भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये ‘वर्ल्ड ओझोन डे ‘ साजरा 


पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट (आयएमईडी) मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘ओझोन डे ‘ साजरा करण्यात आला. यानिमित्त १५ दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ‘नो व्हेईकल डे ‘,’फिट इंडिया मोहीम ‘ तसेच वृक्षारोपण असे उपक्रम आयोजित करण्यात आले.  इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट (आयएमईडी)चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी उदघाटन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय फाळके यांनी संयोजन केले.  ‘आयएमईडी’ च्या  पौड रस्तायेथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला.

Leave a Reply

%d bloggers like this: