Monday, June 22, 2026

Month: August 2020

PUNETOP NEWS

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मंडईच्या शारदा गजाननाची प्राणप्रतिष्ठापना

अखिल मंडई मंडळाच्या १२७ वा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.

Read More
PUNE

कोरोनाकाळात ‘सक्सेस’फुल आरोग्यसेवा ठरले वरदान

कोरोनाच्या साथीमुळे साधा सर्दी, खोकला झाला, तरी त्यावरील उपचार हजारांच्या घरात जात आहेत. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही. अशावेळी आजार जडला तर काय करायचे, ही चिंता गरिबांना सतावतेय. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील रुपीनगर-विद्यानगर भागात गरीब रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. श्री अग्रसेन क्लिनिक मोफत धर्मादाय दवाखाण्याच्या या ‘सक्सेस’फुल आरोग्यसेवेमुळे परिसरात या मोफत दवाखान्याची वाहवा होत आहे. कोरोनाच्या या संकटकाळात छोट्या छोट्या आजारांवर येथे उपचार होत असल्याने या भागातील नागरिकांना दिला मिळाला आहे.

Read More
BLOGTOP NEWS

नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवा – ‘महाजॉब्स पोर्टल’!

नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवा – ‘महाजॉब्स पोर्टल’!

Read More
MAHARASHTRA

पु. ल. देशपांडे कला अकादमी राष्ट्रीय अकादमी म्हणून विकसित करावी – अमित देशमुख

मुंबई, दि. २१ :  मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी ही सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ठरावी, यासाठी एक सर्वंकष आराखडा

Read More
PUNE

मंडईच्या शारदा गजाननाचा गणेशोत्सव यंदा साधेपणाने

अखिल मंडई मंडळाच्या १२७ वा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. व गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक २२ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या शुभहस्ते होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

Read More
PUNETOP NEWS

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पहिल्या ‘ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवा’त भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

श्री गणरायांचे आगमन म्हणजे आनंद सोहळा. अवघ्या दोन दिवसांवर आलेला हा आनंदोत्सव द्विगुणित करण्यासाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पहिला ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या ऑनलाईन महोत्सवात गणेशभक्तांना ‘गण – संवाद’ आणि ‘गण – संगीत’ अशा स्वरुपात भरगच्च कार्यक्रमांची सांस्कृतिक मेजवानी विनामूल्य मिळणार आहे अशी माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

Read More
PUNE

महा एनजीओ फेडरेशनतर्फे पीएमपी चालकांना हेल्मेट फेस शिल्ड

-वेगा हेल्मेट कंपनीचे सहकार्य : ५०० चालकांना हेल्मेट फेसशिल्डसह खाद्यपदार्थांची ६ हजार पाकिटे

Read More
PUNE

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने उत्सवांच्या काळात “आरोग्यत्सोव”द्वारे स्वच्छतेचा जागर!

माय अर्थ फांउडेशन आणि पतित पावन संघटनेच्यावतीने आरोग्यत्सोवाचे आयोजन…

Read More
MAHARASHTRA

बांधकाम क्षेत्रातील संधी अनलॉक करा खासदार मनोज कोटक यांची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे मागणी

बांधकाम क्षेत्रातील संधी अनलॉक करा खासदार मनोज कोटक यांची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे मागणी

Read More
MAHARASHTRA

औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीची.पहिली प्रवास यात्रा एस.टी. ची

राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात डफली बजाओ आंदोलनाची हाक दिली होती. १२ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले. सरकारला या आंदोलनापूढे नमते घेत एसटीला जिल्हा अंतर्गत चालू करण्याची परवानगी द्यावी लागली.

Read More
PUNE

डॉ. आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या आत्मनिर्भर सेलमध्ये अल्लाना आर्किटेक्चर कॉलेजचा सहभाग

“आत्मनिर्भर भारत सेल” चे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उदघाटन
केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची प्रमुख उपस्थिती

Read More
Business

एचसीसीबीने कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी डिझाइन केले कस्टमाइझ्ड व्हर्च्युअल एंगेजमेंट कार्यक्रम

एचसीसीबीने कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी डिझाइन केले कस्टमाइझ्ड व्हर्च्युअल एंगेजमेंट कार्यक्रम

Read More
MAHARASHTRATOP NEWS

‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये महाराष्ट्राची मोहोर!

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ मध्ये महाराष्ट्राने ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. मोठ्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले तर लहान शहरांच्या श्रेणीत कराड, सासवड आणि लोणावळा शहराने देशातील पहिले तीनही क्रमांक पटकाविले आहेत. आज राज्याने एकूण १७ पुरस्कार मिळविले आहेत.

Read More
PUNE

पुण्यात कोविड-१९ सॅम्पल कलेक्‍शनसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंग सेवा

कोविड-१९ सॅम्पल कलेक्‍शनसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंग सेवा

Read More
PUNE

राजीव गांधीच्या ६ वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या काळाचा विद्यमान पंतप्रधानांनी बोध घ्यावा – गोपाळदादा तिवारी

राजीव गांधीच्या ६ वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या काळाचा विद्यमान पंतप्रधानांनी बोध घ्यावा – गोपाळदादा तिवारी

Read More
ENTERTAINMENT

अभिनेते गिरीश परदेशी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये एन्ट्री

अभिनेते गिरीश परदेशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.

Read More
MAHARASHTRA

वीज गळती व वीज चोरीळा आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणार – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

राज्याच्या औद्योगिक व कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने राज्यात नवीन ऊर्जा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा आज ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी घेतला.

Read More
ENTERTAINMENT

NEW SHOW – ‘तेरा यार हूं मैं’

मुलासाठी पहिला हिरो म्‍हणजे त्‍याचे वडिल. पण हा हिरो त्‍याचा मित्र देखील बनू शकतो का? मित्र बनवण्‍याच्या प्रयत्नात वडिल व मुलामधील नाते बिघडून जाईल की अधिक संपन्‍न होईल? सोनी सबवरील नवीन मालिका ‘तेरा यार हूं मैं’ हलक्‍या-फुलक्‍या पद्धतीने भारतीय कौटुंबिक पार्श्‍वभूमी सादर करत या आधुनिक दुविधेचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करते. या मालिकेमध्‍ये प्रतिभावान कलाकार आहेत, जसे सुदीप साहिर, राजेंद्र चावला, श्‍वेता गुलाटी, अंश सिन्‍हा, मेघन जाधव, जया ओझा. ही मालिका सुरू होत आहे ३१ ऑगस्‍ट २०२० पासून रात्री ९ वाजता फक्‍त सोनी सबवर.

Read More
PUNE

वडगाव शेरीतील प्रलंबित रस्त्यांना आयुक्तांची सरप्राईज व्हिजिट

नदीकाठच्या शिवणे-खराडी रस्त्यासह वडगाव शेरीतील रखडलेल्या रस्त्यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह आमदार सुनिल टिंगरे यांनी बुधवारी सरप्राईज भेट देऊन पाहणी केली.

Read More
PUNE

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘अटल रँकिंग’मध्ये देशात पहिल्या ५० महाविद्यालयात समावेश

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या  अभियांत्रिकी महाविद्यालयाचा केंद्रीय शिक्षण खात्याच्या ‘अटल रँकिंग’ मध्ये,खासगी अभियांत्रिकी  महाविद्यालयांच्या श्रेणीत  देशात पहिल्या ५० अभियांत्रिकी महाविद्यालयात समावेश झाला आहे.

Read More