fbpx
Sunday, May 19, 2024

Day: August 19, 2020

PUNE

वडगाव शेरीतील प्रलंबित रस्त्यांना आयुक्तांची सरप्राईज व्हिजिट

नदीकाठच्या शिवणे-खराडी रस्त्यासह वडगाव शेरीतील रखडलेल्या रस्त्यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह आमदार सुनिल टिंगरे यांनी बुधवारी सरप्राईज भेट देऊन पाहणी केली.

Read More
PUNE

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘अटल रँकिंग’मध्ये देशात पहिल्या ५० महाविद्यालयात समावेश

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या  अभियांत्रिकी महाविद्यालयाचा केंद्रीय शिक्षण खात्याच्या ‘अटल रँकिंग’ मध्ये,खासगी अभियांत्रिकी  महाविद्यालयांच्या श्रेणीत  देशात पहिल्या ५० अभियांत्रिकी महाविद्यालयात समावेश झाला आहे.

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात आज १३ हजार नवीन कोंरोंना पॉझिटिव्ह रुग्ण; ३४६ जणांचा मृत्यू

राज्यात आज ९०११ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्ण बरे झाले आहेत. आज १३ हजार १६५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६० हजार ४१३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने सुरू करण्याचे निर्देश

त्नागिरी आणि लातूर येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था लवकरच सुरू करणार – मंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा

Read More
MAHARASHTRATOP NEWS

एसटीची राज्यांतर्गत आंतरजिल्हा बससेवा सुरु होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या दि. २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

Read More
PUNE

‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची प्रतिष्ठापना आणि आॅनलाईन उत्सव शनिवारपासून

‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची प्रतिष्ठापना आणि आॅनलाईन उत्सव शनिवारपासून

Read More
PUNE

आधुनिक शिक्षण पद्धतीत ज्ञानरचनावादाला महत्त्व-   डॉ.न.म.जोशी

आधुनिक शिक्षण पद्धतीत ज्ञानरचनावादाला महत्त्व-   डॉ.न.म.जोशी

Read More
ENTERTAINMENT

गणेशोत्सव काळात पडद्यामागील कलाकारांसाठी स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम

गणेशोत्सव काळात पडद्यामागील कलाकारांसाठी स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम

Read More
PUNE

राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातर्फे वारजे माळवाडी येथे कोरोना योध्दा सत्कार समारंभ

राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातर्फे वारजे माळवाडी येथे कोरोना योध्दा सत्कार समारंभ

Read More
PUNE

आत्म निर्भर भारत ‘विषयावर घोष वाक्य स्पर्धा

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य विभाग

Read More
PUNE

येरवड्यातील ऐतिहासिक शेतकरी दाम्पत्याच्या पुतळा स्थलांतराला स्थानिकांचा विरोध, पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवल्या प्रकरणी कारवाईची मागणी. 

येरवड्यातील ऐतिहासिक शेतकरी दाम्पत्याच्या पुतळा स्थलांतराला स्थानिकांचा विरोध

Read More
PUNE

थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Read More
MAHARASHTRATOP NEWS

एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार

एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार
एसटी महामंडळ व इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार

Read More