fbpx
Sunday, May 19, 2024

Day: August 26, 2020

ENTERTAINMENT

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका रंजक वळणावर

राजमाता जिजाऊ म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती! ‘हळवी आई’ आणि ‘कणखर राज्यकर्ती’ अशा दोन्ही बाजू मालिकेच्या माध्यमातून पोहचवण्यात यशस्वी ठरलेली सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठता कायम राखली आहे. दरम्यान, मालिका आता एका वेगळ्या उंचीवर आली असून, कधानक पुढे सरत जाईल तसतशी मालिका नव्या वळणावर येणार आहे.

Read More
PUNE

सोशल मीडियावर संविधान विरोधी वक्तव्य करून सामाजिक भावना भडकवणाऱ्या युवका विरुद्ध गुन्हा दाखल

सोशल मीडियावर संविधान विरोधी वक्तव्य करून सामाजिक भावना भडकवणाऱ्या युवका विरुद्ध गुन्हा दाखल

Read More
PUNE

“त्यांना” मदत करून भारतरत्न संत मदर तेरेसा यांना राष्ट्रवादी युवती कडून विधायक अभिवादन

“त्यांना” मदत करून भारतरत्न संत मदर तेरेसा यांना राष्ट्रवादी युवती कडून विधायक अभिवादन

Read More
PUNE

कोरोनायोद्ध्यांच्या मुलांकरिता रायसोनी समूहातर्फे शिष्यवृत्ती

कोरोना महामारीच्या लढाईत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक लोक फ्रंटलाईनला काम करत आहेत. अशा या फ्रंटलाईन कोरोनायोद्ध्यांच्या मुलांसाठी रायसोनी शिक्षण समूहातर्फे विशेष शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. हुशार, गरजू व कोरोना योद्धा मुलांना रायसोनी शिक्षण समूहात ही शिष्यवृत्ती आगामी शैक्षणिक वर्षाकरिता मिळणार आहे.

Read More
ENTERTAINMENT

बाप्पासाठी स्वरूप व वैशालीची ‘ऍकापेला आराधना’

बाप्पासाठी स्वरूप व वैशालीची ‘ऍकापेला आराधना’

Read More
MAHARASHTRATOP NEWS

सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविड-१९ वरील लसीची पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये होणार चाचणी

कोवीड-१९ या संसर्गावर सिरम इन्स्टिट्यूट लस तयार करत आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी पश्चिम क्षेत्रातील भारती विद्यापीठाच्या भारती हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. स्वंयसेवक म्हणून या चाचणीसाठी तयार झालेल्या पाच जणांवर भारती हॉस्पिटलमध्ये लसीची चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचे सहकार, कृषी, अन्न, नागरी पुरवठा, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी आज येथे दिली.

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात आज १४ हजार ८८८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह; २९५

राज्यात ७६३७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ८८८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.६९ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७२ हजार ८७३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Read More
ENTERTAINMENT

‘आप्पा आणि बाप्पा’ ‘अॅमेझॉन प्राइम’ वर

सध्या सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवाच्या काळातल्या या क्षणांचा आनंद द्विगुणित करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचा ‘आप्पा आणि बाप्पा’ हा धमाल चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Read More
PUNE

फॉग मशिनच्या सहाय्याने अखिल मंडई मंडळात सॅनिटायजेशन

फॉग मशिनच्या सहाय्याने अखिल मंडई मंडळात सॅनिटायजेशन

Read More
PUNETOP NEWS

मोदींच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेस ‘सत्ताधारी भाजपाचाच्’ खो – गोपाळदादा तिवारी

महापालिकेत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची’ सत्ता असताना स्मार्ट सिटी योजनेमध्ये देशात पहिल्या ‘पाच शहरात’ (क्र.२चे) स्थान पटकविणाऱ्या ‘पुणे शहराचे’ रँकिंग ‘एक हाती सत्ता’ असलेल्या भाजपाच्या काळात चक्क २८ व्या क्रमांकावर घसरले आहे. या अपयशाची जबाबदारी भाजपाने स्वीकारून स्मार्ट सिटी योजनेच्या त्रुटी दूर करून ‘महापालिका निवडणुकीपूर्वी’ पुणेकरांना दाखवलेल्या ‘स्मार्ट सिटीच्या स्वप्नांची’ पूर्तता करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.

Read More
PUNE

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काळजी महत्त्वाची – डॉ.अविनाश भोंडवे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काळजी महत्त्वाची – डॉ.अविनाश भोंडवे
इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब आॅफ पाषाण, अखिल मंडई मंडळ आणि पी.पी. ग्रुपच्या वतीने माहितीपटाचे वितरण

Read More
PUNE

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे रुग्णसेवेकरिता ८ वी रुग्णवाहिका रुजू

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे रुग्णसेवेकरिता ८ वी रुग्णवाहिका रुजू- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; कै.गोविंदराव एकनाथ निम्हण यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेची ट्रस्टला देणगी

Read More
MAHARASHTRATOP NEWS

शेतकऱ्यांना संकटात ढकलण्याचे काम किटकनाशक कंपन्या करत आहेत – प्रकाश आंबेडकर

शेतकऱ्यांना संकटात ढकलण्याचे काम किटकनाशक कंपन्या करत आहेत – प्रकाश आंबेडकर

Read More
PUNE

रिपब्लिकन पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी संजय सोनवणे

रिपब्लिकन पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी संजय सोनवणे

Read More