आम्ही मराठातर्फे आयोजित स्मार्ट किड स्पर्धेत हिंदवी राऊत विजयी

आम्ही मराठातर्फे आयोजित स्मार्ट किड स्पर्धेत हिंदवी राऊत विजयी

Read more

राज्यात आज तब्बल १६ हजार ४०८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह , २९६ जणांचा मृत्यू

राज्यात आज तब्बल १६ हजार ४०८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह , २९६ जणांचा मृत्यू
पुण्यात १६५८ पॉझिटिव्ह तर ४९ जणांचा मृत्यू

Read more

देशमुख कुटुंबात कोरोनाचा शिरकाव

मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात चर्चेत असणाऱ्या देशमुख कुटुंबामध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिला कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट तिनं स्वत:च शेअर केली.

Read more

लॉकडाऊनमुळे जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने शेकडो बीएससी ॲग्रीचे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार, पावतीवर प्रवेश द्या किंवा प्रवेशाला मुदतवाढ द्यावी – राजेंद्र पातोडे

लॉकडाऊनमुळे जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने शेकडो बीएससी ॲग्रीचे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार, पावतीवर प्रवेश द्या किंवा प्रवेशाला मुदतवाढ द्यावी – राजेंद्र पातोडे

Read more

पुण्यातील ५१ गणेश मंडळांचा ‘विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ’

पुण्यातील ५१ गणेश मंडळांचा ‘विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ’

Read more

पुणे विभाग – 1 लाख 66 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे; विभागात कोरोना बाधित 2 लाख 27 हजार 938 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभाग – 1 लाख 66 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे; विभागात कोरोना बाधित 2 लाख 27 हजार 938 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Read more

कार्यकर्ता निर्माण करणारे गणेशोत्सव हे विद्यापीठ -डॉ. रामचंद्र देखणे

पुण्याच्या गणेशोत्सवाचे मोल वेगळेच आहे. समाजाला गरज असणारी व्यक्तिमत्वे वेगवेगळ््या विद्यापीठातून निर्माण होतात. परंतु कार्यकर्ता निर्माण करणारे गणेशोत्सव हे विद्यापीठ आहे. येथे असणारा कार्यकर्ता कला, अर्थ, व्यवहार अशा विविध ज्ञानाने समृद्ध असतो. मंडईतून माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारे सर्व ज्ञान मिळते. त्यामुळे ते खºया अर्थाने विद्यापीठ आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले

Read more

ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशनतर्फे भारतीय क्रीडा इकोप्रणालीला पाठिंबा देण्‍यासाठी ‘बॅक ऑन ट्रॅक’ सादर

राष्‍ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ड्रीम स्‍पोर्टस् फाऊंडेशन (डीएसएफ) या भारताची आघाडीची स्‍पोर्टस् तंत्रज्ञान कंपनी ड्रीम स्‍पोर्ट्सच्‍या (Dream Sports) परोपकारी संस्‍थेने आज अद्वितीय उपक्रम ‘बॅक ऑन ट्रॅक’ (‘Back on Track’) च्‍या सादरीकरणाची घोषणा केली.

Read more

लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे पुणे जिल्ह्यातील मुलींना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे निमंत्रण

लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) शैक्षणिकदृष्ट्या हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलींना शिष्यवृत्तीद्वारे नेहमिच मदत करते. शिक्षण आणि सबलीकरण करण्याच्या परंपरेची २५ गौरवशाली वर्ष २०२० पुर्ण झाली आहेत.ही शिष्यवृत्ती निशुल्क आहे, ज्यात मुलींच्या संपुर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमाचा खर्च उचलला जातो.गेल्या २५ वर्षांमध्ये एलपीएफने ९३०० हुन अधिक मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांचे जीवन बदलले आहे. लीला पुनावाला (पद्मश्री प्राप्तकर्ता १९९८, अध्यक्षा-एलपीएफ) आणि फिरोज पुनावाला (संस्थापक विश्वस्त, एलपीएफ) यांनी सुरू केलेल्या, एलपीएफच्या अनेक यशोगाथा आहेत .

Read more

प्रथेप्रमाणे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने मानाच्या तीन गणपतींना मानाचे ताट भेट

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने प्रथेप्रमाणे यंदाही मानाच्या तीन गणपतींना मानाचे ताट देण्यात आले. यामध्ये ग्रामदैवत, मानाचा पहिला गणपती कसबा गणपती, ग्रामदेवता मानाचा दूसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती आणि मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती यांचा समावेश आहे.

Read more
%d bloggers like this: