कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के प्राणवायू पुरविणे उत्पादकांना बंधनकारक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के प्राणवायू पुरविणे उत्पादकांना बंधनकारक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Read more

IPL पहिली लढत 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग

आयपीएल 13 चा वेळा पत्रजगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचं ‘रनसंग्राम’ होणार आहे.

Read more

शहरात ऑक्सिजनचा तुटवडा,  इंडस्ट्रियला ऑक्सिजन दिल्यामुळे आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर  -आबा बागुल 

शहरात ऑक्सिजनचा तुटवडा,  इंडस्ट्रियला ऑक्सिजन दिल्यामुळे आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर  -आबा बागुल 

Read more

शिक्षक दिन हा भारत उभारणी दिन म्हणून साजरा व्हावा :डॉ रघुनाथ माशेलकर

:’राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक करतात त्यामुळे शिक्षक दिन हा भारत उभारणी दिन म्हणून साजरा केला पाहिजे ‘,असे प्रतिपादन डॉ रघुनाथ माशेलकर यांनी केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ , इंद्रायणी विद्या मंदिर संस्था ,प्रतिभा कॉलेज आणि  शैक्षणिक संस्थांतर्फे शिक्षक दिन ऑन लाईन साजरा करण्यात आला. त्यावेळीज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी मार्गदर्शन केले.

Read more

शिक्षकांनी  सातत्याने स्वतःमधील शिक्षक  घडवत  राहिला  पाहिजे –  डॉ. कॅप्टन. सी. एम. चितळे

शिक्षकांनी  सातत्याने स्वतःमधील शिक्षक  घडवत  राहिला  पाहिजे –  डॉ. कॅप्टन. सी. एम. चितळे

Read more
%d bloggers like this: