fbpx
Sunday, May 19, 2024

Day: August 31, 2020

PUNE

पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशियल ऑडिट होणे आवश्यक -आबा बागुल

पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशियल ऑडिट होणे आवश्यक -आबा बागुल

Read More
MAHARASHTRA

कृषिविषयक स्टार्ट अप्स, शेतकरी कंपन्या आणि गटांच्या माध्यमातून विकेल ते पिकेल संकल्पना व्यावसायिकरित्या राबविणार

कृषिविषयक स्टार्ट अप्स, शेतकरी कंपन्या आणि गटांच्या माध्यमातून विकेल ते पिकेल संकल्पना व्यावसायिकरित्या राबविणार

Read More
MAHARASHTRATOP NEWS

राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द

राज्य सरकारने गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली ई-पासची अट रद्द केली आहे.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा; ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा; ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार
विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देता येईल यासाठी प्रयत्न – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

Read More
MAHARASHTRATOP NEWS

कोरोना – राज्यात आज ११ हजार ८५२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह तर ११ हजार १५८ कोरोनामुक्त; १८४ जणांचा मृत्यू

कोरोना – राज्यात आज ११ हजार ८५२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह तर ११ हजार १५८ कोरोनामुक्त; १८४ जणांचा मृत्यू

Read More
PUNE

पुण्याच्या खाद्य संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चेहरा प्राप्त करुन देणाऱ्या चवींचा सत्कार

सायकलींचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, संस्कृतीची राजधानी आदी बिरुदे अभिमानाने मिरविणा-या पुणेकराच्या ओळखी मध्ये भर घालणा-या आणि पुण्याच्या खाद्य संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चेहरा प्राप्त करुन देणा-या चवींचा अर्थात पुण्यातील खाद्य संस्कृतीशी संबंधीत आद्य जनकांचा प्रातेनिधीक स्वरुपात आज पूना गेस्ट हाऊस येथे महापाैर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सारेच पुणेकर भावूक होऊन 85 वर्षांपूर्वी चाखलेल्या चवींच्या आठवणीत रममाण झाले.

Read More
Business

जेसीबी ग्रुपच्या भारतातीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदी दीपक शेट्टी

जेसीबी ग्रुपने आज जेसीबी इंडिया लिमिटेडच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदावर दीपक शेट्टी (वय ४८) यांच्या नियुक्तीची घोषणा केली. दीपक गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून जेसीबीमध्ये नेतृत्वाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. भारत व दक्षिण आशिया विभागासाठी विक्री, मार्केटिंग, उत्पादन सहाय्य आणि व्यवसाय विकास आदी विभागांचे कार्यकारी उपाध्यक्ष या भूमिकेतून त्यांनी हे स्थित्यंतर केले आहे. या पदाची जबाबदारी त्यांच्यावर दोन वर्षे होती. त्यापूर्वी ४ वर्षे ते यूकेमध्ये जेसीबीच्या जागतिक एक्सकॅव्हेटर व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक होते.

Read More
NATIONALTOP NEWS

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती आणखी खालावली असल्याची माहिती लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयाकडून सोमवारी देण्यात आली होती. मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संक्रमण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोमामध्ये होते.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

‘वंचित’चे मंदिर प्रवेश आंदोलन यशस्वी; राज्य सरकारने घेतली दखल

‘वंचित’चे मंदिर प्रवेश आंदोलन यशस्वी; राज्य सरकारने घेतली दखल – प्रकाश आंबेडकर

Read More
PUNETOP NEWS

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे विसर्जन मंगळवारी सायंकाळी ६.४७ वाजता; आॅनलाईन पद्धतीने पाहता येणार श्रीं चा विसर्जन सोहळा

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे विसर्जन मंगळवारी सायंकाळी ६.४७ वाजता; आॅनलाईन पद्धतीने पाहता येणार श्रीं चा विसर्जन सोहळा

Read More
ENTERTAINMENT

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांनाही अनुदान मिळावे

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांनाही अनुदान मिळावे

Read More