fbpx
Thursday, April 25, 2024

Day: August 25, 2020

MAHARASHTRATOP NEWS

राज्यातील मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘ग्रामोत्थान’ योजना – अजित पवार

▫️ 25 हजारांहून अधिकची लोकसंख्या असणाऱ्या गावांना होणार लाभ
▫️ ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजनेची होणार रचना
▫️निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणार
▫️मोठ्या गावांच्या विकासाला मिळणार गती

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक; राज्यात १ लाख ६५ हजार ९२१ ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७३.१४ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Read More
MAHARASHTRA

राज्यात स्वदेशी झाडांच्या लागवड-संवर्धनाला चालना देणार – उपमुख्यमंत्री

राज्यात स्वदेशी झाडांच्या लागवड-संवर्धनाला चालना देणार उपमुख्यमंत्री अजित पवार

Read More
MAHARASHTRA

सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत

सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत

Read More
ENTERTAINMENT

सिनेरसिकांना रिफ्रेश करणारा ‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

लॉ ऑफ लव्ह मराठी चित्रपट

Read More
ENTERTAINMENT

गणेशोत्सवाच्या धामधुमीत हर्षद अटकरीच्या नव्या मालिकेचा होणार श्रीगणेशा

स्टार प्रवाहच्या दुर्वा मालिकेतून केशव या व्यक्तिरेखेद्वारे घराघरात पोहोचलेला अभिनेता हर्षद अटकरी ‘फुलाला सुगंध मातीचा’ या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहसोबतची हर्षदची ही दुसरी मालिका.

Read More
PUNETOP NEWS

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे विसर्जन व सांगता मुख्य मंदिरातच होणार

गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसह अनेक मंडळांनी मंदिरामध्येच व आॅनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय यावर्षी घेतला. त्याला गणेशभक्तांचीही उत्तम साथ मिळत असून आॅनलाईन दर्शन घेणा-यांची संख्या मोठी आहे. विसर्जन व सांगता सोहळ्याला देखील गर्दी होऊ नये, याकरीता दगडूशेठ गणपती ट्रस्टने श्रीं चे विसर्जन मुख्य मंदिरातच करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

Read More
PUNE

‘अक्षय ऊर्जा दिवस’साजरा

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे अक्षय ऊर्जा दिवस साजरा करण्यात आला.

Read More
PUNE

परंपरा राखत गौरायांचे आगमन !

परंपरा राखत गौरायांचे आगमन !

Read More
PUNE

स्टेट बँकेकडून ‘सीआयएसएफ’ला पीपीई किटचे वाटप

स्टेट बँकेकडून ‘सीआयएसएफ’ला पीपीई किटचे वाटप

Read More
PUNE

औद्योगिकीकरणासह तरुणांनी शेतीकडे देखील वळावे -गिरीष बापट

औद्योगिकीकरणासह तरुणांनी शेतीकडे देखील वळावे -गिरीष बापट

Read More
PUNE

मातंग समाजाच्या प्रश्नांसाठी राज्यभर लढा उभारणार

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी आग्रही; मातंग समाजाच्या नेत्यांचा एल्गार

Read More
MAHARASHTRA

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

पंढरपुरात आंदोलनाची तयारी करा, प्रकाश आंबेडकर यांचा शासनाला दिला अखेरचा इशारा

राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लाखो लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

Read More
PUNE

संविधान अवमानप्रकरणी प्रवीण तरडेंवर गुन्हा दाखल करा

अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपल्या घरी बसवलेल्या गणपतीच्या पाटाखाली भारतीय संविधानाची प्रत ठेवून संविधानाचा अवमान केला आहे. मनुवादी मानसिकतेतून प्रवीण तरडे यांनी केलेला हा प्रकार आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करावी व अशा प्रकारची कृती करण्यामागील मास्टरमाईंड शोधून काढावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती व इतर संघटनांनी केली. भारती विद्यापीठ पोलीस चौकीसमोर निषेध आंदोलन करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण तरडे यांना माफी मागण्याची तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Read More
PUNE

अथर्वशीर्ष पठणातून महिलांनी केले गणरायाला नमन

व्हेनिस उत्सव समितीतर्फे गणेशोत्सव २०२० 

Read More
ENTERTAINMENT

…तर ‘सुर्यवंशी’ आणि ’83’ येऊ शकतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर

…तर ‘सुर्यवंशी’ आणि ’83’ येऊ शकतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Read More
NATIONALTOP NEWS

काँग्रेस हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम

काँग्रेस हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम

Read More
MAHARASHTRATOP NEWS

रायगड जिल्ह्यातील महाड येथे 5 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील महाड येथे 5 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

Read More