fbpx
Monday, June 17, 2024

Day: May 24, 2024

ENTERTAINMENTLatest News

बिग गर्ल्स डोंट क्राई ची अनीत पड्डा वायआरएफची पुढील मोठी नायिका आहे?

जर अफवांवर विश्वास ठेवला, तर हिट सीरीज बिग गर्ल्स डोंट क्राई ची प्रतिभावान अभिनेत्री अनीत पड्डा यशराज फिल्म्स (वायआरएफ) ची

Read More
BusinessLatest News

‘जिद, चलते रहने की’ या टॅगलाईनसह पॅरॅगॉन ब्रँडची नवी ओळख

पुणे : भारताचा अग्रणी पादत्राणे ब्रँड पॅरॅगॉनने आपल्या ब्रँडची पुनः जुळवणी करण्याची घोषणा केली असून तो भारताच्या गाभ्याशी सुसंगत आणि पुन्हा जोडणारा आहे. पादत्राणांच्या बाजारपेठेत या ब्रँडची ५० वर्षे पूर्ण होत असताना हे रूपांतर घडून येत आहे. ‘जिद, चलते रहने की’ या टॅगलाईनसह ब्रँडची नवी ओळख सामान्य व्यक्तीच्या अदम्य चेतनेला सलाम करते. हे रूपांतर आपल्या राष्ट्रातील दैनंदिन नायकांवर प्रकाशझोत टाकते जे प्रत्येक आव्हानाचा टिकाऊपणे सामना करतात आणि आपल्या अथक भावनेतून नवीन भारत साकार कऱणे शक्य करतात. या पुनः जुळवणीच्या माध्यमातून पॅरॅगॉन आपल्या व्यापक पाठिराख्यांशी असलेले बंध स्थापन करून त्यांना जवळ करत आहे. एक असा भारत आहे जो प्रखर उन्हापासून ते कुडकुडत्या थंडीपर्यंत, दिवस नि रात्र, जे करायचे आहे ते करताना कधीही थांबत नाही. या प्रवासाच्या माध्यमातून हा ब्रँड भारतीय कामगार वर्गाच्या निश्चयाचा सन्मान करतो. हा वर्ग मध्यमवर्गापासून निम्न मध्यमवर्ग तसेच स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींपासून अन्य सर्वांपर्यंत पसरलेला आहे. हे दैनंदिन जीवनातील नायक असून ते नवीन भारत घडवत आहेत. पॅरॅगॉनचे कार्यकारी उपाध्यक्ष सचिन जोसेफ म्हणाले,  “‘जिद, चलते रहने की’मध्ये पॅरॅगॉनची मध्यवर्ती मूल्ये साकार झाली आहेत. भारतीय लोकांची ओळख असलेली चिवटपणा, साहस आणि न संपणारा आशावाद यांचा तो सन्मान करतो. भारतीयांच्या अविश्वसनीय चेतनेला तो मानवंदना देतो. या गुणांचे प्रकटीकरण करणाऱ्या दैनंदिन नायकांशी या अभियानाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा जोडल्या जात आहोत. आम्ही त्यांच्या पाठीशी राहण्याची, त्यांना आराम व आधार देण्याच्या कटिबद्धतेची हमी देत आहोत. दीर्घकाळापर्यंत आम्ही अधिक समकालीन लोकं आणि परिस्थितीवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र या ब्रँडशी जनसामान्यांचा असलेला भावनिक बंध लक्षात घेता पुन्हा आपल्या मध्यवर्ती गाभ्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.” “टर्मरिक या आमच्या नवीन भागीदारासोबत आपल्या लक्षित बाजारपेठ आणि प्रेक्षकांना नेमका संदेश देणे आम्हाला शक्य झाले आहे,” असे सचिन जोसेफ म्हणाले. टर्मरिकचे सीईओ राहुल गुहा म्हणाले, “ही केवळ पुन्हा जुळवणी करण्याची प्रक्रिया नाही तर पुन्हा दावा करण्याचीही प्रक्रिया आहे. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही जनसामान्यांना हे सांगू इच्छितो, की पॅरॅगॉनची प्रेरणा हे तेच असून पॅरॅगॉन त्यांची काळजी घेते आणि त्यांच्या कष्टांना दाद देते. त्यांच्या प्रवासात पॅरॅगॉन हा तडजोड न करणारा मूक भागीदार बनून राहील.”

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

‘कला स्पंदन आर्ट फेअरच्या माध्यमातून कलाभिव्यक्तीला मिळाले व्यासपीठ’

पुणे : कला सुप्त स्वरुपात प्रत्येकामध्ये असते. गरज आहे, कलेचा तो अंश ओळखण्याची. कलेचे माध्यम समजले, की अभिव्यक्ती घडतेच, या

Read More
ENTERTAINMENTLatest News

रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण

  रॅपर किंग शुभम कोळी ऊर्फ एम सी गावठी याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शुभम कोळी याच्या जीवनावर आधारित असलेलं

Read More
ENGLISH

The Legend of Hanuman S4 – Trailer release

Sankat Te Hanuman Chhudavaye! Gear up for the clash of the mighty titans in an all new season of The

Read More
ENGLISH

Chief of Army Staff Gen Manoj Pande reviews Passing Out Parade of 146th Course of NDA

Pune :Chief of Army Staff (COAS) Gen Manoj Pande reviewed the Passing Out Parade of 146th Course of National Defence

Read More
BusinessLatest News

जेएसडब्ल्यू पेंट्सने व्यवसाय सुरू झाल्यानंतर 5 वर्षांच्या आत पहिला ऑपरेटिंग नफा पोस्ट केला

मुंबई : जेएसडब्ल्यू पेंट्स ही भारतातील अग्रगण्य पर्यावरण-अनुकूल पेंट्स कंपनी आणि US$ 24 अब्ज जेएसडब्ल्यू समूहाचा भाग आहे. कंपनीने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 3% (अंदाजे रु. 67 कोटी) पेक्षा जास्त EBITDA मार्जिनवर पहिला पूर्ण वर्षाचा ऑपरेटिंग नफा जाहीर केला आहे. यामुळे व्यवसाय सुरू केल्यापासून 5 वर्षांच्या कमी कालावधीत ऑपरेटिंग नफा कमावणारी जेएसडब्ल्यू पेंट्स ही पहिली आणि सर्वात तरुण भारतीय पेंट कंपनी बनली आहे. कंपनीच्या एकूण महसुलाने उद्योग वाढीच्या तुलनेत दहा पट वृद्धीदर नोंदवून लक्ष्यित रु. 2,000 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. डेकोरेटिव्ह पेंट्स आणि इंडस्ट्रिअल कोटिंग्ज या दोन्ही व्यवसायांमध्ये लक्षणीय मागणीमुळे एकूण कमाईच्या प्रमाणात वाढ झाली. सध्याचा वाढीचा दर लक्षात घेता जेएसडब्ल्यू पेंट्स पुढील दोन वर्षात (म्हणजे FY26 पर्यंत) रु.5,000

Read More
BusinessLatest News

वारी एनर्जीज लिमिटेड स्टेटक्राफ्ट इंडियाला 445 मेगावॅट सोलर मॉड्युल पुरवणार

  मुंबई : सौर PV मॉड्यूल्सची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी म्हणून Waaree Energies Limited ओळखली जाते. 30 जून 2023 पर्यंत

Read More
BusinessLatest News

महिंद्रा फायनान्स ग्रामीण आणि निमशहरी भारतात विमा उत्पादनांचा करणार विस्तार

मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (“महिंद्रा फायनान्स”) ही महिंद्रा समूहाची कंपनी असून भारतातील अग्रगण्य नॉनबँकिंग फायनान्स कंपनी आहे.

Read More
BusinessLatest News

रोडवेज सोल्यूशन्स इंडिया इंफ्रा लिमिटेडने ४,९०० करोड रुपयांच्या दोन प्रमुख प्रकल्पांमध्ये यश मिळवले!

  पुणे : पुणे येथील अग्रणी पायाभूत सुविधा विकास कंपनी, रोडवेज सोल्यूशन्स इंडिया इंफ्रा लिमिटेडला हे जाणून आनंद होत आहे की तिला दोन महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सर्वात कमी बोली देणारी कंपनी म्हणून निवडण्यात

Read More