fbpx
Monday, June 17, 2024

Day: September 10, 2020

MAHARASHTRATOP NEWS

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गांभीर्याने चर्चा

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली.

Read More
ENTERTAINMENT

हे गणराया.. प्रचंड लोकप्रिय

रावणा स्टुडीओज निर्मित हे गणराया.. ह्या बाप्पाच्या गिताला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

विनामास्क फिरणाऱ्या नांदेडच्या ‘या’ आमदाराला पुण्यात दंड

आज पुण्यामध्ये नांदेडचे आमदार अमर राजूरकर हे आपल्या आलिशान गाडीतून चार मित्रांसह विनामास्क जात असताना पोलिसांनी व पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारून त्यांच्याकडून ५०० रुपये दंड वसूल केला आहे. अमरनाथ राजूरकर हे नांदेडचे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत

Read More
ENTERTAINMENT

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे.

Read More
NATIONALPUNETOP NEWS

कोरोना – सीरम इन्स्टिट्युटच्या लसीच्या ट्रायल्स थांबवण्यात आल्या

कोरोना – सीरम इन्स्टिट्युटच्या लसीच्या ट्रायल्स थांबवण्यात आल्या

Read More
PUNETOP NEWS

पुणे विभाग – 2 लाख 21 हजार 488 कोरोना बाधित रुग्ण बरे, विभागात कोरोना बाधित 2 लाख 99 हजार 397 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभाग – 2 लाख 21 हजार 488 कोरोना बाधित रुग्ण बरे, विभागात कोरोना बाधित 2 लाख 99 हजार 397 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

Read More
PUNE

नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Read More
PUNE

रस्ता सुरक्षेच्या प्रसाराकरीता 15 सप्टेंबर रोजी वेबीनारद्वारे चर्चासत्राचे आयोजन

रस्ता सुरक्षेच्या प्रसाराकरीता 15 सप्टेंबर रोजी वेबीनारद्वारे चर्चासत्राचे आयोजन

Read More
PUNE

सेवायोजन कार्यालयाकडे नांवनोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीला आधार कार्ड जोडण्याचे आवाहन

सेवायोजन कार्यालयाकडे नांवनोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीला आधार कार्ड जोडण्याचे आवाहन

Read More
PUNE

संभाजी बिडीचे नाव तात्काळ बदलाणार; संभाजी ब्रिगेडच्या मागणीला यश

संभाजी बिडी’ चे नाव तात्काळ बदलाणार; संभाजी_ब्रिगेड’च्या मागणीला यश

Read More
PUNE

भारती विद्यापीठ आयएमईडी मधील ७ दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम समाप्त

भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘(आयएमईडी’) च्या एमबीए ,एमसीए अभ्यासक्रमाच्या २०२० या शैक्षणिक वर्षाच्या नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा ७ दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅमची समाप्ती ९ सप्टेंबर रोजी झाली. ‘रोजगार शोधणारे होवू नका,रोजगार देणारे उद्योजक व्हा’,असा यशाचा मंत्र व्यवस्थापनशास्त्र,संगणक शास्त्र अभ्यासक्रमाच्या नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांना या इंडक्शन प्रोग्रॅम मधून देण्यात आला.

Read More
PUNE

शाळा ,महाविद्यालये सुरू करा; लहुजी शक्ती सेनेचे आदोलन

शाळा ,महाविद्यालये सुरू करा; लहुजी शक्ती सेनेचे आदोलन

Read More
MAHARASHTRA

पत्रकार संतोष पवार यांच्या निधनाबद्दल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले चौकशीचे आदेश

जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे अकस्मात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांना आदेश दिल्याचे तसेच पत्रकार कै.श्री संतोष पवार यांच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे स्थानिक प्रशासनाला आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे.

Read More
Business

होम डिलिव्हरी मध्ये ऍम्वे इंडियाची 200 टक्के वाढ

म्वे इंडिया देशातील प्रमुख एफएमसीजी थेट विक्री कंपन्यांपैकी एक कंपनी आहे जी ऑनलाईन ऑर्डर्स वाढण्यात मदत व्हावी म्हणून होम डिलिव्हरी (एचडी) आणि लॉजीस्टिक नेटवर्कवर आपले लक्ष केंद्रित करीत आहे. ऍम्वेच्या 10 वर्षे वाढीच्या लक्षाचा भाग म्हणून, सामाजिक वाणिज्याच्या उदयोन्मुख ट्रेंडसह उद्योजकतेची जायंटने ऑफलाईन ते ऑनलाईन (ओ2ओ) करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने ऑनलाईन विक्रीमध्ये फेब्रुवारी 2020 पासून 33.6% ते आजपर्यंत 70% महत्त्वाचे बदल साध्य केले आहे.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सरकारची मान्यता; प्रकाश आंबेडकर ह्यांच्या पाठपुराव्याला यश

औरंगाबाद, नांदेड, बीड, नंदुरबार, धुळे, अहमदनगर,सोलापूर, सातारा या आठ जिल्ह्यातील तलाठी (गट-क) भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सामान्य प्रशासन विभागाने विविध कारणे सांगत अडवून धरली होती.त्यावर संबंधित उमेदवारांनी प्रकाश आंबेडकर ह्यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. बाळासाहेबांनी केलेल्या पाठपुरावा ह्या मुळे आठ जिल्ह्यातील भरती प्रक्रियेला मान्यता मिळाली असून अहमदनगर वगळाता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याने संबंधित उमेदवारांनी बाळासाहेब आंबेडकर व पक्षाचे आभार व्यक्त केले आहेत.

Read More
MAHARASHTRA

कंगना मुंबईत आली: शिवसेनेचं नाक कापलं गेलं – नारायण राणे

कंगना रनौत जर मुंबई, महाराष्ट्राचा अपमान करत असेल, तर कायद्यात तरतूद आहे, कारवाई करा. मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसलाय,” अशी खोचक टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात बुधवारी 23 हजाराहून अधिक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण; 325 जणांचा मृत्यू

कोरोना – राज्यात बुधवारी 23 हजाराहून अधिक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण; 325 जणांचा मृत्यू

Read More