मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी विविध घटकांसह समन्वयाने प्रयत्न करणार

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी विविध घटकांसह समन्वयाने प्रयत्न करणार

Read more

नाचता येईना अंगण वाकडं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

नाचता येईना अंगण वाकडं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

Read more

राज्यात रविवारी 22 हजार 543 नवीन कोरोना पॉझिटिव्ह; 416 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे.  गेल्या २४ तासांत राज्यात २२ हजार ५४३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २९ हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ११ हजार ५४९ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आातपर्यंत एकूण ७ लाख ४० हजार ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा – रामदास आठवले

शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर आता राज्यात राजकारणाला सुरुवात झाली आहे. या मुद्द्यावरुन विरोधक शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या आंदोलनानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील वातावरण गढूळ झालं असून महाविकास आघाडी सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केली.

Read more

जाणून घ्या – FB Live मध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री? कोविड-19, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न याबद्दल

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यात कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाची सुरुवात 15 सप्टेंबर पासून होत असल्याचे सांगितले. तसंच त्यांनी राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती, मराठा आरक्षण याबद्दलही त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केले. दरम्यान, सणासुदीच्या काळात नागरिकांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे आभार मानले.

Read more

बहुशाखीय, आंतरशाखीय शिक्षणाची तरतूद उपयुक्त ठरेल – डॉ. वसंत काळपांडे

नव्या शैक्षणिक धोरणात विज्ञान, कला, वाणिज्य, शालेय, अभ्यासक्रमेतर अशा भिंती पुसट झाल्या आहेत. बहुशाखीय, आंतरशाखीय शिक्षण घेण्याची मुभा यामध्ये आहे. शालेय स्तरापासूनच व्यावसायीक शिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न परिणामकारक वाटतो,” असे मत राज्याचे माजी शिक्षण संचालक डाॅ. वसंत काळपांडे यांनी केले.

Read more

शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे – शेखर गायकवाड

महाराष्ट्रात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये वैविध्यपूर्ण उत्पादने घेण्याचा प्रयत्न झाला, तर शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो. साखर उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान येत असून, तंत्रज्ञानाचा वापर वाढला, तर आपले शाश्वत शेतीचे उद्दिष्ट्य साध्य होईल. साखर व ऊस उत्पादक या दोघांनीही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे आहे,” असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

Read more

भाजपा नेत्यांनी ‘मराठा आरक्षणाबाबत’ चिथावणीखोर वक्तव्ये करू नये – गोपाळदादा तिवारी

मराठा समाज आरक्षण प्रकरणी ‘महाविकास आघाडी’ सरकारने सर्वोच्च न्यायालयात सर्वतोपरी बाजू मांडली असताना न्यायालयाने दिलेल्या निकालावर राज्यातील भाजप नेते ‘पातळी सोडून टीका’ करीत आहेत. हे कृत्य घटनाविरोधी व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे..! ही वक्तव्ये ‘सामाजिक उद्रेकास’ कारणीभूत ठरणारी आहेत, याचे ‘उचित भान’ या नेत्यांनी ठेवावे असा इशारा काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे.

Read more

‘लोक बिरादरी’तर्फे आयोजित शिबिरात ४४ जणांचे रक्तदान

‘लोक बिरादरी’तर्फे आयोजित शिबिरात ४४ जणांचे रक्तदान

Read more

गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल – ऍड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले आहे.

Read more
%d bloggers like this: