धक्कादायक – 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या

पुणे : येरवडा भागात राहणाऱ्या शाळकरी मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री  घडली. रिचा दिलीप देवकर

Read more

गजानन पंडित, मदिना तांबोळी, इक्बाल दरबार यांना ‘बंधुभाव गणेशोत्सव’ पुरस्कार 

पुणे : गजानन पंडित, मदिना तांबोळी, इक्बाल दरबार यांना बंधुभाव गणेशोत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अखिल मंडई मंडळ, उम्मत

Read more

जगभरातील ७०,६०५ गणेशभक्तांनी केली ‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची आरती

पुणे : केवळ पुण्यातील नव्हे तर जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती यंदाच्या गणेशोत्सवात जगभरातील तब्बल ७०

Read more

गणेश मंडळांचा गणरायाला ५०० पुस्तकांचा महानैवेद्य

पुणे : आजच्या डिजीटल युगात मुलांमध्ये पुस्तक संस्कृती रुजविण्यासाठी  पुण्यातील गणपती मंडळांनी पुढाकार घेत अनोखा उपक्रम राबविला आहे. बुद्धीची देवता

Read more

महिंद्रा तर्फे एलसीव्ही ट्रक्सची फ्युरीओ ७ ही नवी मालिका सादर

मुंबई : महिंद्रा समूहाचा एक भाग असणाऱ्या महिंद्रा ट्रक आणि बस विभागाने पाच वर्षानंतर आज त्यांच्या अत्याधुनिक, लाईट कमर्शियल व्हेईकल्स

Read more

Pune – गेल्या 24 तासात 199 नवीन कोरोनाचे रुग्ण तर 225 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची

Read more

पुण्याच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर ला नॅक चा बी ग्रेड दर्जा

पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक ) ने पुण्यातील एसएमईएफ च्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर बी ग्रेडसह मान्यता दिली आहे.

Read more

सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर? मुंबईच्या कार्यालयात पाहणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरावर बुधवारी आयकर विभागाने ‘सर्व्हे’ केला आहे. त्यामुळे सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर असल्याची

Read more

या आठवड्यात लिटिल चॅम्प्समध्ये रंगणार अजय-अतुल विशेष भाग

सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम आणि त्यातील १४ भन्नाट स्पर्धक हे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. या स्पर्धकांनी

Read more

मार्कोलाईन्स ट्रॅफिक कंट्रोल्स चा आयपीओ  विक्रीसाठी खुला

पुणे : मार्कोलाईन्स  ट्रॅफिक कंट्रोल्स लिमिटेड हि कंपनी हायवे ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सेवा पुरवणारी एक अग्रगण्य कंपनी आहे . मार्कोलाईनसच्या इनशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे ( आयपीओ) च्या विक्रीची सुरुवात १५ सप्टेंबर २०२१ रोजा होणार असून २० सप्टेंबर २०२१ पर्यंत हि विक्री  चालू असणार आहे . बीएसईमध्ये देण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुसार प्रत्येकी रुपये ७८/- मूल्यांच्या एकूण ५१,२८,००० समभागांची विक्री करण्यात येणार असून समभागांचे मूल्य एकूण रु. ३,९९९,८४ लाख इतके असणार आहे . कंपनीद्वारे करण्यात येणाऱ्या एकूण समभागांच्या विक्रीपैकी २४,३५,२०० समभागांची विक्री रिटेल इंडिविज्युअल गुंतवणूकदार आणि २४,३५,२०० समभाग नॉन रिटेल गुंतवणूकादारांसाठी राखीव  असणार आहेत . इश्यूजचे लीड व्यवस्थापन “ग्रेटेक्स र्कॉपोरेट सर्व्हिसेस लिमिटेड ” ह्यांच्याकडे आहे . ह्या  इश्यूजच्या विक्रीमधून मिळणाऱ्या पैशांमधील जास्तीत जास्त हिस्सा कंपनीचे कार्यामधील भांडवल म्हणून वापरण्यात येणार असून त्यांच्या चालू कार्यामधील एकूण भांडवलासाठी वापर करण्यात येणार आहे . हि विक्री पूर्ण झाल्यानंतर वर्धित भांडवलाच्या सह कंपनीला शाश्वत वाढ आणि त्यांच्या विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे .  मार्कोलाईन्स  ट्रॅफिक कंट्रोल लिमिटेड च्या कंपनीने व्यवसायाची सुरुवात २००२ मध्ये रोड  मार्किग पासून सुरुवात केली. त्यांनतर २००९ मध्ये महामार्ग प्रकल्पांच्या प्रचालन आणि देखभाल करण्याची संधी त्यांना मिळाली . मार्कोलाईन्स  ट्रॅफिक कंट्रोल्स लिमिटेड चे सीएफओ विजय ओसवाल म्हणाले कि सरकारी धोरणे हि खाजकीकरणाचा मार्ग मोकळा करणारी आहेत , महामार्ग निर्मितीमध्ये असलेल्या कंपन्यांना त्यांच्या  प्रमुख व्यवसायावरच लक्ष्य केंद्रित करायचे असते म्हणून  मार्कोलाईन्सने सदरची संधी ओळखून रस्ते बांधणाऱ्या कंपन्यांचे महामार्ग प्रचालन आणि देखभालीचे काम स्वीकारली  आहेत  त्यामुळे  मार्कोलाईन्सच्या व्यवसायाच्या वाढीसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे . भारत हा महामार्गाचे जाळे असणारा जगामधील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे , आणि ६. २१ दश लक्ष किलो मीटर्सच्या महामार्गाचे जाळे आहे आणि त्यामध्ये रोज वाढ होत आहे .मार्कोलाईन्स हि आजच्या घडीला अग्रगण्य कंपनी आहे आणि या कंपनीची शंका पाहता आगामी वर्षांमध्ये व्यवसाय वृद्धी करण्याची उत्तम संधी आहे .

Read more

अभियंता दिन विशेष – करमाळा तालुक्यातील अभियंत्याचा हरियाणा मध्ये प्रकल्प

वडीलांचे शिक्षण बारावी… त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय… पुण्यातील बालेवाडी स्टेडिअमचे काम सुरु असताना वडिलांचे काम जवळून पहिले. तेव्हाच मनाचा निर्णय झाला

Read more

पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार;मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीने कार्यवाही

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेव्हा त्यांनी पैठण येथील

Read more

देणे समाजाचे – एक सदभावना महोत्सव 24 सप्टेंबर पासून

पुणे: देणे समाजाचे या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे हे सतरावे वर्षे आहे.या निमित्ताने हे प्रदर्शन 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान पुण्यामध्ये

Read more

थकबाकी असलेल्या मिळकतींना सवलत २५ सप्टेंबरला लोक अदालतचे आयोजन – हेमंत रासने

पुणे : येत्या २५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मिळकतकर विभागाकडील थकबाकी असलेल्या मिळकतींचा समावेश करण्यासाठी शास्ती

Read more

आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली सदिच्छा भेट

आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली सदिच्छा भेट

Read more

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक

Read more

पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी गांधी भवन मध्ये गुरुवारी संवाद

पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी गांधी भवन मध्ये संवाद

Read more

ऑक्सिजन जनरेटर उत्पादनासाठी गोदरेज अँड बॉयसची डीआरडीओ बरोबर भागीदारी

मुंबई : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयसने असे जाहीर केले आहे की गोदरेज प्रिसिजन इंजिनीअरिंग या त्यांच्या

Read more

आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्यात उभी करणार तलवारबाजी अकादमी- सतेज पाटील यांची घोषणा

मुंबई : अत्याधुनिक क्रीडासाहित्य आणि राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वसमावेशक अशी तलवारबाजी

Read more

राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी उपाययोजना राबविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात अभ्यास करुन राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या

Read more
%d bloggers like this: