सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत
सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत
Read Moreसर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत
Read Moreलॉ ऑफ लव्ह मराठी चित्रपट
Read Moreस्टार प्रवाहच्या दुर्वा मालिकेतून केशव या व्यक्तिरेखेद्वारे घराघरात पोहोचलेला अभिनेता हर्षद अटकरी ‘फुलाला सुगंध मातीचा’ या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहसोबतची हर्षदची ही दुसरी मालिका.
Read Moreगणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसह अनेक मंडळांनी मंदिरामध्येच व आॅनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय यावर्षी घेतला. त्याला गणेशभक्तांचीही उत्तम साथ मिळत असून आॅनलाईन दर्शन घेणा-यांची संख्या मोठी आहे. विसर्जन व सांगता सोहळ्याला देखील गर्दी होऊ नये, याकरीता दगडूशेठ गणपती ट्रस्टने श्रीं चे विसर्जन मुख्य मंदिरातच करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
Read Moreमहाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे अक्षय ऊर्जा दिवस साजरा करण्यात आला.
Read Moreपरंपरा राखत गौरायांचे आगमन !
Read Moreस्टेट बँकेकडून ‘सीआयएसएफ’ला पीपीई किटचे वाटप
Read Moreऔद्योगिकीकरणासह तरुणांनी शेतीकडे देखील वळावे -गिरीष बापट
Read Moreलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी आग्रही; मातंग समाजाच्या नेत्यांचा एल्गार
Read Moreमहाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.
Read Moreराज्य सरकारने ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लाखो लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
Read Moreअभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपल्या घरी बसवलेल्या गणपतीच्या पाटाखाली भारतीय संविधानाची प्रत ठेवून संविधानाचा अवमान केला आहे. मनुवादी मानसिकतेतून प्रवीण तरडे यांनी केलेला हा प्रकार आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करावी व अशा प्रकारची कृती करण्यामागील मास्टरमाईंड शोधून काढावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती व इतर संघटनांनी केली. भारती विद्यापीठ पोलीस चौकीसमोर निषेध आंदोलन करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण तरडे यांना माफी मागण्याची तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
Read Moreव्हेनिस उत्सव समितीतर्फे गणेशोत्सव २०२०
Read More…तर ‘सुर्यवंशी’ आणि ’83’ येऊ शकतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर
Read Moreकाँग्रेस हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम
Read Moreरायगड जिल्ह्यातील महाड येथे 5 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू
Read Moreकवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जन्मभूमीचा (आसोदा) मी जनसेवक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. बहिणाबाई या समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खर्या अर्थाने समाजसुधारक होत्या. असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
Read Moreराज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी कणकवली एस.टी. आगाराला भेट देवून आगाराची पाहणी केली. सध्या कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे एसटीची परिस्थिती बिकट झाली आहे. या परिस्थितीत एसटीचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. कणकवली येथील एसटीच्या 7 एकर जागेमध्ये बसस्थानक, बस आगार व एस.टी. विभागीय कार्यालयाबरोबरच येथे भव्य व्यापारी उद्योंग केंद्र उभारण्यात येणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
Read Moreयेरवड्यातील शेतकरी पुतळ्यासाठी एकमत आवश्यक- महापौर मुरलीधर मोहोळ
Read Moreराज्यात आज 11 हजार 15 नवीन कोरोना पॉझिटिव्ह तर 14 हजार 219 कोरोना मुक्त ; 212 बळी
– पुणे दिवसभरात 1101 पाझिटिव्ह रुग्ण, 59 मृत्यू