महिला वादकांच्या वादनातून वंदे मातरम् गीताला मानवंदना
पुणे : देशभक्तीची ऊर्जा, ढोल-ताशांचा दणदणता निनाद आणि तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग यांचा संगम साधत पुण्यातील विविध ढोल-ताशा वाद्यपथकांमधील महिला वादकांनी
Read Moreपुणे : देशभक्तीची ऊर्जा, ढोल-ताशांचा दणदणता निनाद आणि तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग यांचा संगम साधत पुण्यातील विविध ढोल-ताशा वाद्यपथकांमधील महिला वादकांनी
Read Moreपुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धेत मोठ्या
Read Moreपुणे : गुरु-शिष्य परंपरेतून मिळालेल्या ज्ञानाचा आणि कलेचा वारसा वादनातून पुढे नेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरूंना अनोख्या पद्धतीने गुरुदक्षिणा अर्पण केली.
Read Moreपुणे : राजपूत महिलांची परंपरा ही केवळ गृहकृत्यांपुरती मर्यादित नसून त्याग, शौर्य, देशभक्ती आणि संस्कारांची प्रेरणादायी परंपरा आहे. आधुनिक काळातील
Read Moreराधाकृष्ण विखे पाटील यांची जरांगे पाटलांना ग्वाही जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विविध मागण्यांची राज्य
Read MorePune : Pharmaish, a technology-enabled platform developed by Dr. Dipmala Patil (PhD in Pharmacy), is set to create a digital bridge
Read Moreमुंबई : परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी बोलता यावी, एवढीच सरकारची अपेक्षा असून त्यांना त्रास देण्याचा किंवा अन्याय करण्याचा कोणताही
Read Moreपुणे : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथील एका कारखान्यावर कारवाई करून सुमारे ५० किलो एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केल्याच्या
Read Moreपुणे : भोंदू अशोक खरात याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली
Read Moreपुणे : मराठी भाषेच्या अभ्यासक, ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ आणि भाषावैज्ञानिक डॉ. यास्मिन शेख यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्या
Read Moreदेशाची सुरक्षा, गुप्त मोहिम आणि देशासाठी स्वतःच्या भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणारी ‘तारिणी’ सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या मिशनवर निघाली आहे. आतापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास करून सत्य समोर आणणाऱ्या तारिणीसमोर आता देशाच्या सुरक्षेशी संबंधित मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ‘ऑपरेशन तिरंगा’ या विशेष मोहिमेसाठी तारिणी अमृतसरला पोहोचली असून, या कथानकाच्या निमित्ताने ‘तारिणी’ मालिकेने भारत पाकिस्तान सीमा, अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करत एक खास टप्पा गाठला आहे. एका गूढ संदेशापासून तारिणीच्या या नव्या मोहिमेला सुरुवात होते. अमृतसरमध्ये पोहोचल्यानंतर तिचा संपर्क बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी येतो. भारताविरोधात रचल्या जात असलेल्या एका मोठ्या कटाची माहिती तारिणीला मिळते. या कटामध्ये शत्रू देशातील काही महिलांचा सहभाग असल्याचा संशय आहे. या कटाचा शोध घेण्यासाठी तारिणीला आपली खरी ओळख लपवून काम करावं लागणार आहे.तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे तारिणी संशयित सलमापर्यंत पोहोचते. या प्रकरणामागचं महत्त्वाचं रहस्य समोर आल्यानंतर तिच्यासमोर मिशनमधील सर्वात मोठं आव्हान उभं राहतं. देशासाठी तारिणीला स्वतःची ओळख बाजूला ठेवून ‘सलमा’ ही नवी ओळख स्वीकारावी लागणार आहे. प्रत्येक पाऊल धोक्याचं असलेल्या या मोहिमेत कोणत्याही क्षणी तारिणीची खरी ओळख उघड होण्याची शक्यता आहे. तारिणीची भूमिका साकारणारी शिवानी सोनार या अनुभवाबद्दल सांगितले, “तारिणीने मला आजवर खूप काही दिलं आहे आणि अटारी-वाघा बॉर्डरवर शूट करण्याचा हा अनुभव
Read Moreपत्रकारितेवर आधारित ‘फ्रेम’ या मराठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग पुणे : पुणे शहरातील कला, संस्कृती आणि अर्थपूर्ण संवादांना व्यासपीठ देण्यासाठी
Read Moreसंरक्षण उत्पादन क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक मोहिंदर यांनी व्यक्त केल्या अपेक्षा आत्मनिर्भर भारत ही केंद्र सरकार व विशेषतः पंतप्रधान नरेंद्र
Read Moreपुणे : कसबा पेठ परिसरातील भैरवनाथ मंदिराजवळ सोमवारी पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून गोळीबाराची घटना घडली. या घटनेत पतीच्या उजव्या हाताला गोळी
Read Moreपुणे : NICMAR विद्यापीठ, पुणे येथे 21-22 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यातील बाणेर येथील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बांधकाम, रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा
Read Moreनृत्यांगना डाॅ. स्वाती दैठणकर यांचे संहितालेखन, नृत्यसंरचना आणि प्रस्तुती पुणे – नृत्यप्रस्तुतीतून मनातील द्वैतभावाचा निरास करून अद्वैताचा साक्षात्कार घडू
Read Moreपुणे : जपानी आणि जर्मन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित करण्यात आलेल्या 3D-प्रिंटेड नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयवांच्या फिटमेंटसाठी तिरुपती मंगल कार्यालय, टिंगरे नगर, पुणे येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. नारायण सेवा संस्थान, उदयपूर, टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस आणि न्यूमन अँड एस्सार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात ३२८ दिव्यांग व्यक्तींना एकूण ३६१ कृत्रिम अवयव व कॅलिपर्स मोफत बसविण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना गतिशीलतेसोबतच आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी उमेद मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले टाटा मोटर्सचे उपमहाव्यवस्थापक रोहित जैन म्हणाले की, “नारायणसेवासंस्थानचेकार्यहेमानवतावादीसेवेचेउत्कृष्टउदाहरणआहे. अनेकवर्षेइतरांच्यामदतीवरअवलंबूनराहिलेल्याव्यक्तींनास्वतःच्यापायावरउभेराहूनस्वतंत्रपणेचालतानापाहणेहाअत्यंतभावनिकआणिप्रेरणादायीअनुभवआहे.” नारायण सेवा संस्थानचे विश्वस्त व संचालक देवेंद्र चौबीसा म्हणाले, “आमचेउद्दिष्टकेवळकृत्रिमअवयवउपलब्धकरूनदेणेनाही, तरदिव्यांगव्यक्तींनाआत्मविश्वासआणिसन्मानानेस्वावलंबीबनवणेहेआहे. तंत्रज्ञानाच्यासहाय्यानेविकसितकेलेलेहेआधुनिककृत्रिमअवयवत्यांच्याजीवनातगतिशीलतेसोबतचस्वावलंबनाचानवाविश्वासनिर्माणकरतआहेत.” कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार डुडी म्हणाले की, “हा उपक्रम केवळ वैद्यकीय सेवा नसून मानवतेचे खरे दर्शन घडवणारा आहे. दिव्यांग व्यक्तीला पुन्हा चालता येणे आणि स्वावलंबी होता येणे, हा केवळ त्या व्यक्तीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी सकारात्मक परिवर्तनाचा क्षण असतो.” शिबिराची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने
Read Moreअमरावती : काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमांसारखेच कार्यक्रम आयोजित करून भारतीय जनता पक्ष काँग्रेसची कॉपी करत आहे काय, असा सवाल राष्ट्रवादी
Read More