Thursday, November 19, 2026

Month: July 2026

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  मुंबई  : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’

Read More
Latest NewsMAHARASHTRA

‘पंढरीची वारी’ माहितीपटातून महाराष्ट्राच्या चैतन्यमय सांस्कृतिक वारशाचे जागतिक पटलावर दर्शन

  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत माहितीपटाचा विशेष खेळ मुंबई : जातपात- धर्मापलीकडे मानवतेची पताका खांद्यावर घेत… डोळ्यांत विठ्ठल माऊलीच्या भेटीची

Read More
ENGLISH

Shiprocket Unveils Fastrr at SHIVIR 2026

  Mumbai : Marking a significant step in its AI journey, Shiprocket, India’s leading AI-driven commerce enabler, today unveiled Fastrr, an AI-powered

Read More
ENGLISH

KFintech’s Finex Accelerates Same-Day Physical SIPs to Redefine Wealth Creation

MUMBAI  : As India’s mutual fund industry scales exponentially, handling physical Systematic Investment Plan (SIP) and mandate registrations has traditionally

Read More
Latest NewsLIFESTYLE

पार्क एव्हेन्यू ब्रँण्डचे महिलांसाठी फॉर हर परफ्युम बाजारात दाखल

मुंबई : भारतीय महिलांमध्ये चांगल्या दर्ज्याच्या परफ्युमची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. महिलांची ही वाढती मागणी लक्षात घेत गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या ‘पार्क एव्हेन्यू’ या प्रसिद्ध ब्रँण्डने आता महिलांसाठी परफ्युमची निर्मिती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘पार्क एव्हेन्यू’ या ब्रँण्डने ‘पार्क एव्हेन्यू फॉर हर’ हा नव्या परफ्युमची रेंज बाजारात आणलीआहे. या रेंजअंतर्गत पोईज, ग्रेस, व्हर्व्ह, अयलुर असे चार वेगवेगळे प्रकार उपलब्ध असतील. या परफ्युममध्ये नुकताच तयार केलेल्या सुंगधीयुक्त फुलांचा, सौम्य मसाले तसेच उबदार लाकडी सुगंधांचा समतोल अनुभव घेता येतो. प्रत्येक परफ्युम विचारपूर्वक पद्धतीतून तयार करण्यात आला आहे. हा सुवास अंगावर दीर्घकाळ टिकून राहतो. महिलांना एक अनोखा व समृद्ध अनुभव मिळतो. आयएमएआरसीच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारतातील परफ्युम बाजारपेठेत सुमारे १ हजार २५० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या बाजारपेठेत, महिलांचा सर्वाधिक वाटा असून, २०२५ मध्ये हा वाटा ५२ टक्क्यांपर्यंत उंचावल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढती मागणी लक्षात घेत पार्क एव्हेन्यूने ‘फॉर हर’ ही नवी परफ्युम रेंज सुरु केली आहे. ही नवी रेंज ब्रँण्डच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा माला जात आहे. आतापर्यंत हा ब्रँण्ड केवळ पुरुषांचे सुवासिक आणि ग्रुमिंग उत्पादने बनवण्यासाठी ओळखला जायचा. आता मात्र या ब्रँण्डने आपल्या पारंपरिक ओळखीच्या पलीकडे जात भारतातील परफ्युम क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. यामुळे ब्रँण्डच्या व्यवसायाला नवी वेगळी दिशा मिळाली आहे. पार्क एव्हेन्यू ‘फॉर हर’ ही रेंज आधुनिक आणि आत्मविश्वासाने वावरणाया महिलांची जीवनशैली लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.

Read More
BusinessLatest News

आधार हाऊसिंग फायनान्सकडून आषाढी वारीदरम्यान विश्रांती कक्ष आणि जनजागृती उपक्रम

पुणे : सामाजिक कल्याण आणि सकारात्मक सामाजिक प्रभावासाठी आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आधार हाऊसिंग फायनान्स पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या

Read More
BusinessLatest News

यस बँकेच्या पतक्षमता बळकटीला देशांतर्गत आणि जागतिक रेटिंग संस्थांकडून मान्यता

मुंबई : यस बँकेने आघाडीच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थांकडून मिळालेल्या सकारात्मक रेटिंग सुधारणांची मालिका जाहीर केली आहे. या रेटिंग कृतींमधून बँकेच्या

Read More
Latest NewsPUNE

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, येथे प्रतिष्ठित राष्ट्रीय परिषद ROOTS IX यशस्वीपणे संपन्न

पुणे: त्वचारोगशास्त्र (डर्मेटोलॉजी) क्षेत्रातील महत्त्वाच्या शैक्षणिक परिषदांपैकी एक असलेली ROOTS IX परिषद डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी,

Read More
ENGLISH

Punyadham Ashram organises ‘Clean, Beautiful and Healthy School’ initiative and presents awards to 3 schools

Pune  : Last fortnight, Punyadham Ashram’s ‘Clean, Beautiful and Healthy School’ initiative was implemented over the past year in 20 schools across

Read More
ENGLISH

“Pandurang Mauli, Tukaram Mauli” Resounds as Twin Palkhi Pays Homage at Sadhu Vaswani Mission

The timeless chants of the Warkaris reached the Mission as a group of Warkaris from the Sacred Twin Palkhi Procession

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शेतकऱ्यांची कर्जमाफी पडली लांबणीवर

  आयकराची माहिती आल्यावरच अंमलबजावणी मुंबई प्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली असल्याचे राज्य सरकारनेच स्पष्ट

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नितीन गडकरी यांच्या बदनामीचा भाजप नेत्यांचाच कट: संजय राऊत यांचा आरोप

  मुंबई : सन 2019 मध्ये पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असलेल्या कार्यक्षम मंत्री नितीन गडकरी यांच्या बदनामी मागे बाहेरच्या कोणी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नाशिक – ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात

नाशिक प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाने आता दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेतील सुमारे

Read More
Latest NewsPUNE

प्रा. डॉ. राहुल कराड यांना पहिला ‘विठू माऊली पुरस्कार २०२६’ प्रदान!

  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शताब्दी वर्षानिमित्त ‘परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघाचा’ स्तुत्य उपक्रम पुणे : परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार साहित्यिक

Read More
Latest NewsNATIONAL

भारतावर ‘वॉटर बॉम्ब’चा वर्षाव करण्याचा चीनचा डाव

  प्रादेशिक अथवा जागतिक स्तरावरच्या सौहार्द आणि शांततेचा काडीमात्र विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची तयारी असलेला विश्वासघातकी

Read More
ENGLISH

WHISKAS® Introduces India’s First Locally Inspired Innovation with the Campaign Featuring Mrunal Thakur

    Pune – WHISKAS®, India’s most trusted cat food brand, today unveiled its all-new Indian Fish Range, inspired by Rohu

Read More
ENGLISH

Millennials now represent 55% of India’s C-Suite as leadership paths become less linear: LinkedIn

Mumbai : India’s path to the C-Suite is becoming broader and less linear as AI changes how businesses make decisions.

Read More
ENGLISH

WhatsApp hosts third annual Business Summit in India; announces Meta Business Agent to help businesses engage with customers and run their operations 24/7

Mumbai – At the third edition of its annual Business Summit in Mumbai, WhatsApp today announced Meta Business Agent –

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

सॅमसंगकडून आगामी ‘गॅलेक्सी फोल्डेबल्स’साठी प्री-रिझर्व्हेशन सुरू

मुंबई : सॅमसंगने आज जाहीर केले आहे की, भारतातील ग्राहक आगामी गॅलेक्सी फोल्डेबल्सच्या जागतिक लाँचपूर्वी त्यांचे प्री-रिझर्व्हेशन करू शकतात. ग्राहक

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अवघ्या दोन तासांत संपूर्ण पालखी मार्ग केला स्वच्छ

  पुणे, दि. ९ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील

Read More