‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवं वळण

‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवं वळण

Read more

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील डीएनए विभाग अधिक सक्षम करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

निर्भया निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनामार्फत राज्याला २०१९-२० वर्षात २६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या माध्यमातून राज्यातील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचा डी.एन.ए. विभाग अधिक सक्षम करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Read more

कलाविषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका / प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम (मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण आर्ट मास्टर) प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार http:///cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दिलेले निकष, नियम प्रक्रिया आणि सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करावे. प्रवेशाचे निकष http://www.doa.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Read more

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत राज्याची कामगिरी कौतुकास्पद – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्राने चांगली कामगिरी बजावली असून शहरी व ग्रामीण भागात स्वच्छतेसंदर्भात जी कामे केली जात आहेत त्याच्या प्रगतीसंदर्भात वेळोवेळी अचानक भेटी देऊन त्या कामांची गुणवत्ता व उपयोगितता तपासावी, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रशासनाला दिले.

Read more

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम; गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले.

Read more

एकता कपूरला संभाजी ब्रिगेडचा दणका

एकता कपूर व ALT बालाजी यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करत #वर्जिन_भास्कर वेबसिरीज मधून वादग्रस्त भाग वगळला

Read more

कोरोना उपाययोजनेसाठी सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून निर्णय – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून विविध प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बेड उपलब्ध करून देणे, चाचण्यांचे दर, ऑक्सिजनची उपलब्धता, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे आदी निर्णय सामान्य माणूस केंद्रबिंदु ठेवून घेतले आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यू जाहीर करताना पारदर्शकता ठेवण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितले.

Read more

वन महाराष्ट्र, वन मेरिट- वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमधील 70:30 फॉर्म्युला रद्द

राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70 : 30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया असेल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत केली.

Read more

कोरोनामुळे शहरात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी  पक्षनेत्यांची तातडीने बैठक घ्यावी -आबा बागुल 

कोरोनामुळे शहरात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी  पक्षनेत्यांची तातडीने बैठक घ्यावी -आबा बागुल 

Read more

कोरोना संकटात शिक्षकांचा पुढाकार कौतुकास्पद – प्रा. डॉ. संजय चोरडिया

कोरोना महामारीच्या संकटाकडे संधी म्हणून पाहत शिक्षकांनी नवतंत्रज्ञान अवगत करून ज्ञानदानाचे कार्य सुरु ठेवले आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य चांगले राहावे, शिक्षणात खंड पडू नये म्हणून सर्वच शिक्षक ऑनलाईन, ई-लर्निंग स्वरूपाकडे वळले आहे. अद्ययावत शिक्षणप्रणाली आत्मसात करून ऍनिमेशन, अप्लिकेशन, मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. कोणत्याही परिस्थितीत ज्ञानदानाचा यज्ञ थांबता कामा नये, ही प्रेरणा थोर तत्वज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचीच प्रेरणा आहे,” असे प्रतिपादन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले.

Read more
%d bloggers like this: