Tuesday, September 8, 2026

Month: September 2020

MAHARASHTRATOP NEWS

मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु; शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करा

मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु; शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करा

Read More
PUNE

पुणे शहर पोलीस दल कल्याण साठी उद्योगपती विजय पुसाळकर यांच्याकडून ५० लाखांची मदत

पुणे शहर पोलीस दल कल्याण साठी उद्योगपती विजय पुसाळकर यांच्याकडून ५० लाखांची मदत

Read More
ENTERTAINMENT

”सिंगिंग स्टार’ अजय-अतुल संगीत सोहळा १८-१९ सप्टेंबरला!

”सिंगिंग स्टार’ अजय-अतुल संगीत सोहळा १८-१९ सप्टेंबरला!

Read More
BLOG

‘ग्लॅमरस करिअर’ची संधी देणारी ‘फॅशन इंडस्ट्री’

‘ग्लॅमरस करिअर’ची संधी देणारी ‘फॅशन इंडस्ट्री’

Read More
PUNE

दार उघडा दार उघडा देवाचे दार उघडा

महाराष्ट्र सरकारने दारुची दुकाने उघडली, तर मंदिरे उघडायला काय अडचण?.. दार उघडा दार उघडा देवाचे दार उघडा… मंदिरे बंद ठेवणा-या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणा देत भंडारा उधळून सारसबाग येथील खंडोबा मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला. पुण्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात यावी, याकरीता कार्यकर्त्यांनी खंडोबाची आरती देखील केली.

Read More
ENTERTAINMENT

महेश कोठारेंना विधानपरिषदेवर संधी द्या – ‘सलाम पुणे ‘ची राज्यपालांकडे मागणी

महेश कोठारेंना विधानपरिषदेवर संधी द्या – ‘सलाम पुणे ‘ची राज्यपालांकडे मागणी

Read More
PUNE

करोनामुळे दिवाळी अंकांचे अर्थकारण मोठ्या संकटात : प्रा. मिलिंद जोशी

करोनामुळे दिवाळी अंकांचे अर्थकारण मोठ्या संकटात : प्रा. मिलिंद जोशी

Read More
NATIONAL

राजद नेते डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांचे AIIMS मध्ये निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे ज्येष्ठ नेते डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांनी दिल्लीतील AIIMS रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रघुवंश प्रसाद सिंह यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.

Read More
ENTERTAINMENTPUNE

एकपडदा चित्रपटगृहे बंद करू द्या

करोनामुळे सहा महिन्यांपासून शहरातील एकपडदा चित्रपटगृहे बंद आहेत. उघडण्यास कधी परवानगी मिळणार याबाबत शाश्वती नाही. उघडलीच तर प्रेषक येतील की नाही, हे सांगणेही कठीण आहे. त्यातच ओटीटीमुळे प्रेषकांची करमणुकीची सोय झाली आहे. लोकांच्या मनात कोरोनाच्या भितीने घर केले आहे. त्यामुळे ते चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येणार नाहीत. या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एक पडदा चित्रपटगृहे बंद करून त्याजागेत दुसरा व्यवसाय करण्याची परवानगी द्या, अशी मागणी पूना एक्झिबिटर्स असोसिएशनने शासनाकडे केली आहे.

Read More
ENTERTAINMENT

सुराज कुटे यांच्या ‘सिनटीला’ ची विश्वस्तरावरील पुरस्कारावर मोहर

लेखक व दिग्दर्शक सुराज कुटे यांच्या ‘सिनटीला’ (Scintilla) या शॉर्ट फिल्मला एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘बेस्ट आर्ट फिल्म’ अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी विविध घटकांसह समन्वयाने प्रयत्न करणार

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी विविध घटकांसह समन्वयाने प्रयत्न करणार

Read More
MAHARASHTRA

नाचता येईना अंगण वाकडं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

नाचता येईना अंगण वाकडं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात रविवारी 22 हजार 543 नवीन कोरोना पॉझिटिव्ह; 416 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे.  गेल्या २४ तासांत राज्यात २२ हजार ५४३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २९ हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ११ हजार ५४९ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आातपर्यंत एकूण ७ लाख ४० हजार ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

Read More
MAHARASHTRA

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा – रामदास आठवले

शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर आता राज्यात राजकारणाला सुरुवात झाली आहे. या मुद्द्यावरुन विरोधक शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या आंदोलनानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील वातावरण गढूळ झालं असून महाविकास आघाडी सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केली.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

जाणून घ्या – FB Live मध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री? कोविड-19, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न याबद्दल

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यात कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाची सुरुवात 15 सप्टेंबर पासून होत असल्याचे सांगितले. तसंच त्यांनी राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती, मराठा आरक्षण याबद्दलही त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केले. दरम्यान, सणासुदीच्या काळात नागरिकांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे आभार मानले.

Read More
PUNE

बहुशाखीय, आंतरशाखीय शिक्षणाची तरतूद उपयुक्त ठरेल – डॉ. वसंत काळपांडे

नव्या शैक्षणिक धोरणात विज्ञान, कला, वाणिज्य, शालेय, अभ्यासक्रमेतर अशा भिंती पुसट झाल्या आहेत. बहुशाखीय, आंतरशाखीय शिक्षण घेण्याची मुभा यामध्ये आहे. शालेय स्तरापासूनच व्यावसायीक शिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न परिणामकारक वाटतो,” असे मत राज्याचे माजी शिक्षण संचालक डाॅ. वसंत काळपांडे यांनी केले.

Read More
PUNE

शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे – शेखर गायकवाड

महाराष्ट्रात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये वैविध्यपूर्ण उत्पादने घेण्याचा प्रयत्न झाला, तर शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो. साखर उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान येत असून, तंत्रज्ञानाचा वापर वाढला, तर आपले शाश्वत शेतीचे उद्दिष्ट्य साध्य होईल. साखर व ऊस उत्पादक या दोघांनीही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे आहे,” असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

Read More
PUNE

भाजपा नेत्यांनी ‘मराठा आरक्षणाबाबत’ चिथावणीखोर वक्तव्ये करू नये – गोपाळदादा तिवारी

मराठा समाज आरक्षण प्रकरणी ‘महाविकास आघाडी’ सरकारने सर्वोच्च न्यायालयात सर्वतोपरी बाजू मांडली असताना न्यायालयाने दिलेल्या निकालावर राज्यातील भाजप नेते ‘पातळी सोडून टीका’ करीत आहेत. हे कृत्य घटनाविरोधी व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे..! ही वक्तव्ये ‘सामाजिक उद्रेकास’ कारणीभूत ठरणारी आहेत, याचे ‘उचित भान’ या नेत्यांनी ठेवावे असा इशारा काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे.

Read More
PUNE

‘लोक बिरादरी’तर्फे आयोजित शिबिरात ४४ जणांचे रक्तदान

‘लोक बिरादरी’तर्फे आयोजित शिबिरात ४४ जणांचे रक्तदान

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल – ऍड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले आहे.

Read More