JEE MAIN चा निकाल जाहीर; २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
JEE MAIN चा निकाल जाहीर; २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
Read MoreJEE MAIN चा निकाल जाहीर; २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
Read Moreदाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी. उत्तम अभिनय शैली आणि अॅक्शन सीन यांच्या जोरावर चिरंजीवीने अफाट लोकप्रियता मिळविली आहे. विशेष म्हणजे चिरंजीवी त्याच्या कामाच्या बाबतीत प्रयोगशील असल्याचं दिसून येतं. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या चित्रपटांमध्ये नव्या अंदाजात किंवा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असतो. यामध्येच त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी एक खास लूक केला आहे. मात्र त्याच्या या लूकमुळे त्या ओळखणं कठीण झाल्याचं दिसून येत आहे.
Read Moreकोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व लोकसंख्येला दोनवेळा भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य शिक्षण, संशयित कोविड रूग्ण शोधणे तसेच सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती शोधून काढणे ‘स्वस्थ महाराष्ट्रासाठी’ लोकांनी लोकांसाठी चालवलेली आरोग्य मोहीम म्हणजे ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १२ ते २४ ऑक्टोबर अशा दोन फेऱ्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
Read Moreकोरोना उद्रेकानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता आपल्या कार्याच्या माध्यमातून अविश्रांत सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस अधिकारी यांसह जनसामान्य कोविड योद्ध्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.
Read Moreविस्तारित मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला आज पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरे येथील जी ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे. त्या जागेतील युनिट ४, २१ व २२ ला त्यांनी भेट दिली.
Read Moreमराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार मागे हटणार नाही. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार याप्रश्नी प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Read Moreनागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुढील काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वोच्च आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. त्यासाठी प्रशासन, पोलीस, आरोग्य, महापालिका या सर्व यंत्रणांनी नियोजनपूर्वक एकछत्री अंमलात जबाबदारीने काम करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले.
Read Moreकेंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये (लिडर्स) देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय राज्याला स्टार्टअप सुधारणांच्या श्रेणींमध्ये अन्य तीन स्थान मिळाली आहेत.
Read Moreदेशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९३ हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,१५,०२३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,७१,५६६ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
Read Moreसामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन
Read Moreराज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत एसओपी जारी करण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेननुसार आदरातिथ्य क्षेत्र सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास अनुसरुन ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) https://www.maharashtratourism.gov.in/ या संकेतस्थळावर जोडपत्र ए, बी आणि सीद्वारे ही कार्यप्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Read Moreशिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना धमकीचा फोन करणाऱ्या एका व्यक्तीला कोलकाता पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी कोलकाता मधून अटक केली.
Read Moreकंगना रनौत नंतर तिच्या आईने देखील शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना भेकड अन् घाबरट आहे असं म्हणत कंगनाच्या आईने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी कंगनाच्या जीवाला धोका असल्याचा दावा देखील एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केला.
Read Moreसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांना राजकारण करायचं आहे आणि आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावर भाष्य केलं
Read Moreपुणे विभागातील 2 लाख 27 हजार 117 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 7 हजार 667 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 72 हजार 563 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.82 टक्के आहे,
Read Moreरिलिक हेल्थ टेक्नॉलॉजी, Inc. चा मॅक्सलिंक हेल्थकेअर कॉर्पोरेशनसोबत नवा करार झाला. या करारानुसार, 10 हजारांहून अधिक नवीन रूग्णांना जन्मजात टेक्सास (अमेरिका) येथील आययूजीओ केअर प्लॅटफॉर्म प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘मॅक्सलिंक’चे अध्यक्ष विजयकुमार सेठी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुजाता कुमारस्वामी यांनी दिली.
Read Moreभाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने टीका करत आहेत. यावर मौन बाळगलेल्या फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. एकनाथ खडसे भंगाळे प्रकरणावरुन सातत्याने फडणवीसांवर टीका करत होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. यावेळी खडसेंच्या ड्राय क्लिनरच्या टीकेवरही उत्तर दिलं आहे.
Read Moreभारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधींनी १९४२ मध्ये ब्रिटिशांविरूद्ध ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू केले. त्यावेळी त्यात लहानथोरांपासून अनेकांचा समावेश होता. नंदुरबारमधील १५ वर्षीय बालक्रांतिकारक ‘शिरीषकुमार मेहता’ यांनी देखील या चळवळीत हौतात्म्य पत्करले. त्यांच्या हौतात्म्याच्या स्मृती जागवणारा ‘शहीद शिरीषकुमार’ हा मराठी चित्रपट भावेश प्रोडक्शन्सतर्फे तयार केला जाणार आहे.
Read More‘कीर्तीचे गायन म्हणजे कीर्तन ,मनोरंजनाबरोबर प्रबोधन देखील कीर्तन या माध्यमातून केले जाते. ताल ,लय ,ठेका यामागे गणित आहे. आयुष्याचे ,जबाबदारीचेही गणित लक्षात घ्यावे लागते . दिवसाचे गणित मांडावे लागते. ते समजून घेण्यासाठी गणिताचे मानस आपल्याला तयार करावे लागेल,असे प्रतिपादन कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.
Read Moreरोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज’ द्वारे आयोजित ‘गणेश मुर्ती निर्मिती’ स्पर्धेमध्ये अवनी वडपल्लीचा प्रथम क्रमांक आला,ओम भावसारचा द्वितीय क्रमांक आला.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला
Read More