेल उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बीएन ग्रुपने न्यूट्रिकाच्या माध्यमातून आरोग्य व तंदुरुस्ती खाद्यतेल क्षेत्रात पदार्पण करत

Read More
Latest NewsPUNE

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती

  पुणे : जिल्ह्यातील ३३- मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती

Read More
BusinessLatest News

इंडस ॲपस्टोअरतर्फे १० भारतीय भाषांमध्ये व्हॉईस सर्च फीचर लाँचची घोषणा

पुणे २४ एप्रिल २०२४: फोनपेच्या इंडस ॲपस्टोअर या भारतातच विकसित झालेल्या ॲप मार्केटप्लेसने आज इंग्रजी भाषेव्यतिरिक्त अन्य १० भारतीय भाषांमध्ये

Read More
Latest NewsPUNE

संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवारांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका

भोर : लोकसभा निवडणूकीत बारामती मतदार संघाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत आपल्याला

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

देशात हुकुमशाहीविरोधात लाट; पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील – उद्धव ठाकरे

भोकर :  सध्या देशात हुकुमशाहीविरोधात लाट उसळली आहे. हे पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील, अशी भीती सर्वांच्या मनात आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्यात सुनेत्रा पवार यांना दिलासा

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्यात सुनेत्रा पवार यांना क्लिनचीट मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ही क्लिनचीट

Read More
ENTERTAINMENTLatest News

कोण आहे ‘पुन्हा कर्तव्य आहेच्या’ सेटवर अक्षयाचे अन्नदाते ?

मालिकांच्या शूट शेड्युल असं असत की कलाकार घरापेक्षा जास्त वेळ सेटवर घालवतो. हे सर्व  कलाकार  एकत्र  शूट  करतात , हसतात , खेळतात , एकत्र  जेवतात  एकमेकांची एखाद्या परिवारासारखी  काळजी  घेतात. ‘पुन्हा कर्तव्य  आहे  मध्ये  वसुंधरेची  भूमिका  साकारत  असलेली  अक्षया  हिंदाळकरला ही  सेट  वर आपली माणसं मिळाली आहेत. घरापासून शूट लोकेशन  दूर असल्यामुळे अक्षयाला  घरातून  जेवणाचा  डब्बा  नेहमी आणण शक्य  होत  नाही. अश्यावेळी  सेटवर  तिचे  अन्नदाता  तिची  काळजी  घेतात असं अक्षयाने आपल्या सेटवरच्या अन्नदातां बद्दल बोलताना सांगितले, “मी नवी मुंबईला राहते म्हणून घरातून जेवण आणणे खूप क्वचितच होतं जेव्हा सुट्टी असते किंवा लेटचा कॉल टाइम असेल तेव्हा मी घरातून डब्बा घेऊन येते. पण जर माझा डब्बा नसेल तर मालिकेत माझी आई शमा निनावणेकर आणि अक्षय हे दोघे घरातून डब्बा आणतात. हे दोघे ही माझे अन्नपूर्णा आहेत. ते नेहमी माझ्यासाठी ही डब्बा आणतात आणि तो मी खाते. मला खूप छान वाटतं की माझ्या वाटणीच ही ते जेवण  घेऊन येतात.” ‘पुन्हा कर्तव्य आहे’ दररोज रात्री ९:३० वा. फक्त झी मराठीवर.

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

मोहन भागवत यांनी केले ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे कौतुक

  ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत तो ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Read More
Latest NewsPUNE

निष्ठेच्या व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात स्वतःच्या रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवता आला नाही; आढळराव पाटलांची डॉ. कोल्हेवर सडकून टीका

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यात आरोप प्रयत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडत असल्याचे

Read More
Latest NewsMAHARASHTRA

Raigad loksabha : …. आणि सुनील तटकरे जुन्या आठवणीने गहिवरले

श्रीवर्धन  : रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचार दौऱ्यादारम्यान महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना जुन्या आठवणीने गहिवरून

Read More
Latest NewsMAHARASHTRA

मल्हार पाटील यांनी थेट ‘लाव रे तो व्हिडिओ..’ म्हणत केला विरोधकांचा भांडाफोड

धाराशिव :  लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता गेव धरू लागला आहे. धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मिळणारा प्रतिसाद विरोधकांना

Read More
Latest NewsPUNE

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराचा

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यात 27 लाखांची रोख रक्कम पकडली

पुणे: वाकड – हिंजवडी पुलाखाली नाकाबंदी दरम्यान ( Wakad)  निवडणूक विभाग आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने 27 लाखांची रोख

Read More
BusinessLatest News

आपल्या करिअरचा नव्याने आरंभ करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्सकृत EKA द्वारे नोकरभरती मोहिमेचे आयोजन

पुणे : पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्सकृत EKA ने करिअरमधून अवकाश घेतल्यानंतर पुन्हा एकदा कामावर रुजू होण्यास सज्ज असलेल्या महिलांना पाठबळ देण्याचे लक्ष्य समोर ठेवत एका खास

Read More
Latest NewsSports

कामगारांच्या कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आयोजित फंडरेझर गोल्फ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे :  कामगारांच्या कुटुंबातील महिलांना हस्तकला ,शिलाई काम ,तसेच अनेक उपयोगी वस्तू बनवून संसाराला हातभार लावण्यासाठी व मुलांच्या शिक्षणाला मदत

Read More