Saturday, June 6, 2026

Day: May 1, 2024

Latest NewsPUNE

आत्मनिर्भर युवा पिढी घडविण्याचे ‘यशस्वी’ संस्थेचे कार्य कौतुकास्पद – श्रीरंग गोडबोले

पुणे : शिका व कमवा योजना आणि अप्रेन्टिस योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे यशस्वी संस्थेचे आत्मनिर्भर युवा पिढी घडविण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत

Read More
ENGLISH

Pushpa 2: The Rule’s first single ‘Pushpa Pushpa’ out now

The first single from ‘Pushpa 2: The Rule’ is out! Titled ‘Pushpa Pushpa’, the song’s release was much-awaited by Allu

Read More
Latest NewsPUNE

आढळरावांच्या विजयाचा महायुतीच्या कोंढव्यातील बैठकीत निर्धार

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील मतदारसंघात आता प्रचार वेग घेत आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव

Read More
Latest NewsPUNE

मोदींच्या सभेमुळे आढळरावांच्या प्रचाराला मिळाला ‘बुस्टर’

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रमध्ये जाहीर सभांचा झंझावत सुरू केला. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर

Read More
Latest NewsMAHARASHTRA

मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी अर्चना पाटील यांना विजयी करा; मल्हार पाटील यांचे आवाहन

  धाराशिवः लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराणे वेग घेतला आहे. देशासह मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी

Read More
Latest NewsPUNE

पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर : मुरलीधर मोहोळ

पुणे : ‘खेळाडू हा कोणत्याही देशाचा कणा असतो. ज्या देशातील खेळाडू सशक्त आणि समाधानी, तो देश अधिकाअधिक प्रगती करू शकतो,

Read More
BusinessLatest News

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने एन्हान्स्ड शोल्डर रिप्लेसमेंटसाठी भारतात पहिल्यांदा लॉन्च केली व्हर्च्युअल इम्प्लांट पोझिशनिंगसह आर्थरेक्स ग्लेनॉइड सिस्टिम

मुंबई: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने खांद्यांच्या रिप्लेसमेंट सर्जरीसाठी व्हर्च्युअल इम्प्लांट पोझिशनिंगसह (VIP) आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिम हे क्रांतिकारी तंत्रज्ञान भारतात आणले आहे. व्हीआयपी सिस्टिमचा उपयोग करून रिव्हर्स टोटल शोल्डर रिप्लेसमेंटच्या लाईव्ह प्रदर्शनात हे नवे तंत्रज्ञान दाखवण्यात आले. व्हीआयपीसह आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिम ऑर्थोपेडिक्समध्ये उचलण्यात आलेले एक खूप मोठे पाऊल आहे, जे अधिक अचूकता, वेगवान रिकव्हरी आणि रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळवून देते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आपल्या अतिशय उत्तम स्पोर्ट्स मेडिसिन सेवांसाठी प्रसिद्ध आहे. रुग्णांच्या वैयक्तिक गरजांनुसार उपचार योजना आणि प्रगत तंत्रज्ञानासह नवनवीन सेवासुविधा सादर करण्यासाठी हे रुग्णालय ओळखले जाते. व्हर्च्युअल इम्प्लांटचे नवे तंत्रज्ञान आल्यामुळे आता रुग्णालयाची स्पोर्ट्स मेडिसिन टीम रुग्णांची देखरेख आणि त्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या परिणामांना अतुलनीय मापदंडांपर्यंत पोहोचवण्यात आघाडीवर पोहोचली आहे. आर्थरायटिस किंवा जखम झाल्यास खांद्याच्या सांध्यांमध्ये होणाऱ्या गंभीर समस्यांमध्ये वेदना कमी करण्यात आणि खांद्याचे कार्य पुन्हा सुरु करण्यासाठी रिप्लेसमेंट सर्जरी केली जाते. याच्या पारंपारिक पद्धतींमध्ये कधी-कधी इम्प्लांटचे अचूक प्लेसमेंट आणि प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट शारीरिक रचनेनुसार इम्प्लांट स्वीकारले जाण्यात अडचणी येऊ शकतात. व्हीआयपीसह आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिममध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि अतिशय विचारपूर्वक आखलेल्या योजनेसह या अडचणी दूर केल्या जाऊ शकतात. खांद्याच्या सर्जरीमध्ये हे एक क्रांतिकारी परिवर्तन आहे, जे सर्जन आणि रुग्ण दोघांनाही लाभदायक आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईचे स्पोर्ट्स आर्थोपेडिक्स, आर्थ्रोस्कोपी आणि ट्रॉमा विभागाचे कन्सल्टन्ट (युनिट लीड) डॉ श्रेयश गज्जर यांनी या सिस्टिमचा उपयोग करून पहिली सर्जरी केली. या सर्जरीचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, “व्हीआयपीसह आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिम खांद्याच्या आर्थ्रोप्लास्टीमध्ये एक खूप मोठे परिवर्तन आहे. हे तंत्रज्ञान सर्जनना सर्जरीमध्ये अचूकता व अनुकूलन आणण्यासाठी सक्षम बनवते, त्यामुळे रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळतात. सर्जरीच्या आधी अतिशय विचारपूर्वक केलेल्या योजनेमार्फत आम्ही अचूकतेने सर्जरी करू शकतो आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जिकल तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. यामध्ये रुग्णाच्या शरीरावर खूपच लहान चिरा देऊन सर्जरी केली जाऊ शकते, पेशींचे नुकसान खूपच कमी होते, रिकव्हरी अजून वेगाने होते. रुग्णांच्या खांद्यांच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते आणि रुग्ण आपली रोजची कामे पुन्हा करू शकतात. आमच्या पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळतात आणि रुग्णांच्या विशिष्ट वैयक्तिक गरजांना प्राथमिकता दिली जाते.” कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईचे सीईओ आणि कार्यकारी संचालक डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, “आम्हाला खूप आनंद होत आहे की आमचे हॉस्पिटल आधुनिक आर्थ्रोपेडिक्समध्ये सर्वात आघाडीवर आहे आणि भारतात हे अभूतपूर्व तंत्रज्ञान सर्वात पहिल्यांदा सादर करण्याचा मान आम्ही मिळवला आहे. व्हीआयपीसह आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिम आमच्या रुग्णांना सर्वोत्तम दर्जाची देखरेख आणि सर्वात प्रगत उपचार पर्याय प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे. हे तंत्रज्ञान खांद्याच्या रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये क्रांती आणून खांद्याच्या सांध्यांच्या समस्यांनी त्रस्त अगणित लोकांच्या जीवनात उल्लेखनीय सुधारणा घडवून आणू शकते. व्हीआयपीसह आर्थरेक्स मॉड्युलर ग्लेनॉइड सिस्टिम यशस्वीपणे लॉन्च करून कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणण्यात आघाडीचे रुग्णालय म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.” सर्जन सर्जरीच्या आधी व्हीआयपी तंत्रज्ञानाचा उपयोग करून इम्प्लांट प्लेसमेंटची योजना बनवतात. या तंत्रज्ञानामध्ये एक व्हर्च्युअल शोल्डर मॉडेल बनवले जाते, यामध्ये प्रत्येक रुग्णाच्या विशेष गरजांनुसार अतुलनीय अचूकता सुनिश्चित केली जाते. त्यामुळे गुंतागुंत कमी होते आणि कमीत कमी चिरा देऊन सर्जरी केल्यामुळे रुग्णाची रिकव्हरी देखील अधिक वेगाने होते. रुग्णाचे खांदे अधिक लवकर पूर्ववत काम करू लागतात, त्यामुळे त्यांचे समाधान व आनंद वाढतो, ते आपली रोजची कामे करण्यात अधिक लवकर सक्षम होतात.

Read More
Latest NewsPUNE

जे काम हाती घेते ते पूर्णच करते : सुनेत्रा पवार

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.सावंतवाडी येथून त्यांनी

Read More
Latest NewsPUNE

‘कामगार हिताचे कायदे पुनर्पस्थापित करून’ कामगारक्षेत्रास न्याय मिळवून देण्याची काँग्रेसची भुमिका..!! – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे :  ब्रिटीश-गुलामीत पिचत पडलेल्या भारताचे, स्वातंत्र्य लढ्याद्वारे ‘लोकशाहीरुपी देशात रुपांतर’ हे काँग्रेस’नेच् केले व समानता, न्याय व सर्वांगीण प्रगतीची

Read More
ENTERTAINMENTLatest News

नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने आणला दुराव्याचा ‘अंतरपाट’

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी कायमच आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी

Read More
Latest NewsPUNE

आढळराव पाटलांनी घेतली दिलीप वळसे पाटील यांची भेट; तब्येतीची केली विचारपुस

पुणे : शिरूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लोकसभेची निवडणुक होत आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपला प्रचार धडक्यात सुरू केला

Read More
ENTERTAINMENTLatest News

खऱ्याखुऱ्या विठ्ठलाची कथा ‘विठ्ठला तूच’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर 

सध्या मराठी सिनेसृष्टीत आशयघन चित्रपटांची चलती सुरू असलेली पाहायला मिळत आहे. एका मागोमाग एक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्ष लागली – अजित पवार

पुणे :  बारामती लोकसभा मतदारसंघात  नणंद सुप्रिया सुळे विरूद्ध भावजयी सुनेत्रा अजित पवार  अशी लढत आहे. पण, प्रत्यक्षात बहिण विरूद्ध

Read More
Latest NewsPUNE

मराठी भाषेच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना – प्रा. डॉ. पंडित विद्यासागर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची निर्मिती ही मराठी भाषेच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे, असे प्रतिपादन

Read More
Latest NewsMAHARASHTRA

संविधानाबाबत शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी वैचारिक संघर्ष करा – सुनील तटकरे

रायगड : लोकसभेच्या तिसऱ्या तपयातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोकणात वाढत्या उन्हाबरोबरच राजकीय तापमान वाढत आहे.  जी

Read More
ENTERTAINMENTLatest News

रमा राघवमध्ये लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकरचा दमदार प्रवेश

  कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू या ! – राज्यपाल रमेश बैस

मुंबई  : उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र

Read More
Latest NewsMAHARASHTRA

भविष्यात जे जे प्रकल्प येतील त्यामध्ये शंभर टक्के इथला भूमीपुत्र राहिल याची खबरदारी घेणार; सुनील तटकरे यांची ग्वाही

रायगड : कोकणात लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील प्रचार जोराने सुरू आहे.  पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यावर हा परिसर बदलणार आहे. या बदलणार्‍या

Read More
Latest NewsPUNE

Pune Loksabha: संजय काकडे पुन्हा ‘अॅक्टिव मोड’मध्ये

पुणे :  राजकीय गणित मांडण्यात पंडित असणारे भाजप नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे हे पुन्हा ‘अॅक्टिव मोड’मध्ये आले आहेत.

Read More
Latest NewsMAHARASHTRA

धराशीव मध्ये कॉँग्रेसला झटका;अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

धाराशिव : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात धाराशिव लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे.  काल या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या

Read More