कौशल्य प्रशिक्षणामुळे युवक आत्मनिर्भर बनतील – डॉ. बबन जोगदंड
पुणे : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळवून रोजगार मिळणे कठीण झाले असून, युवकांनी कौशल्याधारित शिक्षण घेऊन स्वतःला सक्षम बनविणे
Read Moreपुणे : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळवून रोजगार मिळणे कठीण झाले असून, युवकांनी कौशल्याधारित शिक्षण घेऊन स्वतःला सक्षम बनविणे
Read Moreअहमदाबाद : भारतातील पुढील पिढीतील नवनिर्माते, उद्योजक आणि परिवर्तनकर्त्यांचा शोध घेण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी गौतम अदानी यांनी
Read MorePune : The ACMA Mobility Foundation today hosted the inaugural Cluster Conference 2026 under the theme “Building World-Class Automotive Supply
Read Moreमुंबई : हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर
Read Moreनवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांना
Read Moreचाकण : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या अत्याधुनिक चाकण उत्पादन प्रकल्पाने एकूण ३० लाख वाहनांच्या उत्पादनाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असल्याचे आज जाहीर केले. या टप्प्यातील ३० लाखावी निर्मिती म्हणून महिंद्राची सर्वात प्रगत फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘बीई 6’ ही गाडी ठरली आहे. इंटर्नल कम्बशन इंजिन तसेच इलेक्ट्रिक दळणवळण या दोन्ही प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीस पाठबळ देत सक्षम अशा भविष्याभिमुख उत्पादन केंद्रामध्ये या प्रकल्पाचे झालेले रूपांतर या टप्प्यातून दिसून येते. डिसेंबर 2009 मध्ये पहिले वाहन उत्पादन केंद्रातून बाहेर आल्यानंतर, चाकण प्रकल्प महिंद्राच्या दृष्टीने सर्वाधिक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या उत्पादन प्रकल्पांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे. पहिल्या 1 दशलक्ष वाहनांच्या तुलनेत जवळपास चारपट अधिक वेगाने, केवळ 27 महिन्यांत अलीकडील 1 दशलक्ष वाहनांचे उत्पादन पूर्ण करण्यात या प्रकल्पाने यश मिळवले. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह व्यवसायाचे अध्यक्ष आर. वेलुसामी म्हणाले, “चाकण उत्पादन प्रकल्पातून आमच्या 3 दशलक्षाव्या वाहनाचे, म्हणजेच बीई 6 चे उत्पादन पूर्ण होणे हा महिंद्राच्या उत्पादन प्रवासातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. पहिल्या 1 दशलक्ष वाहनांसाठी लागलेल्या 107 महिन्यांच्या तुलनेत अलीकडील 1 दशलक्ष वाहनांचे उत्पादन केवळ 27 महिन्यांत पूर्ण होणे हे आमच्या ग्राहकांचा वाढता विश्वास तसेच आमचे कर्मचारी, भागीदार आणि पुरवठादार यांच्या अतूट बांधिलकीचे प्रतीक आहे. चाकण प्रकल्पात इंडस्ट्री 4.0, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), 5G कनेक्टिव्हिटी, प्रगत रोबोटिक्स, डिजिटल ट्रेसेबिलिटी आणि लीन तसेच टीपीएम पद्धतींवर आधारित लवचिक मल्टी-मॉडेल उत्पादन प्रणाली यांचा समन्वय साधण्यात आला आहे. या सर्व क्षमतांमुळे जबाबदार उत्पादन प्रक्रियेलाही चालना देत आम्हाला जागतिक दर्जाची गुणवत्ता, लवचिकता आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादन क्षमता सादर करता येते. भारतासाठी आणि जगासाठी भारतात जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्याचा आमचा प्रवास सुरू असताना चाकण प्रकल्प आमच्या उत्पादनातील उत्कृष्टतेचा केंद्रबिंदू राहील.” मोठ्या प्रमाणावर लवचिक उत्पादन क्षमता: एकात्मिक उत्पादन केंद्र 657 एकरांवर पसरलेल्या चाकण उत्पादन प्रकल्पात इंटर्नल कम्बशन इंजिन (अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE)) प्रवासी वाहने, इलेक्ट्रिक वाहने आणि व्यावसायिक वाहनांसह 19 मॉडेल्स आणि 450 हून अधिक व्हेरिएंट्सचे उत्पादन केले जाते. बुद्धिमान आणि कुशल उत्पादन व्यवस्था: भविष्याभिमुख परिसंस्था चाकण उत्पादन प्रकल्पात गुणवत्ता, लवचिकता आणि कार्यक्षमतेतील उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्रगत उत्पादन तंत्रज्ञानासोबत लीन आणि टोटल प्रॉडक्टिव्ह मेंटेनन्स (TPM) कार्यपद्धतींचा प्रभावी संगम करण्यात आला आहे. स्मार्ट उत्पादन: इंडस्ट्री 4.0, AI, IoT, 5G कनेक्टिव्हिटी आणि संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत डिजिटल ट्रेसेबिलिटी. मोठ्या प्रमाणावर स्वयंचलन: सुमारे 1,500 रोबोट्स, बॉडी-शॉपमध्ये 98% पेक्षा अधिक स्वयंचलन, तसेच रोबोटिक पेंटिंग आणि सीलर अॅप्लिकेशन. अंगभूत गुणवत्ता: 3D घटक स्कॅनिंग, रिअल-टाइम वेल्ड-इंटिग्रिटी मॉनिटरिंग आणि इंटरलॉक्ड “नो फॉल्ट फॉरवर्ड” गुणवत्ता गेटवे. लवचिक उत्पादन प्रक्रिया: सात मल्टी-मॉडेल असेंब्ली लाईन्स आणि साहित्याच्या वाहतुकीसाठी सिंक्रोनाइझ्ड ऑटोनॉमस मोबाइल रोबोट्स. AI-सक्षम सुरक्षा: वैयक्तिक सुरक्षा उपकरणांच्या (PPE) वापराचे आणि शॉप-फ्लोअरवरील सुरक्षिततेचे प्रत्यक्ष त्या त्या वेळातील निरीक्षण.
Read More– चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा पुणे : प्रतिनिधी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर
Read Moreखेळाडूंच्या वतीने फुटबॉल विश्वचषकाची प्रतिकृती देऊन सन्मान पुणे प्रतिनिधी पुणे शहराला उत्तम खेळाडूंची दैदीप्यमान परंपरा आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी
Read More