Monday, June 22, 2026

Month: August 2020

PUNE

गणरायाला ५०० पुस्तकांचा अनोखा महानैवेद्य

सर्व कलांचा अधिपती हा गणपती आहे. या गणरायाला वंदन करण्यासाठी बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने तब्बल ५०० हून अधिक पुस्तकांचा अनोखा महानैवेद्य दाखविण्यात आला. या नैवेद्याचा पुस्तकरुपी प्रसाद विविध संस्थाना आणि ग्रंथालयांना देण्यात येणार आहे. यावेळी ऋषीमुनींच्या वेशातील आणि सरस्वतीच्या वेशातील मुलांनी उपक्रमात सहभाग घेतला.

Read More
PUNE

मनुवादी विचारांच्या खाली संविधानाला जाऊ देणार नाही;लोकजनशक्ती पार्टीच्या बैठकीत निर्धार

मनुवादी विचारांच्या खाली संविधानाला जाऊ देणार नाही;लोकजनशक्ती पार्टीच्या बैठकीत निर्धार
प्रवीण तरडे यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन

Read More
ENTERTAINMENT

सुशांत सिंह च्या जीवनावरील चित्रपटाद्वारे श्वेता पराशरचे हिंदीत पदार्पण

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूविषयी वादाचे मोहोळ उठले असताना आणि त्याचा मृत्यू म्हणजे ‘खून की आत्महत्या’ याविषयी देशभर जोरदार चर्चा झडत असताना आता सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनावर एक चित्रपट येत असून, या चित्रपटाद्वारे तेलुगू मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता पराशर ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘सुसाईड आँर मर्डर” असे या सिनेमाचे नाव आहे

Read More
PUNE

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळापासून “स्वच्छतेचा जागर” सुरु…

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने उत्सवांच्या काळात “आरोग्यत्सोव”द्वारे स्वच्छतेचा जागर करण्यात येत आहे.

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – रविवारी राज्यात १० हजार ४४१ नवीन पॉझिटिव्ह; २५८ जणांचा बळी तर ८ हजार १५७ रुग्ण कोरोना मुक्त

कोरोना – रविवारी राज्यात १० हजार ४४१ नवीन पॉझिटिव्ह; २५८ जणांचा बळी तर ८ हजार १५७ रुग्ण कोरोना मुक्त

Read More
MAHARASHTRA

अनुकंपा तत्वावर वायरमन पदाच्या नोकरीसाठी तरुणांना देणार आयटीआयमधून प्रशिक्षण

अनुकंपा तत्वावर वायरमन पदाच्या नोकरीसाठी तरुणांना देणार आयटीआयमधून प्रशिक्षण

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

पुणे कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण

पुणे शिवाजीनगर येथील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण

Read More
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – पुणे विभागात 1 लाख 38 हजार 755 रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात बाधित 1 लाख 93 हजार 355 रुग्ण

कोरोना – पुणे विभागात 1 लाख 38 हजार 755 रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात बाधित 1 लाख 93 हजार 355 रुग्ण

Read More
PUNE

लक्ष्मीनगरमध्ये घडले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

लक्ष्मीनगरचा राजा या पुण्यातील सर्वात मोठी गणेशमूर्ती (उंची २२ फूट) असलेल्या गणपतीची पहिली आरती एका मुस्लिम तरुणाच्या हस्ते शनिवारी झाली. या प्रसंगाने पुण्यात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले. असिफ शेख या मुस्लिम तरुणाच्या हस्ते लक्ष्मीनगरचा राजाची आरती झाली. हे गणेशोत्सव मंडळ सर्वात मोठी आणि उंच गणेशमूर्ती यासाठी प्रसिद्ध आहे.

Read More
MAHARASHTRATOP NEWS

आवाजावरुन कोरोनाची चाचणी करणाऱ्या व्होकलिस हेल्थकेअर उपक्रमाचा प्रारंभ

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला.

Read More
PUNE

महाराष्ट्रात १ हजार वर्षांपासून गणेश भक्तीची परंपरा- पांडुरंग बलकवडे

पुणे गणेश फेस्टिव्हल डॉट कॉमचे स्वप्नील नहार आणि सुप्रसाद पुराणिक लिखीत व संकलित “पुण्याचे सुखकर्ता” या पुस्तकाचे प्रकाशन बलकवडे व अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते अखिल मंडई मंडळाच्या समाजमंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अ‍ॅड. गणेश सातपुते, निवेदक सुधीर गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ आणि विविध मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Read More
ENTERTAINMENT

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेचा कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला भूमीपूजन सोहळा

स्टार प्रवाह प्रस्तुत आणि कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेल्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या आगामी मालिकेचा भूमीपूजन सोहळा नुकताच कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला.

Read More
PUNE

जम्बो कोविड रुग्णालयाची विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

जम्बो कोविड रुग्णालयाची विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

Read More
PUNE

‘दगडूशेठ’ च्या श्रीं समोर अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या ५ महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १० वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचे ३४ वे वर्ष आहे.

Read More
NATIONALTOP NEWS

कोरोना अजून दोन वर्षे राहू शकतो – जागतिक आरोग्य संघटना

कोरोना अजून दोन वर्षे राहू शकतो – जागतिक आरोग्य संघटना

Read More
PUNE

भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा – संभाजी ब्रिगेड

भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा – संभाजी ब्रिगेड

Read More
MAHARASHTRA

वंचितच्या तक्रारी नंतर ‘श्रीवास्तव’ सल्लागार समितीला मिळाला नारळ

वंचितच्या तक्रारी नंतर ‘श्रीवास्तव’ सल्लागार समितीला मिळाला नारळ

Read More
MAHARASHTRATOP NEWS

कोरोना – राज्यात सलग तिसऱ्या दिवशी १४ हजारांहून अधिक नवीन पॉझिटिव्ह; २९७ जणांचा मृत्यू

राज्यात आज ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Read More
PUNETOP NEWS

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची पारंपारिक पद्धतीने प्रतिष्ठापना

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना शनिवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली.

Read More
PUNETOP NEWS

मुख्य मंदिरात ‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना साधेपणाने संपन्न

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी हा सोहळा साधेपणाने संपन्न झाला

Read More