Wednesday, June 17, 2026
Business

ब्लिट्झपोकरकडून १० कोटी रूपये हमीपूर्ण बक्षीस असलेल्‍या ग्रॅण्‍ड पोकर सिरीजची घोषणा

ब्लिट्झपोकर (BLITZPOKER) ही डॅन बिल्‍झेरियनची अधिकृत पोकर रूम १० कोटी रूपयांचे हमीपूर्ण बक्षीस असलेली ग्रॅण्‍ड पोकर सिरीज (जीपीएस) सादर करण्‍यास सज्‍ज आहे. ग्रॅण्‍ड पोकर सिरीज (जीपीएस) ३ सप्‍टेंबर २०२० पासून १३ सप्‍टेंबर २०२० पर्यंत आयोजित करण्‍यात आली आहे. जीपीएसमधील सिरीजदरम्‍यान ५० हून अधिक रोमांचपूर्ण इव्‍हेण्‍ट्सचा समावेश असेल आणि बाय-इनची किंमत ७७ रूपयांपासून सुरू होईल.

या उत्‍साहामध्‍ये अधिक भर करत ग्रॅण्‍ड पोकर सिरीजमध्‍ये (Grand Poker Series) १ कोटी रूपयांचे जीटीडी असलेला जीपीएस दि मिलेनियर इव्‍हेण्‍ट देखील असणार आहे. या इव्‍हेण्‍टसाठी सहभाग नोंदणी ६ सप्‍टेंबर २०२० पासून सुरू होईल. या स्‍पर्धेचे स्‍वरूप टेक्‍सास होल्‍डेमप्रमाणे आहे आणि सर्व कौशल्‍यांनी युक्‍त खेळाडूंना जीपीएसमध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी आमंत्रित करण्‍यात येत आहे. जीपीएसमध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी खेळाडूंना www.blitzpoker.com या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल.

भारतामध्‍ये ब्लिट्झपोकरची ग्रॅण्‍ड पोकर सिरीज सादर करण्‍याबात बोलताना इंटरनेट सेन्‍सेशन व इन्‍स्‍टाग्रामवरील ख्‍यातीप्राप्‍त डॅन बिल्‍झेरियन म्‍हणाले, ग्रॅण्‍ड पोकर सिरीज हे असे स्‍थळ आहे, जेथे सर्व उत्‍साहाची सुरूवात होते. हमीपूर्ण १० कोटी रूपयांच्‍या बक्षीसांसह ग्रॅण्‍ड पोकर सिरीज भारतातील सर्व पोकर खेळाडूंना देशामधील सर्वात मोठ्या पोकर सिरीजचा भाग बनण्‍याची उत्‍साहवर्धक संधी देते. आम्‍ही भारतामध्‍ये ब्लिट्झपोकर सादर केले तेव्‍हा आम्‍ही मोठे बक्षीस असलेल्‍या स्‍पर्धा सादर करण्‍याचे वचन दिले आणि ग्रॅण्‍ड पोकर सिरीज भारतीय पोकर खेळाडूंप्रती आमच्‍या वचनाची पूर्तता करत आहे.

ग्रॅण्‍ड पोकर सिरीजची प्रमुख वैशिष्‍ट्ये:

·       ग्रॅण्‍ड पोकर सिरीज बक्षीसांमध्‍ये हमीपूर्ण १० कोटी रूपयांचे (जीटीडी) बक्षीस देते.

·       सिरीजमध्‍ये ११ सप्‍टेंबर २०२० पासून सुरू होणा-या २ कोटी रूपये जीटीडी मुख्‍य इव्‍हेण्‍टचा समावेश असेल.

·       तसेच सिरीजमध्‍ये १ कोटी रूपये जीटीडी मिलेनियर मुख्‍य इव्‍हेण्‍टचा देखील समावेश आहे. पहिला इव्‍हेण्‍ट ६ सप्‍टेंबर २०२० रोजी सुरू होईल.

·       लेदरबोर्डमधील अव्‍वल खेळाडूंना देण्‍यात येणा-या बक्षीसांमध्‍ये एकूण २० लाख लेदरबोर्डचा समावेश.

·       कमी किंमत असलेल्‍या बाय-इनची किंमत फक्‍त ७७ रूपयांपासून सुरू.

·       स्‍पर्धेतील सर्व विजेत्‍यांसाठी ब्लिट्झपोकरकडून गिफ्ट हॅम्‍पर.

१० ऑगस्‍ट २०२० रोजी सादर केल्‍यापासून ब्लिट्झपोकर भारतभरातील पोकर खेळाडूंमध्‍ये अत्‍यंत लोकप्रिय ठरले आहे. अॅप खेळाडूंना शून्‍य ते किमान डिपॉझिट रक्‍कमेसह रिअल रोख रक्‍कम जिंकण्‍याची संधी देते. सर्व खेळाडूंच्‍या चौकशीचे निराकरण करत त्‍यांना सुलभ गेमप्‍ले व त्रासमुक्‍त कॅशआऊट्स/डिपॉझिट्सची खात्री देण्‍यासाठी ब्लिट्झपोकरची सहाय्यक टीम कॉल, चॅट, ईमेल व सोशल मीडियावर उपलब्‍ध आहे.

ग्रॅण्‍ड पोकर सिरीजच्या अटी व नियमांबाबत अधिक माहितीसाठी कृपया www.blitzpoker.com येथे भेट द्या आणि इन्‍स्‍टाग्रामवर @blitzpokerofficial येथे फॉलो करा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading