fbpx
Monday, June 17, 2024

Day: September 7, 2020

PUNETOP NEWS

खोडद महाकाय दुर्बिणीचे प्रणेते डॉ. गोविंद स्वरूप कालवश

प्रसिध्द ‘ रेडिओ खगोलशास्त्रज्ञ ‘ व पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स (एन.सी.आर.ए.) संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांचे सोमवारी रात्री नऊ वाजता निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.

Read More
PUNE

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या संकट काळात कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक पिळवणूक होवू नये यासाठी मानवतेच्या भावनेने सर्वांनी मिळून मदत करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी केली. तसेच या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी आवाहन केले.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

कोरोना चाचणी चे दर आणखी कमी झाले

खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी महाग असल्याने अनेकजण चाचणी करण्यास पुढे येत नाहीत. परिणामी संसर्ग वेगाने पसरत जातो.यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कोरोनाच्या चाचणीसाठी आता ८०० ते ६०० रुपयांची कपात केली आहे. प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यास बाराशे रुपये, कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1600 रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन सॅम्पल दिल्यास 2000 रुपये आकारले जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read More
MAHARASHTRA

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करावे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

रक्तदाना इतकेच प्लाझ्मादानही श्रेष्ठ दान आहे. प्लाझ्मा दान केल्याने काहीही त्रास होत नाही. त्यातून गरजूंचा जीव नक्की वाचू शकतो. महाराष्ट्रामध्ये जे कोरोनातून बरे झालेले पाच लाख लोक आहेत त्यातील प्लाझ्मादानासाठी बरेच जण पात्र असू शकतात. या सगळ्या योद्ध्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन प्लाझ्मा दानाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

Read More
Sports

क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या – छगन भुजबळ

अतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तू भोकनळ यांनी अशीच प्रगती करत क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, अशा शब्दात अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार केला.

Read More
MAHARASHTRA

‘शिक्षण विद्यार्थी केंद्रितच असावे’ – राज्यपाल कोश्यारी

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण ‘शिक्षक केंद्रित’ न राहता ते ‘विद्यार्थी केंद्रित’ व्हावे, तसेच धोरण प्रत्यक्षात आणताना लहान समित्यांच्या माध्यमातून सूक्ष्म व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

Read More
PUNE

ऑक्सिजन उत्पादकांनी 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी उपलब्ध करुन द्यावा – जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ऑक्सिजन उत्पादकांनी एकूण उत्पादनाच्या 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी तर 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक उत्पादनासाठी उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.

Read More
PUNE

जम्बो कोविड सेंटरच्या अनागोंदी कारभाराचा खुलासा करा- शिवसंग्रामची मागणी

जम्बो कोविड सेंटरच्या अनागोंदी कारभाराचा खुलासा करा- शिवसंग्रामची मागणी ;

Read More
Business

‘पदमा ग्रुप’च्या नूतन कार्यालयाचे उदघाटन

‘पदमा ग्रुप’च्या नूतन कार्यालयाचे उदघाटन

Read More
Business

सारेगमकडून कारवाँ मिनी मराठी सादर

सारेगमकडून कारवाँ मिनी मराठी सादर

Read More
PUNE

गणित आणि संगीत ‘ विषयावर ‘अंकनाद ‘ तर्फे“ सांगीतिक गणिती गप्पा “ – ११ ते १३ सप्टेबर दरम्यान वेबिनार

गणित आणि संगीत ‘ विषयावर ‘अंकनाद ‘ तर्फे“ सांगीतिक गणिती गप्पा “ – ११ ते १३ सप्टेबर दरम्यान वेबिनार

Read More
PUNE

‘महा कला मंडल’च्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट

‘महा कला मंडल’च्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट

Read More
ENTERTAINMENTTOP NEWS

कंगना रनौतला ‘Y’ दर्जाची सुरक्षा; जाणून घ्या ‘Y’ सुरक्षा नक्की कशी असते

कंगना रनौतला ‘Y’ दर्जाची सुरक्षा; जाणून घ्या ‘Y’ सुरक्षा नक्की कशी असते

Read More
MAHARASHTRATOP NEWS

MPSC परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अखेर जाहीर

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून आता राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार आहे. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Read More
ENTERTAINMENTPUNE

एकता कपूरच्या व्हर्जिन भास्कर चे प्रसारण थांबवा – संभाजी ब्रिगेडची मागणी

राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास हा महाराष्ट्रासह देशाला प्रेरणा देणार आहे. एकता कपूरच्या वेबसिरीज मध्ये त्यांच्या नावाचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे, सरकारने तात्काळ व्हर्जिन भास्कर चे प्रसारण थांबवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

Read More
NATIONALTOP NEWS

कोरोना विस्फोट – आता भारत पोहचला दुसऱ्या क्रमांकावर

कोरोनाबाधितांच्या यादीत भारत आता ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशात मागील २४ तासांमध्ये तब्बल ९० हजार ८०२ नवे करोनाबाधितांची नोंद झाली असून, देशात कोरोनाबाधितांचा आकडा ४२ लाखांच्या पार गेली आहे.

Read More
ENTERTAINMENT

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा कोरोना पॉझिटिव्ह

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा कोरोना पॉझिटिव्ह

Read More
NATIONALTOP NEWS

आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करता येणार कोरोना चाचणी

आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करता येणार कोरोना चाचणी

Read More