Sunday, April 5, 2026

Day: May 21, 2024

ENGLISH

Tiger Shroff collaborates with Dharma Productions for a big-budget film

Tiger Shroff set to team up with Karan Johar for his next, to be seen in a never seen before

Read More
BusinessLatest News

नवीन एकात्मिक सिमेंट केंद्र सुरू करण्यासाठी JSW सिमेंट सुमारे 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार 

मुंबई –  24.25 अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असलेल्या JSW समूहाचा भाग असलेल्या JSW सिमेंटने राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात ग्रीनफिल्ड, एकात्मिक सिमेंट

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

अतुलनीय ऑडिओ अनुभव देत विशेषत: भारतासाठी सोनी इंडियातर्फे एक्सएस-162GS आणि एक्सएस-160GS कार स्पीकर्स सादर

नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज ऑटोमोटिव्ह साउंडच्या क्रांतीत नवीन भर घालत XS-162GS आणि XS-160GS कार स्पीकर्स सादर केले. ज्यांना

Read More
Latest NewsPUNE

१८ जिल्ह्यात जाणता राजा महानाट्याचे ५५ प्रयोग करणाऱ्या कलाकारांचा सन्मान

पुणे  : जानेवारी ते मार्च २०२४ दरम्यान तब्बल ७२ दिवस राज्यातील १८ जिल्ह्यात ‘जाणता राजा’ या महानाट्याचे ५५ प्रयोग केलेल्या

Read More
BusinessLatest News

द अनस्टॉपेबल टीवीएस ने महाराष्ट्रात अपाचे आरटीआर 160 सिरीजची नवीन ब्लॅक एडिशन लाँच करून धमाल उडवली आहे

पुणे : दुचाकी आणि तीनचाकी विभागात कार्यरत आघाडीची जागतिक वाहन निर्माता कंपनी टीवीएस मोटर कंपनी (टीवीएसएम) – आज टीवीएस अपाचे 160 सिरीज मोटारसायकलचे ‘ए ब्लेझ ऑफ ब्लॅक’ डार्क एडिशन महाराष्ट्रात लॉन्च केले

Read More
BLOGLatest NewsMAHARASHTRA

ग्रामीण भारताचा वैद्यकीय दीपस्तंभ – टेलिमेडिसिन सुविधा

भारतासारख्या १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देशात वैद्यकीय सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हे एक आव्हान आहे. शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे तुलनेने सुलभ आहे, पण ६६ टक्के जनता ज्या ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करते, तिथे आजही प्राथमिक वैद्यकीय सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवणे महाकठीण आहे.  महाराष्ट्रातील अनेक दुर्गम गावे, वाड्या व वस्त्यांमध्ये, जिथे मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तिथे आरोग्य सुविधा मिळणे तर दुरापास्तच! बहुतांश गावांतील स्त्री-पुरुष शेतमजूर म्हणून रोजंदारीवर काम करतात. रोजच अर्धपोटी राहणाऱ्या या लोकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता येणे शक्य नसते. जगण्याचा संघर्षच एवढा मोठा असतो की, त्यापुढे बाकी सारे काही मागे पडते. अशात छोट्यामोठ्या आजारांमुळे जर रोजगार बुडला तर अख्खे घरच उपाशी राहते.  अशावेळी आजार लपवण्याकडे किंवा दुखणे अंगावर काढण्याकडेच कल असतो. आणि असे केल्याने जर आजार बळावला तर त्या कुटुंबाला कोणी वाली नसतो. कारण गावात एक तर कायमस्वरूपी डाॅक्टर नसतात. आणि तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी जवळ पैसा नसतो. घरातील लहान मुले आजारी पडली तरी रोजगार मिळवण्यासाठी कामावर जावेच लागते. शासकीय स्तरावरील प्रयत्न अशा अत्यंत गरीब आणि कोणत्याच सुविधांचे वारे न लागलेल्या असहाय्य जनतेच्या  आरोग्यरक्षणासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.  देशभरात ठिकठिकाणी तब्बल १,५०,००० आरोग्य कल्याण केंद्रे स्थापन करून शासन सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व वयोगटांतील लोकांचे आरोग्य चांगले राहावे,  या हेतूने प्रतिबंधात्मक आणि आरोग्याला चालना देणारा आरोग्यविषयक सजग दृष्टिकोन बाळगण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वरील आरोग्य कल्याण केंद्रे दुर्गम भागांसहित संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांना सर्वांगीण आरोग्य सुविधा पुरवतात, ज्यामध्ये रुग्णसेवा, नवजात शिशु व मातेची आरोग्यविषयक देखभाल अशा सुविधांचा समावेश असतो.पण शासनाचे हे उपायही कोविड १९ साथीच्या काळात अतिशय तोकडे पडले. २०१९-२० मध्ये कोविड महामारीने जगभर थैमान घातले होते. जिथे विकसित देशांतील आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडल्या, तिथे अफाट लोकसंख्या आणि वैद्यकीय सुविधांचे जाळे विकसित नसलेल्या भारताची परिस्थिती काय झाली असेल? पण सरकारने याच काळात  टेलिमेडिसिन क्षेत्राला अधिकृत मान्यता दिली व वैद्यकीय सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग प्रशस्त केला.   ग्रामीण महाराष्ट्र आणि भारत फोर्ज भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब कल्याणी यांची मूळ कौटुंबिक पार्श्वभूमी खेड्यातील असल्याने ग्रामीण भागांतील विविध समस्यांविषयी त्यांना जाण आहे व त्या सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने सीएसआर प्रकल्पांतर्गत भारत फोर्जने निवडक १०० गावांतील सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले. पाणी, शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि रोजगार यांबाबत ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी गावकरी आणि भारत फोर्ज एकजुटीने प्रयत्नशील आहेत आणि त्यातून गावाचा कायापालट होत आहे. टेलिमेडिसिन सुविधा म्हणजे काय? सर्वसामान्यांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार सोसावा न लागता देशांतर्गत स्तरावर कोठेही चांगल्या दर्जाच्या प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, सुविधांचा दर्जा सुधारणे, आणि आरोग्यसुविधा वितरणाचा खर्च कमी करणे, यासाठीचा आदर्श उपाय म्हणजे टेलिमेडिसिन सुविधा ! टेलिमेडिसिन सुविधांमधून व्हिडिओ काॅलद्वारे ग्रामीण भागांतील अगदी शेवटच्या घटकापर्यंत प्राथमिक आरोग्य सुविधा व वैद्यकीय मार्गदर्शन पोहोचविता येते. टेलिमेडिसिन सुविधा पुरविण्याचा घेतला ध्यास टेलिमेडिसिन सुविधा क्षेत्राला मान्यता मिळाल्यानंतर वर्ष २०२१ मध्ये बाबासाहेब कल्याणी यांच्या सक्षम मार्गदर्शनांतर्गत आणि डोअरस्टेप हेल्थ सर्व्हिसेसच्या सहकार्याने भारत फोर्जने महाराष्ट्रात पुणे व सातारा जिल्ह्यांत सॅटेलाईट सुविधेच्या साहाय्याने टेलिमेडिसिन सुविधेचा शुभारंभ केला. पुणे जिल्ह्य़ातील आंबेगाव तालुक्यातील ठाकरेवाडी, चिखली, फडाळेवाडी येथील वाड्या वस्त्यांवर तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामणेर, कण्हेरखेड, रुई, नागझरी व जयपूर अशा एकूण आठ गावांमध्ये ८ टेलिमेडिसिन सेवा केंद्रे उभारून भारत फोर्जने महाराष्ट्रातील टेलिमेडिसिन सुविधांचा भक्कम पाया रचला. या सर्व गावांतील व वाड्यांतील लोक अतिशय हलाखीचे जीवन जगत असून वैद्यकीय सुविधांंपासून वंचित आहेत. रोजची भाजी भाकरी मिळवण्यासाठी येथील लोकांना रात्रीचा दिवस करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याप्रति जागरूक करणे हे मोठे आव्हान होते. अशी लावली सवय वरील गावांत व्हिडिओ काॅलद्वारे वैद्यकीय मार्गदर्शन घेण्याची सवय ग्रामस्थांना लावणे व या सुविधेप्रति त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे आवश्यक होते. त्यासाठी भारत फोर्जने प्रत्येक टेलिमेडिसिन केंद्रात दोन अनुभवी स्थानिक परिचारिकांची नियुक्ती केली. त्यांच्याशी गावकरी परिचित असल्याने आधुनिक टेलिमेडिसिन सुविधा आणि पारंपरिक वैद्यकीय सुविधा यांमधील अंतर कमी झाले आणि ग्रामस्थ या केंद्रांशी जोडले गेले. आजार, आणि उपचारांबरोबरच औषधे मिळण्याची सुविधा येथे असल्याने गावकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात भारत फोर्जला यश आले. या केंद्रांमुळे प्राथमिक उपचार मिळवण्यासाठी ग्रामस्थांना करावी लागत असलेली पायपीट थांबली आहे. एकूण ८ गावांमध्ये यशस्वीपणे राबवल्या जात असलेल्या टेलिमेडिसिन सुविधेचा लाभ भारत फोर्जने आजवर ३८,७९७ गावकऱ्यांना दिला आहे. भारत फोर्जच्या टेलिमेडिसिन सुविधेचे फायदे * * दुर्गम,

Read More
Latest NewsSports

पुण्यात बॅडमिंटन स्पर्धेत भविष्यवेधी प्रयोग

पुणे  : वलयांकित आणि व्यावसायिक खेळ म्हणून आज जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध असलेल्या बॅडमिंटन या खेळाची सुरुवात जशी पुण्यात झाली तसेच आता

Read More
Latest NewsPUNE

आझम कॅम्पस च्या शाळांचे १२ वी च्या परिक्षेत घवघवीत यश

  पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स,अँग्लो उर्दू बॉईज स्कूल, एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल

Read More
Latest NewsPUNE

अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९ टक्के

  पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ संचलित

Read More
Latest NewsPUNE

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांनी

Read More
Latest NewsPUNE

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचा इयत्ता १२ वी चा निकाल १०० टक्के

  योगिता मोरे, ऋचा कट्टे, प्रणव माने, वेदांत पाठक, भक्ती कदम, रसिका ननावरे, हर्षल फाकटकर यांची बाजी पुणे : न-हे

Read More
Latest NewsPUNE

भांडवली अर्थव्यवस्थेतील प्रसारमाध्यम दलित, आदिवासींना न्याय मिळवून देवू शकत नाही

पुणे : आपल्याला भारत 2020 मध्ये महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवले गेले अन् त्यासाठी जो निधी खर्च करण्यात आला त्यामध्ये सर्वाधिक

Read More
Latest NewsPUNE

राजीव गांधींचे युवा-वर्गा’साठी घेतलेले निर्णय अनेक पिढ्यांसाठी फलदायी….. न. म. जोशी

पुणे : राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून काम करताना असंख्य उल्लेखनीय निर्णय घेतले. त्यातील युवा वर्गासाठी जे निर्णय घेतले ते

Read More
Latest NewsPUNE

पुण्यातील वाढत्या पब अनाचाराला आवर घाला: मुरलीधर मोहोळ

पुणे : शहरात काल घडलेल्या अत्यंत दुःखद अपघातामुळे दोन संगणक अभियंता प्राणास मुकले. त्या संदर्भात आज भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर

Read More
ENGLISH

Bhumi Pednekar is set to attend Davos 2025 World Economic Forum as a Young Global Leader from India!

  Actor, advocate & Climate Warrior, Bhumi Pednekar, has been inducted by the World Economic Forum to be a part

Read More
ENTERTAINMENTLatest News

भूमी पेडणेकर ग्लोबल लीडर म्हणून दावोस 2025 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी सज्ज!

  अभिनेत्री, वक्त्या आणि क्लायमेट वॉरियर भूमी पेडणेकर यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे त्यांच्या गैर-नफा क्लायमेट वॉरियरच्या माध्यमातून हवामान बदलाच्या दिशेने

Read More
Latest NewsPUNE

नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनाचे आयोजन

  पुणे : अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्स, संवाद पुणे आणि हाऊस ऑफ सक्सेसतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे रिसर्च पार्क फाऊंडेशन,

Read More
Latest NewsPUNE

डॉ. पंकज जिंदल यांनी 30 हजार गुंतागुंतीच्या हॅण्ड सर्जरी केल्या यशस्वी

गरजूंना मदत केल्याने मानसिक समाधान मिळते : डॉ.पंकज जिंदल पुणे – हात हा मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मात्र

Read More
Latest NewsPUNE

अपर्णा डोळे यांची कविता हृदयाला भिडणारी : ॲड. प्रमोद आडकर

पुणे : चांगली कविता लिहिण्यासाठी चांगला माणूस असणेही आवश्यक आहे. अपर्णा डोळे यांची कविता सोपी, सुटसुटीत, सरळ आणि हृदयाला भिडणारी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बारावीचा निकाल जाहीर; मुलींनी बाजी मारली; एका विद्यार्थिनीने पटकावले 100 टक्के गुण

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्यात 14 लाख

Read More