fbpx
Monday, June 17, 2024

Day: May 25, 2024

Latest NewsPUNE

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेंद्र बलकवडे 

पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या २०२४-२५  या मंदिराच्या १२७ व्या वर्षाकरीता राजेंद्र बलकवडे यांची अध्यक्षपदी  निवड झाली

Read More
ENGLISH

the inauguration of the Khelo India Sports Hostel and the Army Girls Sports Company

Pune : A historic milestone in the realm of sports was achieved today with the inauguration of the Khelo India

Read More
ENGLISH

Vice Admiral Gurcharan Singh takes over as Commandant, National Defence Academy

Pune : Vice Admiral Gurcharan Singh assumed the appointment of Commandant, National Defence Academy on 25 May 2024 from Vice

Read More
Latest NewsSports

पॅरा ऑलिम्पिकचे ‘सुवर्णपदक’ आता दृष्टीक्षेपात : सचिन खिलारी

पुणे : नुकत्याच झालेल्या पॅरा अॅथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. गतवर्षी देखील मी सुवर्ण कामगिरी केली होती.

Read More
Latest NewsPUNE

‘अग्रे पश्यामी’ भव्य नृत्यनाट्याने भारावले रसिक!

  पुणे : ‘नृत्ययात्री’ संस्थेतर्फे आयोजित, ‘अग्रे पश्यामी’ या भव्य नृत्यनाट्याच्या प्रभावी सादरीकरणाने शनिवारी सायंकाळी रसिक भारावून गेले. पुण्यात प्रथमच

Read More
Latest NewsPUNE

श्री क्षेत्र जेजुरी गडावर पुष्पोत्सव साजरा

जेजूरी :  जेजुरी गडावर कुलस्वामी खंडोबा मंदिरामध्ये वसंतोत्सवाच्या निमित्ताने दर वर्षीप्रमाणे मोगरा आणि सुवासिक फुलांचा वापर करून सजावट करण्यात येत

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा पुढाकार पुणे : आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असलेल्या ज्येष्ठ गायिका सुषमा देवी म्हणजे चालता

Read More
ENTERTAINMENTLatest News

अक्कलकोट मध्ये पारू आणि आदित्य सोबत रंगला ‘होम मिनिस्टरचा’ विशेष भाग

झी मराठीने आजवर प्रेक्षकांच्या कौटुंबिक भावना, प्रेम, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे, आणि हे नातं आणखी दृढ करण्यासाठी झी मराठी एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. हे  नवीन रूप उलगडणार आहे २७ मे २०२४ च्या सायंकाळी. आपण कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करतो म्हणूनच महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर पोहचले अक्कलकोटला ‘श्री स्वामी समर्थ मंदीरात’. स्वामींच्या मंदीरात ३०,००० सोनचाफ्याच्या फुलांची आरास केली गेली होती. आदेश भाऊजी आणि पारू टीमने मिळून स्वामींची आरती करून स्वामींपुढे नवीन वाटचालीसाठी प्रार्थना केली आणि आशिर्वाद घेतले. “आदेश बांदेकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “खरंतर अक्कलकोट पुण्यभूमी आहे.  माझ्या घरात स्वामी भक्ती २४ तास सुरूच असते मग त्यात पारायण असो किंवा सुचीत्राची पारायणासोबत नित्य पूजा हे ठरलेलं आहे. त्यातून अक्कलकोटला जेव्हा जेव्हा जातो त्यावेळी अशक्य ही शक्य करतील स्वामी याची नेहेमी प्रचिती येते, त्या वातावरणात ते चैतन्य अनुभवत असताना बहरणाऱ्या नात्यांच्या २० वर्षाच्या  प्रवासामध्ये  होम मिनिस्टरच्या माध्यमातून  मी अनेक वर्ष अक्कलकोटला जात आहे. पण ह्यावेळी एक वेगळाच अनुभव आहे कारण स्वामींच्या मंदिरात त्यांना आवडणाऱ्या सोनचाफ्याच्या फुलांची आरास झी मराठीने केली यासाठी ३०,००० सोनचाफ्याची फुलं वापरण्यात आली.  ती आरास अनुभवत असताना एक वेगळंच चैतन्य होत.  मी जेव्हा स्वामींची आरती करत होतो तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू कधी आले मला कळलेच नाही.  भारावून टाकणारं वातावरण होत ते, मी शब्दात हा अनुभव पूर्णपणे व्यक्त करू शकणार नाही. त्यानंतर अन्नछत्रमध्ये  गेलो तिथे भाविकांचा आनंद आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला आणि  पुन्हा आपण लोकांच्या घरात वारी करू ती नाती घट्ट करू, बहरू आणि सुगंध नात्याचा असाच दरवळत राहूदे अश्या भावना उराशी बांधून मी तिथून बाहेर पडलो.” भाऊजींसोबत यावेळी ‘पारू’ मालिकेतील पारू आणि आदित्य देखील उपस्थित होते. ‘पारू’ म्हणजेच ‘शरयू सोनावणेने’ आपला आनंद व्यक्त करताना सांगितले,”

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा संपन्न

  प्रेम कहाणी सोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणार या चित्रपटाचं कथानक आहे. चित्रपटाच्या टीझर नंतर नुकताच

Read More
Latest NewsPUNE

वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी रंगला कर्तुत्ववान महिलांचा  ‘स्त्री गौरव पुरस्कार 2024’  सन्मान सोहळा 

पुणे : रॅम्प वॉक, महिलांसाठी रंगलेले विविध गेम्स, खेळ पैठणीचा मध्ये धम्माल मस्ती आणि लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

SSC Result 2024 : दहावीचा निकाल 27 मे ला

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी

Read More
ENTERTAINMENTLatest News

पुष्पा 2 मधल्या रश्मिका मंदान्नाच्या गाण्याची झलक प्रेक्षकांच्या भेटीला

 रॉकस्टार डीएसपीने ‘पुष्पा 2: द रुल’च्या दुसऱ्या सिंगलची झलक केली शेअर !  पुष्पा 2: द रुल मधल ‘पुष्पा पुष्पा’ हे

Read More