केंद्रीय वक्फ कौन्सिल सदस्य वासिम राहत अली खान यांची आझम कॅम्पस ला भेट
केंद्रीय वक्फ कौन्सिल सदस्य वासिम राहत अली खान यांची आझम कॅम्पस ला भेट
Read Moreकेंद्रीय वक्फ कौन्सिल सदस्य वासिम राहत अली खान यांची आझम कॅम्पस ला भेट
Read Moreपिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावरील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण
Read Moreराष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याकडून Neet (UG)-2020 या परीक्षेचे 12 ते 14 सप्टेंबर 2020 या कालावधीत आयोजन
Read Moreराजमाता जिजाऊ म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती! ‘हळवी आई’ आणि ‘कणखर राज्यकर्ती’ अशा दोन्ही बाजू मालिकेच्या माध्यमातून पोहचवण्यात यशस्वी ठरलेली सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठता कायम राखली आहे. दरम्यान, मालिका आता एका वेगळ्या उंचीवर आली असून, कधानक पुढे सरत जाईल तसतशी मालिका नव्या वळणावर येणार आहे.
Read Moreसोशल मीडियावर संविधान विरोधी वक्तव्य करून सामाजिक भावना भडकवणाऱ्या युवका विरुद्ध गुन्हा दाखल
Read More“त्यांना” मदत करून भारतरत्न संत मदर तेरेसा यांना राष्ट्रवादी युवती कडून विधायक अभिवादन
Read Moreकोरोना महामारीच्या लढाईत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक लोक फ्रंटलाईनला काम करत आहेत. अशा या फ्रंटलाईन कोरोनायोद्ध्यांच्या मुलांसाठी रायसोनी शिक्षण समूहातर्फे विशेष शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. हुशार, गरजू व कोरोना योद्धा मुलांना रायसोनी शिक्षण समूहात ही शिष्यवृत्ती आगामी शैक्षणिक वर्षाकरिता मिळणार आहे.
Read Moreबाप्पासाठी स्वरूप व वैशालीची ‘ऍकापेला आराधना’
Read Moreकोवीड-१९ या संसर्गावर सिरम इन्स्टिट्यूट लस तयार करत आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी पश्चिम क्षेत्रातील भारती विद्यापीठाच्या भारती हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. स्वंयसेवक म्हणून या चाचणीसाठी तयार झालेल्या पाच जणांवर भारती हॉस्पिटलमध्ये लसीची चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचे सहकार, कृषी, अन्न, नागरी पुरवठा, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी आज येथे दिली.
Read Moreराज्यात ७६३७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ८८८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.६९ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७२ हजार ८७३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Read Moreसध्या सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवाच्या काळातल्या या क्षणांचा आनंद द्विगुणित करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचा ‘आप्पा आणि बाप्पा’ हा धमाल चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
Read Moreफॉग मशिनच्या सहाय्याने अखिल मंडई मंडळात सॅनिटायजेशन
Read Moreमहापालिकेत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची’ सत्ता असताना स्मार्ट सिटी योजनेमध्ये देशात पहिल्या ‘पाच शहरात’ (क्र.२चे) स्थान पटकविणाऱ्या ‘पुणे शहराचे’ रँकिंग ‘एक हाती सत्ता’ असलेल्या भाजपाच्या काळात चक्क २८ व्या क्रमांकावर घसरले आहे. या अपयशाची जबाबदारी भाजपाने स्वीकारून स्मार्ट सिटी योजनेच्या त्रुटी दूर करून ‘महापालिका निवडणुकीपूर्वी’ पुणेकरांना दाखवलेल्या ‘स्मार्ट सिटीच्या स्वप्नांची’ पूर्तता करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.
Read Moreकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काळजी महत्त्वाची – डॉ.अविनाश भोंडवे
इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब आॅफ पाषाण, अखिल मंडई मंडळ आणि पी.पी. ग्रुपच्या वतीने माहितीपटाचे वितरण
‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे रुग्णसेवेकरिता ८ वी रुग्णवाहिका रुजू- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; कै.गोविंदराव एकनाथ निम्हण यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेची ट्रस्टला देणगी
Read Moreशेतकऱ्यांना संकटात ढकलण्याचे काम किटकनाशक कंपन्या करत आहेत – प्रकाश आंबेडकर
Read Moreरिपब्लिकन पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी संजय सोनवणे
Read More▫️ 25 हजारांहून अधिकची लोकसंख्या असणाऱ्या गावांना होणार लाभ
▫️ ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजनेची होणार रचना
▫️निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणार
▫️मोठ्या गावांच्या विकासाला मिळणार गती
राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७३.१४ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Read Moreराज्यात स्वदेशी झाडांच्या लागवड-संवर्धनाला चालना देणार उपमुख्यमंत्री अजित पवार
Read More