Sunday, July 19, 2026

Day: July 18, 2026

BusinessLatest News

आयडीबीआय बँकेच्या नफ्यात वार्षिक 5% वाढ

मुंबई : आयडीबीआय बँक लिमिटेडच्या (IDBI Bank) संचालक मंडळाची आज मुंबईत बैठक झाली आणि 30 जून 2026 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष मंजूर करण्यात आले. आर्थिक वर्ष 2026–27 च्या पहिल्या तिमाहीसाठी ऑपरेशन कामगिरी   बँकेने आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY 27) 2,115 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या तिमाहीत 2,007 कोटी रुपये एवढा होता. वार्षिक 5% आणि तिमाहीत 9% वाढ नोंदवली आहे. ऑपरेटिंग नफा 2,168 कोटी रुपये इतका राहिला. आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या तिमाहीतील ठेवींवरील खर्च 4.84% वरून कमी होऊन आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत 4.59% झाला आहे. यात वार्षिक आधारावर 25 बेसिस पॉइंट्सची (bps) आणि तिमाहीत 1 बेसिस पॉइंटची घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या तिमाहीतील 4.98% च्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत निधीचा खर्च कमी होऊन 4.68% झाला आहे. यात वार्षिक 30 बेसिस पॉइंट्सची आणि तिमाहीच्या तुलनेत 3 बेसिस पॉइंट्सची घट झाली आहे. निव्वळ व्याज उत्पन्न (मिळालेले व्याज वजा व्याजाचा खर्च) आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या तिमाहीतील ₹3,166 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत वाढून ₹3,486 कोटी झाले आहे. यात वार्षिक 10% ची वाढ झाली आहे. निव्वळ व्याज मार्जिन (NIM) 3.61% इतके राहिले. मालमत्तेवरील परतावा (ROA) 1.89% इतका राहिला. यात गेल्या तिमाहीच्या तुलनेत 14 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे.   व्यावसायिक वाढ

Read More
BusinessLatest News

अॅक्सिस बँकेचे आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल

  अॅक्सिस बँकेचा आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीतील PAT 7,114 कोटी रु.; वार्षिक 23% वाढ, ठेवींमध्ये वार्षिक 18% आणि कर्जवाटपात वार्षिक 19% वाढीसह बाजारातील हिस्सा अधिक मजबूत भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने आर्थिक वर्ष 27 ची दमदार सुरुवात

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम परिसंस्था उभारणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  पुणे  : क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती

Read More
Latest NewsPUNE

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) चा विद्यार्थी पाटील सोहम NEET UG 2026 मध्ये 53 व्या अखिल भारतीय रँकसह (AIR) पुणे शहरात अव्वल ठरला.

  सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्यार्थी घडवण्याची आकाशची परंपरा कायम. पुणे : परीक्षा तयारी सेवांमधील राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर‘ ठरतील – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे | प्रतिनिधी पुण्याच्या वाढत्या शहरी विस्तारामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून प्रस्तावित पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार‘ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

  पुणे : प्रतिनिधी पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन उन्नत मार्गांच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘लवकरच पुणे होणार राज्यातील अत्यंत सुसज्ज शहर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

  पुणे प्रतिनिधी पुणे शहर आणि परिसराच्या भविष्यातील गरजांचा विचार करून नियोजनबद्ध आणि एकात्मिक पद्धतीने विकास करण्याची पावले सरकारने वेळे

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड पुणे, प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ.

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

इथेनॉलयुक्त ई-२० पेट्रोलबाबतच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’चे देशव्यापी ‘३एस’ आंदोलन

पुणे : ई-२० इथेनॉल मिश्रित पेट्रोल अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’ने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे धोरण

Read More
ENGLISH

Team Bharat Announces Nationwide ‘3S’ Agitation Against Mandatory E20 Petrol Policy

Pune, July 18: Team Bharat has announced a nationwide ‘3S’ agitation—Sadak (streets), Sansad (Parliament) and Supreme Court—against the Centre’s policy

Read More