राज्यात आज १५ हजार ७६५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह; ३२० जणांचा मृत्यू

राज्यात आज १५ हजार ७६५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह; ३२० जणांचा मृत्यू
पुण्यात १६९५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण, देशात पुणे शहर पोहचले नंबर १ वर

Read more

प्रकाश आंबेडकरांवरील गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह बाराशे कार्यकर्त्यांवर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईचा वंचित बहुजन आघाडी तसेच वारकरी सांप्रदाय व अन्य संघटनांनी तीव्र विरोध करीत नाराजी व्यक्त केली. हे गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी तर्फे देण्यात आला.

Read more

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे मंडपातच साध्या पद्धतीने विसर्जन

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ‘श्रीं’चे विसर्जन मंगळवारी दुपारी ३ वा. मंडपात साध्या पद्धतीने कृत्रिम हौदात करण्यात आले. ट्रस्टच्या १२९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही मिरवणुकी शिवाय गणारायांना निरोप देण्यात आला आहे.

Read more

भव्य गजकुंडात झाले मंडईच्या गजाननाचे विसर्जन

आपला गणपती शारदा गणपतीचा जयघोष….फुलांच्या आकर्षक पायघड्या….मंत्रोच्चाराचे मंगमय सूर आणि गुलाबपुष्पाचा वर्षाव करीत भावपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. पुष्पहारांनी सजविलेल्या आणि कलशाची प्रतिकृती असलेल्या गजकुंडात गणरायाला निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीला सायंकाळी ७ वाजता कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जन झाले. महाराष्ट्रभरातील शारदा गजाननाच्या भक्तांनी आॅनलाईन पद्धतीने हा विसर्जन सोहळा अनुभविला.

Read more

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे मुख्य मंदिरामध्ये गणेश कुंडामध्ये विसर्जन

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… निर्विघ्न या… अशी प्रार्थना करीत सनई चौघडयांच्या गजरात दगडूशेठ च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. मंगळवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाले.

Read more

साताऱ्यात उभं राहणार २५० बेडचे कोविड हॉस्पिटल

सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रालयात २५० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या कोविड रुग्णायालचे काम तातडीने चालू केले आहे. या कामाची पहाणी सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केली.

Read more

भामरागडमधील पूरबाधित घरांच्या व व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया राबविणार – एकनाथ शिंदे

भामरागडमधील पूरबाधित घरांच्या व व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया राबविणार – एकनाथ शिंदे

Read more

सावनी रविंद्रच्या ‘वंदे गणपती’ गाण्याला संगीतरसिकांचा मिळतोय भरघोस प्रतिसाद

सावनी रविंद्रच्या ‘वंदे गणपती’ गाण्याला संगीतरसिकांचा मिळतोय भरघोस प्रतिसाद

Read more

Good news – राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी; उद्यापासून होणार बुकिंग सुरु

राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी; उद्यापासून होणार बुकिंग सुरु

Read more

पुणे विभाग – 1 लाख 75 हजार 143 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 37 हजार 936 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभाग – 1 लाख 75 हजार 143 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 37 हजार 936 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Read more
%d bloggers like this: