मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणे दुर्दैवी- संभाजी ब्रिगेड

घटनात्मक पध्दतीने मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केला तरच आरक्षण टिकु शकते. असे मत संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर आणि पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Read more

Verified Calls गुगलचे नवीन फिचर

गुगलने आपल्या फोन अॅपमध्ये एक नवीन फीचर सामील केले आहे. याचे नाव Verified Calls ठेवण्यात आले आहे.

Read more

‘ई-फायलिंग’ अधिकाधिक दोषमुक्त करण्यावर भर

“प्राप्तिकर परतावा भरण्यात तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरत आहे. ‘ई-फायलिंग’चे प्रमाण वाढले असून, जवळपास ९० टक्के ई-फायलिंग सुरळीतपणे भरले जात आहेत. डिजिटलायझेशनमुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचला आहे. करदात्यांना कर भरण्यासाठी अधिकाधिक सोयीची आणि दोषमुक्त प्रणाली उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. सीपीसी २.०, मोबाईल ऍप, चॅट बोट आदी अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवीन प्रणालीमुळे आगामी काळात ते शक्य होईल. ” असे मत डीआयटी डॉ. सीबीचेन मॅथ्यू यांनी व्यक्त केले.

Read more

अनोखा ‘विस्टल ब्लोईंग सूट’

विविध ऋतूंचे रागरंग, दिवसांचे सर्व प्रहर, अगणित पशुपक्षी. त्यांचे विविध मूड्स, लक्षावेधी आवाज, समुद्राची दर क्षणाला बदलणारी गाज, आकाशाचे सतत बदलणारे अनेकविध रंग, सूर्याच्या असंख्य तऱ्हा, अनेक रिअॅलिस्टिक लोकेशन्स. हे सारे टिपण्यासाठी तीन वर्ष केलेले अविरत चित्रीकरण. संहितेपासून ते पोस्ट प्रोडक्शनपर्यंत पाच वर्ष केलेली मेहनत. निसर्गचक्राची पर्वा न करता भिडलेले पाचशेहून अधिक कलाकार, तंत्रज्ञ. आणि ही सारी धडपड एका मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी. नाव… ‘विस्टल ब्लोईंग सूट’

Read more

सोनी सबच्‍या ‘अनलॉक खुशियाँ’सह जिंका आकर्षक बक्षीसे!

सोनी सब चॅनेल आपल्या प्रेक्षकांना नवीन हृदयस्‍पर्शी ऑन-एअर कॉन्‍टेस्‍ट ‘अनलॉक खुशियाँ’च्‍या माध्‍यमातून आनंद पसरवण्‍यामध्‍ये मदत करण्‍याची संधी देत आहे. ज्‍यामुळे ब्रॅण्‍डच्‍या सर्वत्र आनंद पसरवण्‍याच्‍या प्रयत्‍नाला हातभार लाभेल. प्रेक्षकांना सोनी सबवरील त्‍यांच्‍या आवडत्‍या मालिका पाहण्‍याचा आनंद घेत असताना त्‍यांना पुरस्‍कार जिंकण्‍याची, तसेच सध्‍याच्‍या प्रतिकूल स्थितीदरम्‍यान वंचित लहान मुलांचे कल्‍याण व पुनर्वसनाप्रती योगदान देण्‍याची संधी मिळेल.

Read more

गणेशोत्सव हा सामाजिक समरसतेचा उत्सव – आनंद सराफ

देशाचा इतिहास पाहिला तर प्रत्येक चळवळीतील कार्यकर्ता हा प्रथम गणेशोत्सव कार्यकर्ता असतो. सर्व जातीधर्मातील लोक एकत्र येवून गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सव म्हणजे सामाजिक समरसतेचा उत्सव आहे, असे मत गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ यांनी व्यक्त केले.

Read more

‘शुगरकेन टेक्नॉलॉजी’वर ‘टीटीए’तर्फे रविवारी चर्चासत्र

टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशन (टीटीए), वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (डब्ल्यूआयएसएमए) आणि डेक्कन शुगर टेक्नलॉजीस्ट असोसिएशन (डीएसटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शुगरकेन टेक्नॉलॉजी’वर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

Read more

सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश अनपेक्षित, धक्कादायक व आश्चर्यकारक! – अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश अनपेक्षित, धक्कादायक व आश्चर्यकारक असल्याचे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Read more

Big breaking – मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सर्वोच्च न्यायालयात बुधवारी मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालया मोठा निर्णय दिला आहे. सध्या नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा निर्णय देत न्यायालयाने आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. शिवाय, या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठासमोर करण्याचा निर्णयही दिला आहे.

Read more

पायल तडवीला न्याय मिळवून देण्यासाठी वंचितने घेतलेल्या भूमिकेला मोठे यश

पायल तडवी प्रकरणात तीनही आरोपींनी जातीयवादी भूमिकेतून पायलचा छळ करत होत्या व या छळामुळे डॉक्टर पायलने आत्महत्या केली असा निष्कर्ष अँटी रॅगिंग कमिटीने काढलेला आहे.

Read more
%d bloggers like this: