fbpx
Monday, June 17, 2024

Day: September 4, 2020

MAHARASHTRATOP NEWS

कोरोना – राज्यात २ लाख १० हजार ९७८ ॲक्टिव्ह रुग्ण तर आज ३७८ जणांचा मृत्यू

मुंबई, दि.४ : राज्यात आज १३ हजार २८९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख २५ हजार ७७३ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५१ टक्के आहे. आज १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख १० हजार ९७८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Read More
Business

ब्लिट्झपोकरकडून १० कोटी रूपये हमीपूर्ण बक्षीस असलेल्‍या ग्रॅण्‍ड पोकर सिरीजची घोषणा

ब्लिट्झपोकर (BLITZPOKER) ही डॅन बिल्‍झेरियनची अधिकृत पोकर रूम १० कोटी रूपयांचे हमीपूर्ण बक्षीस असलेली ग्रॅण्‍ड पोकर सिरीज (जीपीएस) सादर करण्‍यास सज्‍ज आहे. ग्रॅण्‍ड पोकर सिरीज (जीपीएस) ३ सप्‍टेंबर २०२० पासून १३ सप्‍टेंबर २०२० पर्यंत आयोजित करण्‍यात आली आहे. जीपीएसमधील सिरीजदरम्‍यान ५० हून अधिक रोमांचपूर्ण इव्‍हेण्‍ट्सचा समावेश असेल आणि बाय-इनची किंमत ७७ रूपयांपासून सुरू होईल.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

सातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Read More
ENTERTAINMENT

सोनी YAY! सादर करत आहे ‘पाप-ओ-मीटर’ फ्रँचायझीचा पहिलाच चित्रपट आणि नवीन शो ‘कृष्‍ण बलराम’

सोनी YAY! सादर करत आहे ‘पाप-ओ-मीटर’ फ्रँचायझीचा पहिलाच चित्रपट आणि नवीन शो ‘कृष्‍ण बलराम’

Read More
PUNE

पत्रकार पांडुरंग रायकर मृत्य प्रकरणी भीम छावा चे आक्रोश आंदोलन

पत्रकार पांडुरंग रायकर मृत्य प्रकरणी भीम छावा चे आक्रोश आंदोलन

Read More
Business

स्क्रीन गेम्स नाकारा आणि बोर्ड गेम्स स्वीकारा

भारतात गेल्या सहा दशकांपासून शैक्षणिक कंटेण्टच्या क्षेत्रात अग्रेसर भूमिका बजावणा-या नवनीत एज्युकेशन लिमिटेडने ३ ते ९ वयोगटातील मुलांसाठी अध्ययन मजेशीर करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक बोर्ड गेम्स बाजारात आणले आहेत.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

Read More
BusinessNATIONAL

135 देशांच्या ‘जीडीपी’पेक्षा अ‍ॅमेझाॅनची जास्त कमाई

135 देशांच्या ‘जीडीपी’पेक्षा अ‍ॅमेझाॅनची जास्त कमाई जेफ बेझाेस यांची संपत्ती आता 204 अब्ज डाॅलरवर!

Read More
ENTERTAINMENTTOP NEWS

कंगना म्हणाली 9 तारखेला येतेय हिंम्मत असेल तर रोखा

कंगना म्हणाली 9 तारखेला येतेय हिंम्मत असेल तर रोखा

Read More
PUNETOP NEWS

‘कोविड जम्बो सेंटर हेळसांड व व्यवस्थे’ प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी – गोपाळदादा तिवारी

‘कोविड जम्बो सेंटर हेळसांड व व्यवस्थे’ प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी – गोपाळदादा तिवारी

Read More