Friday, June 19, 2026
PUNE

‘अक्षय ऊर्जा दिवस’साजरा

पुणे – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे अक्षय ऊर्जा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली. ऊर्जा बचत,नवीनीकरणीय ऊर्जेचा वापर अशा विषयांचा समावेश होता. सर्व सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात आली.उझ्मा मुल्ला चा प्रथम क्रमांक आला,साक्षी पाटसकर चा दुसरा तर प्राजक्ता शिर्के चा तिसरा क्रमांक आला . ही स्पर्धा २० ऑगस्ट रोजी झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading