Saturday, September 12, 2026

Author: maharashtralokmanch

BusinessLatest News

रेंटोमोजो लिमिटेडचा आयपीओ  ९ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होणार

आरएचपी लिंक: https://www.rentomojo.com/public/investor-relations/rhp/red-herring-prospectus.pdf   सप्टेंबर ४, २०२६: रेंटोमोजो लिमिटेडने (‘कंपनी‘) आपल्या इक्विटी शेअर्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) संबंधी बिड/ऑफर बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी खुला करण्याची घोषणा केली आहे. या ऑफरचा प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ३८४ रूपये ते ४०४ रूपये निश्चित करण्यात आला आहे. (‘प्राईस बँड‘) किमान ३७ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३७ इक्विटी शेअर्सच्या पटीत अर्ज केले जाऊ शकतात. (‘किमान बिड लॉट‘).  अँकर इन्व्हेस्टर बिडिंग तारीख मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. हा बिड/ऑफर बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होईल. या ऑफरमध्ये १,५०० दशलक्ष रूपयांपर्यंतच्या (१५० कोटी रूपये) (‘फ्रेश इश्यू‘) इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि २,७३,६५,५२९ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा (‘ऑफर फॉर सेल‘ आणि फ्रेश इश्यूसह एकत्रित, ‘ऑफर’) समावेश आहे. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य १ रूपया  आहे. कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ रक्कमेचा वापर खालील उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते: कंपनीने घेतलेल्या काही थकित कर्जांची आणि त्यावरील व्याजाच्या रक्कमेची पूर्ण किंवा अंशतः परतफेडीसाठी; कंपनीच्या गोदामांच्या आणि एक्सपिरियन्स स्टोअर्सच्या (‘प्रीमाइसेस‘) भाडेपट्टा / परवाना शुल्काचा (license fee) भरणा करण्यासाठी; आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी. या रेड हॅरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केलेले इक्विटी शेअर्स स्टॉक एक्स्चेन्जेसवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी एनएसई डेझिग्नेटेड स्टॉक एक्सचेंज असेल. मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अडव्हायझर्स लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीची आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड) हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या नियम ३२(१) सह वाचल्या गेलेल्या एससीआरआरच्या नियम १९(२)(बी) अंतर्गत केली जात आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या नियम ६(१) नुसार बुक बिल्डिंग प्रोसेसद्वारे केली जात आहे; ज्यामध्ये नेट ऑफरच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”, आणि असा भाग, “क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणात वाटपासाठी उपलब्ध नसेल. मात्र, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार आमची कंपनी, बुक रनिंग लीड मॅनेजर्सचा (बीआरएलएम) सल्ला घेऊन क्यूआयबी पोर्शनच्या ६० टक्‍क्‍यांपर्यंत भाग अँकर इन्व्हेस्टर्सना स्वविवेकाधिकारावर (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”) वाटप करू शकते; ज्यापैकी अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या ४० टक्‍यांपर्यंत भाग पुढीलप्रमाणे राखीव असेल: (अ) ३३.३३ टक्‍क्‍यांपर्यंत घरगुती म्युच्युअल फंडांसाठी; आणि (ब) ६.६७ टक्‍क्‍यांपर्यंत आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी, जे सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार अँकर इन्व्हेस्टर (“अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राईस”)  वाटप किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत वैध बिड्स प्राप्त होण्याच्या अधीन राहील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये कमी सबस्क्रिप्शन झाल्यास किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबी पोर्शनमध्ये (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळून) (“नेट क्यूआयबी पोर्शन”) जोडले जातील. तसेच, नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५ टक्‍के भाग केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणात वाटपासाठी उपलब्ध असेल, आणि उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शन हा ऑफर प्राईसवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत वैध बिड्स प्राप्त होण्याच्या अधीन राहून, म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबींना (अँकर इन्व्हेस्टर्स वगळून) प्रमाणात वाटपासाठी उपलब्ध असेल. पण, म्युच्युअल फंडांची एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स सर्व क्यूआयबींना प्रमाणात वाटप करण्यासाठी उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील. याशिवाय, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार नेट ऑफरच्या किमान १५% भाग बिगर-संस्थात्मक बोलीदारांना (“एनआयबी”) वाटपासाठी उपलब्ध असेल, ज्यापैकी (अ) अशा पोर्शनपैकी एक-तृतीयंश भाग ०.२० दशलक्ष रूपयांपेक्षा (२ लाख रूपये) पेक्षा जास्त आणि १.०० दशलक्ष रूपयांपर्यंत अर्जाचा आकार असलेल्या बोलीदारांसाठी राखीव असेल; आणि (ब) अशा पोर्शनपैकी दोन-तृतीयांश भाग १.०० दशलक्ष रूपयांपेक्षा जास्त अर्जाचा आकार असलेल्या बोलीदारांसाठी राखीव असेल; जर या उप-श्रेण्यांपैकी कोणत्याही एका श्रेणीतील सबस्क्राइब न झालेला भाग एनआयबीच्या दुसऱ्या उप-श्रेणीतील बोलीदारांना वाटप केला जाऊ शकतो.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी

पुणे : बोल बजरंग बली की जय… च्या जयघोषात पुण्यासह महाराष्ट्रातील गोपाळ भक्तांसाठी प्रमुख आकर्षण असलेल्या बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण

Read More
Latest NewsPUNE

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

  पुणे :  ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा मंगलमय गजर, हलगीच्या पारंपरिक वादनावर थिरकणारी तरुणाई, उसळलेला जनसागर आणि काळजाचा ठोका

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जिल्ह्याऐवजी तालुकानिहाय पर्जन्यमानाचा निकष लावून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतकरी आणि ग्रामीण भागासमोर निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दहीहंडी उत्सवात डीजेचा सेटअप महिलेच्या अंगावर कोसळला; महिलेचा मृत्यू

पुणे  : पुण्यासह राज्यभरात डीजेच्या वापरावरून चर्चा आणि वाद सुरू असतानाच दहीहंडी उत्सवाच्या दिवशी पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी परिसरात दुर्दैवी घटना

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मागण्या पूर्ण होईपर्यंत उपचार घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांनी पाणी-सलाईनही बंद केली

जालना  : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा

Read More
Latest NewsMAHARASHTRA

कुस्तीपटू अश्विनी पौळ आत्महत्या प्रकरणात पतीसह सासऱ्याला अटक

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी कारवाई

Read More
Latest NewsMAHARASHTRA

जालन्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; ६२ महसूल मंडळांत शिबिरांचे आयोजन

  जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू असतानाच जालना जिल्हा प्रशासनाने

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या अधिकारांना कात्री; महत्त्वाचे निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

मुंबई  : राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागातील काही महत्त्वाचे अधिकार शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून काढून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा निर्णय

Read More
Latest NewsPUNE

दहीहंडीच्या जल्लोषात ‘वाचन संस्कृतीचा’ जागर

  पुणे : ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमलेला परिसर, कृष्णनामाच्या जयघोषाने भारलेले वातावरण आणि दहीहंडी फोडण्याच्या क्षणाची उत्कंठा… अशा वातावरणात नवदिप तरुण

Read More
BusinessLatest News

मणिपाल पेमेंट अँड आयडेंटिटी सोल्यूशन्स लिमिटेडचा आयपीओ ९ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होणार

  सप्टेंबर ४, २०२६: मणिपाल पेमेंट अँड आयडेंटिटी सोल्यूशन्स लिमिटेडने (एमपीआयएसएल) आपल्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) तपशीलांची घोषणा केली आहे: बिड्स बुधवारी, ९ सप्टेंबर २०२६ रोजी

Read More
Latest NewsPUNE

एमआयएमएच तर्फे आत्महत्येची संकटलक्षणे ओळखण्यासाठी नियंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेचे् आयोजन

पुणे :  महाराष्ट्र मानसिक आरोग्य (शासकीय संस्था) संस्थेतर्फे 11 सप्टेंबरला ‘ एकदिवसीय आत्महत्या प्रतिबंधक नियंत्रक प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले

Read More
ENGLISH

NCPA Dance Gurukul Festival in Pune on Sept 10, 11

Pune : The National Centre for the Performing Arts (NCPA), Mumbai, will bring its Dance Gurukul  Festival to Pune on

Read More
Latest NewsPUNE

गोपाल कृष्ण… च्या जयघोषात इस्कॉन मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा

पुणे : श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय… हरे रामा हरे कृष्णा… राधे कृष्ण गोपाल कृष्ण…च्या जयघोषात कात्रज-कोंढवा रस्ता आणि

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भुजबळांच्या टीकेला जरांगेंचे प्रत्युत्तर; “ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं”

जालना : मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून राज्यात राजकीय वातावरण तापले असताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा उपसमितीच्या निर्णयाबाबत व्यक्त केलेल्या नाराजीवर

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुतीत अंतर्गत संघर्ष; भुजबळांचा सरकारला थेट इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमध्येच मतभेद तीव्र होताना दिसत आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘… तर मग मी प्रतिक्रिया का व्यक्त करावी?’

  दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचा सवाल मुंबई प्रतिनिधी दिशा सालीयान मृत्यू प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसताना संबंधित प्रकरणाचा

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी रविवारी पुणेकरांचा महापालिकेवर मोर्चा

पुणे : डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वाढत्या गोंगाटावरून पुण्यातील वातावरण तापले असतानाच, डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या मागणीसाठी रविवारी नागरिकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Read More
ENGLISH

KOPA Mall to host Indie Wave Showcase, bringing an evening of live indie music to Pune

Pune : KOPA Mall, Pune’s leading lifestyle and retail destination in Koregaon Park, will welcome the Indie Wave Showcase on

Read More
ENTERTAINMENTLatest News

कृष्णजन्माचा जल्लोष… गुन्हेगारांचा हाहाकार! साक्षात ब्रह्मांडनायकाच्या अपहरणाने अक्कलकोट हादरणार!!

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत कृष्णजन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे परंतु याक्षणी काहीतरी अघिटत घडणार आहे. भक्तीचा

Read More