वचन दिले तू मला मालिकेत धमाकेदार ट्विस्ट!
स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. ज्या पद्माच्या न्यायासाठी या कहाणीची सुरुवात झाली, तीच पद्मा
Read Moreस्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. ज्या पद्माच्या न्यायासाठी या कहाणीची सुरुवात झाली, तीच पद्मा
Read MoreResearchers at the Defence Institute of Advanced Technology (DIAT), Pune, have developed an innovative algae-based technology to remove oil
Read Moreमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र फिल्म,
Read Moreपुणे : वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या सिंहगड एपिक ट्रेल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत ४२ किलोमीटर गटात
Read MorePune : Bharti Airtel today announced the expansion of its mobile network along the Amarnath Yatra pilgrimage, further strengthening connectivity
Read MorePune : The K K Eye Institute at Koregaon Park Pune, recently hosted a surgical symposium programme focused on advanced
Read Moreनवी दिल्ली : सोनी इंडियाने ‘अल्फा 7R VI’ लाँच करण्याची घोषणा आज केली. हा कॅमेरा कंपनीच्या लोकप्रिय ‘अल्फा 7R’ सिरीजमधील सर्वात नवीन मॉडेल आहे. यामध्ये
Read Moreमुंबई : पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील गरज लक्षात घेवून राबविण्यात येणारा ‘पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प’ हा शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने आणि
Read Moreपुणे : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी क्रेडाई पुणेने पुणे वाहतूक पोलिसांसोबत पुन्हा एकदा सहकार्याचा हात पुढे केला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे यांच्यासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत (MoU), क्रेडाई पुणेतर्फे जुलै ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत १०० प्रशिक्षित ट्रॅफिक वॉर्डन्स पुणे वाहतूक पोलिसांच्या सेवेत कार्यरत राहणार आहेत. या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ ट्रॅफिक वॉर्डन्सच्या दीक्षांत समारंभाने करण्यात आला. त्यानंतर या सर्व वॉर्डन्सना अधिकृतपणे पुणे वाहतूक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर; संजय दराडे, सहपोलीस आयुक्त मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे (पूर्व); डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे; मनीष जैन, अध्यक्ष, क्रेडाई पुणे; संजय देशपांडे, संयोजक पोलीस समिती, क्रेडाई पुणे; तसेच कर्नल कुमार रामचंद्रन (निवृत्त), महासंचालक, क्रेडाई पुणे उपस्थित होते. मान्सून काळात मुसळधार पाऊस, सुरू असलेली रस्ते व मेट्रोची कामे तसेच वाढती वाहतूक कोंडी यामुळे वाहतूक व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण येतो. अशा परिस्थितीत हे अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डन्स पुणे वाहतूक पोलिसांना महत्त्वाची मदत करतील. शहरातील प्रमुख चौकांमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात येणार असून वाहतुकीचा सुरळीत प्रवाह राखणे, कोंडी कमी करणे तसेच गर्दीच्या वेळेत आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेस हातभार लावणे, ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल. कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी सर्व १०० ट्रॅफिक वॉर्डन्सनी दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यामध्ये वाहतूक व्यवस्थापनाचे नियम, प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि मैदानी कामकाजाची माहिती देण्यात आली. हे सर्व ट्रॅफिक वॉर्डन्स करार पद्धतीवर कार्यरत राहतील. ते दररोज सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या वेळेत नियोजित विश्रांतीसह सेवा देतील. कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने जवळपास निम्म्या वॉर्डन्सची नियुक्ती त्यांच्या निवासस्थानाजवळील भागात करण्यात येणार असून, उर्वरित वॉर्डन्सना पुणे वाहतूक पोलिसांच्या गरजेनुसार शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात येईल. याविषयी बोलताना क्रेडाई पुणेचे अध्यक्ष श्री मनीष जैन म्हणाले, “क्रेडाई पुणेच्या दृष्टीने शहराच्या विकासात योगदान देणे म्हणजे केवळ घरे बांधणे नव्हे. मान्सून काळात पुणे वाहतूक पोलिसांच्या कार्याला बळ देण्यासाठी या उपक्रमात सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे. प्रभावी वाहतूक व्यवस्थापनाचा लाभ प्रत्येक नागरिकाला होतो. अतिरिक्त मनुष्यबळाच्या माध्यमातून पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत होण्यास मदत होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.” उद्घाटनप्रसंगी पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, आयपीएस म्हणाले, “या उपक्रमाद्वारे पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल मी क्रेडाई पुणेचे सर्व सदस्य, विशेषतः श्री मनीष जैन आणि श्री संजय देशपांडे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. सर्व ट्रॅफिक वॉर्डन्सना प्रत्यक्ष सेवेत रुजू होण्यापूर्वी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांनी या प्रशिक्षणाचा प्रभावी वापर करून प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडावी. नागरिकांशी नेहमी नम्र, सन्मानपूर्वक आणि सौजन्यपूर्ण वर्तन ठेवावे. मान्सून काळात तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यामध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरेल.” सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे (पूर्व) श्री मनोज पाटील, आयपीएस म्हणाले, “मान्सून काळातील दैनंदिन वाहतूक नियमनासोबतच येत्या काही महिन्यांत होणाऱ्या पालखी सोहळा, गणेशोत्सव आणि इतर मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यानही हे ट्रॅफिक वॉर्डन्स वाहतूक व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतील. अशा कार्यक्रमांमध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणात होणारी वाढ आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचे सहकार्य अत्यंत उपयुक्त ठरेल.” हा उपक्रम शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी सार्वजनिक यंत्रणांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या क्रेडाई पुणेच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे.
Read Moreप्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत आतापर्यंतचा सर्वात मोठा शक्तिरूप दर्शनाचा टप्पा सुरू होत आहे. निर्जला ते आषाढी
Read Moreपुणे : परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा पोहोचविण्यासाठी पुणे डाक क्षेत्र सातत्याने
Read Moreपुणे: पुणे हे विद्येचे माहेरघर असण्यासोबतच सांस्कृतिक वारसा आणि मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. मंदिरांमधील संस्कृती जपणे, स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम
Read More