Wednesday, November 18, 2026

Month: July 2026

Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड पुणे, प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ.

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

इथेनॉलयुक्त ई-२० पेट्रोलबाबतच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’चे देशव्यापी ‘३एस’ आंदोलन

पुणे : ई-२० इथेनॉल मिश्रित पेट्रोल अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’ने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे धोरण

Read More
ENGLISH

Team Bharat Announces Nationwide ‘3S’ Agitation Against Mandatory E20 Petrol Policy

Pune, July 18: Team Bharat has announced a nationwide ‘3S’ agitation—Sadak (streets), Sansad (Parliament) and Supreme Court—against the Centre’s policy

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, शिंदे, ठाकरे एकत्र येण्याची ही शक्यता

  मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय रवी राणा यांचे भाकीत अमरावती प्रतिनिधी पुढील पंधरा दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मोफत साडी योजना बंद केल्यावरून रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘लाडक्या बहिणींसाठी एक साडीही परवडत नाही का?’

  मुंबई : राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांसाठी राबविण्यात येणारी मोफत साडी योजना बंद करण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; सिया-चेतनने शोधला होता कॉन्ट्रॅक्ट किलर

पुणे प्रतिनिधी : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागल्याचे समोर येत आहे. सिया गोयल आणि चेतन

Read More
Latest NewsPUNE

कौशल्य प्रशिक्षणामुळे युवक आत्मनिर्भर बनतील – डॉ. बबन जोगदंड

  पुणे : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळवून रोजगार मिळणे कठीण झाले असून, युवकांनी कौशल्याधारित शिक्षण घेऊन स्वतःला सक्षम बनविणे

Read More
BusinessLatest News

देशभरातील आयआयटी, आयआयएम आणि एनआयटींमध्ये व्यापक जनजागृती मोहिमेनंतर वंदे भारतमला उत्स्फूर्त प्रारंभिक प्रतिसाद

अहमदाबाद : भारतातील पुढील पिढीतील नवनिर्माते, उद्योजक आणि परिवर्तनकर्त्यांचा शोध घेण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी  गौतम अदानी यांनी

Read More
ENGLISH

 Pune Showcases India’s Automotive Manufacturing Excellence at ACMA Mobility Foundation’s Inaugural Cluster Conference

Pune : The ACMA Mobility Foundation today hosted the inaugural Cluster Conference 2026 under the theme “Building World-Class Automotive Supply

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा; पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

मुंबई : हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर

  नवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांना

Read More
BusinessLatest News

महिंद्राच्या चाकण येथील उत्पादन प्रकल्पातून आजवर ३० लाख वाहनांची निर्मिती

चाकण : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या अत्याधुनिक चाकण उत्पादन प्रकल्पाने एकूण ३० लाख वाहनांच्या उत्पादनाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असल्याचे आज जाहीर केले.  या टप्प्यातील ३० लाखावी निर्मिती म्हणून महिंद्राची सर्वात प्रगत फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘बीई 6’ ही गाडी ठरली आहे. इंटर्नल कम्बशन इंजिन तसेच इलेक्ट्रिक दळणवळण या दोन्ही प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीस पाठबळ देत सक्षम अशा भविष्याभिमुख उत्पादन केंद्रामध्ये या प्रकल्पाचे झालेले रूपांतर या टप्प्यातून दिसून येते.   डिसेंबर 2009 मध्ये पहिले वाहन उत्पादन केंद्रातून बाहेर आल्यानंतर, चाकण प्रकल्प महिंद्राच्या दृष्टीने सर्वाधिक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या उत्पादन प्रकल्पांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे. पहिल्या 1 दशलक्ष वाहनांच्या तुलनेत जवळपास चारपट अधिक वेगाने, केवळ 27 महिन्यांत अलीकडील 1 दशलक्ष वाहनांचे उत्पादन पूर्ण करण्यात या प्रकल्पाने यश मिळवले. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह व्यवसायाचे अध्यक्ष आर. वेलुसामी म्हणाले, “चाकण उत्पादन प्रकल्पातून आमच्या 3 दशलक्षाव्या वाहनाचे, म्हणजेच बीई 6 चे उत्पादन पूर्ण होणे हा महिंद्राच्या उत्पादन प्रवासातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. पहिल्या 1 दशलक्ष वाहनांसाठी लागलेल्या 107 महिन्यांच्या तुलनेत अलीकडील 1 दशलक्ष वाहनांचे उत्पादन केवळ 27 महिन्यांत पूर्ण होणे हे आमच्या ग्राहकांचा वाढता विश्वास तसेच आमचे कर्मचारी, भागीदार आणि पुरवठादार यांच्या अतूट बांधिलकीचे प्रतीक आहे. चाकण प्रकल्पात इंडस्ट्री 4.0, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), 5G कनेक्टिव्हिटी, प्रगत रोबोटिक्स, डिजिटल ट्रेसेबिलिटी आणि लीन तसेच टीपीएम पद्धतींवर आधारित लवचिक मल्टी-मॉडेल उत्पादन प्रणाली यांचा समन्वय साधण्यात आला आहे. या सर्व क्षमतांमुळे जबाबदार उत्पादन प्रक्रियेलाही चालना देत आम्हाला जागतिक दर्जाची गुणवत्ता, लवचिकता आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादन क्षमता सादर करता येते. भारतासाठी आणि जगासाठी भारतात जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्याचा आमचा प्रवास सुरू असताना चाकण प्रकल्प आमच्या उत्पादनातील उत्कृष्टतेचा केंद्रबिंदू राहील.” मोठ्या प्रमाणावर लवचिक उत्पादन क्षमता: एकात्मिक उत्पादन केंद्र 657 एकरांवर पसरलेल्या चाकण उत्पादन प्रकल्पात इंटर्नल कम्बशन इंजिन (अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE)) प्रवासी वाहने, इलेक्ट्रिक वाहने आणि व्यावसायिक वाहनांसह 19 मॉडेल्स आणि 450 हून अधिक व्हेरिएंट्सचे उत्पादन केले जाते.   बुद्धिमान आणि कुशल उत्पादन व्यवस्था: भविष्याभिमुख परिसंस्था चाकण उत्पादन प्रकल्पात गुणवत्ता, लवचिकता आणि कार्यक्षमतेतील उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्रगत उत्पादन तंत्रज्ञानासोबत लीन आणि टोटल प्रॉडक्टिव्ह मेंटेनन्स (TPM) कार्यपद्धतींचा प्रभावी संगम करण्यात आला आहे.   स्मार्ट उत्पादन: इंडस्ट्री 4.0, AI, IoT, 5G कनेक्टिव्हिटी आणि संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत डिजिटल ट्रेसेबिलिटी. मोठ्या प्रमाणावर स्वयंचलन: सुमारे 1,500 रोबोट्स, बॉडी-शॉपमध्ये 98% पेक्षा अधिक स्वयंचलन, तसेच रोबोटिक पेंटिंग आणि सीलर अॅप्लिकेशन. अंगभूत गुणवत्ता: 3D घटक स्कॅनिंग, रिअल-टाइम वेल्ड-इंटिग्रिटी मॉनिटरिंग आणि इंटरलॉक्ड “नो फॉल्ट फॉरवर्ड” गुणवत्ता गेटवे. लवचिक उत्पादन प्रक्रिया: सात मल्टी-मॉडेल असेंब्ली लाईन्स आणि साहित्याच्या वाहतुकीसाठी सिंक्रोनाइझ्ड ऑटोनॉमस मोबाइल रोबोट्स. AI-सक्षम सुरक्षा: वैयक्तिक सुरक्षा उपकरणांच्या (PPE) वापराचे आणि शॉप-फ्लोअरवरील सुरक्षिततेचे प्रत्यक्ष त्या त्या वेळातील निरीक्षण.

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

– चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा पुणे : प्रतिनिधी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर

Read More
Latest NewsPUNE

क्रीडा क्षेत्राला उभारी देण्यासाठी कटिबद्ध असल्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची ग्वाही

खेळाडूंच्या वतीने फुटबॉल विश्वचषकाची प्रतिकृती देऊन सन्मान पुणे प्रतिनिधी पुणे शहराला उत्तम खेळाडूंची दैदीप्यमान परंपरा आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी

Read More
Latest NewsNATIONAL

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी भारतीय लोकशाहीच्या 75 वर्षांवरील महत्त्वपूर्ण पुस्तक आणि दोन समकक्ष-समीक्षित संशोधन नियतकालिकांचे प्रकाशन केले

नवी दिल्ली : राज्यसभेचे माननीय उपसभापती श्री हरिवंश यांनी नवी दिल्ली येथील आपल्या अधिकृत निवासस्थानी “75 Years of Indian Democracy:

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अजित पवार यांच्या जयंतीचा शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत समावेश

  मुंबई,  : राज्य शासनाने स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे. यासंदर्भातील परिपत्रक

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शेतकऱ्यांची 48 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य शासनाने साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत कृषीपंपांचे वीजबील माफ केले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या नावावर पूर्वीची थकबाकी कायम असल्याने

Read More
Latest NewsLIFESTYLE

डॉ. बत्राजकडून ५० अब्ज एक्सोसोम्सच्या शक्तीने युक्त, भारतातील पहिली प्रगत हेअर रिग्रोथ ट्रीटमेंट ‘हेअरगेन’ सादर.

  पुणे  : डॉ. बत्राज हेल्थकेअरने ५० अब्ज एक्सोसोम्सच्या शक्तीवर चालणाऱ्या, भारतातील पहिल्या प्रगत केस पुनर्वाढीच्या उपचाराची, ‘हेअरगेन’ची आज घोषणा

Read More
BusinessLatest News

सीमेन्स ने पुण्यात एक्सक्लुझिव्ह ब्रँड स्टोअर ची केली घोषणा

  पुणे : बीएसएच हाऊसगेरेट जीएमबीएच ची उपकंपनी आणि प्रीमियम होम अप्लायन्सेसमधील  जागतिक अग्रणी असलेल्या बीएसएच होम अप्लायन्सेस प्रा. लि. ने आज शेरिल एंटरप्रायझेस प्रा.लि. च्या भागीदारीत पुण्यात आपल्या एक्सक्लुझिव्ह सीमेन्स ब्रँड स्टोअर ची घोषणा केली आहे. सोलिटेअर बिझनेस हब-१, बाणेर येथे स्थित, हे नवीन ब्रँड स्टोअर सिमेन्सची ‘इंटेलिजेंट लिव्हिंग’ची संकल्पना पुण्यात आणते. हे एक असे आकर्षक ठिकाण आहे, जिथे अर्थपूर्ण नावीन्य, कनेक्टेड तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक डिझाइन एकत्र येऊन आधुनिक स्वयंपाकघराला एक नवीन ओळख देतात. केवळ एक विक्री केंद्र न राहता, हे स्टोअर घरमालक, वास्तुविशारद आणि डिझाइनर्सना हे अनुभवण्याची संधी देते की, इंटेलिजेंट उपकरणे एकात्मिक परिसंस्थेप्रमाणे एकत्र कशी काम करतात; ती गरजांचा अंदाज घेतात, दैनंदिन कामे सोपी करतात आणि दैनंदिन जीवनाला उन्नत करणारे समृद्ध अनुभव निर्माण करतात. पुणे हे भारतातील सर्वात प्रगत गृहनिर्माण बाजारांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. २०२१ ते २०२५  या काळात येथे ४.२८ लाखांहून अधिक घरांची विक्री झाली, जी देशातील सर्वाधिक आहे. आता नवीन घरांपैकी निम्मी घरे ही प्रीमियम आणि लक्झरी सेगमेंटमधील आहेत, जे ग्राहकांच्या बदलत्या आवडीचे दर्शन घडवते. लोक आता मॉड्युलर किचन आणि कनेक्टेड उपकरणांकडे वळत आहेत, ज्यामुळे किचन केवळ स्वयंपाकाची जागा न राहता एक ‘स्मार्ट वातावरण’ बनत आहे. पुण्यात सीमेन्स च्या कामगिरीतही हे दिसून येत आहे. २०२५ मध्ये कुकिंग श्रेणीने एकूण विक्रीत जवळपास ६० टक्के वाटा उचलला आहे, ज्यामध्ये ओव्हन्सची मागणी निम्म्याहून अधिक आहे. डिशवॉशर्सची मागणीही मोठी आहे, तर २०२६ च्या पहिल्या सहामाहीत कूलिंग उपकरणांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. बीएसएचचे लक्ष्य या वर्षाच्या अखेरीस देशभरात ४० सीमेन्स स्टोअर्स सुरू करण्याचे आहे. भारतात मॉड्युलर किचन आणि इनबिल्ट उपकरणांची बाजारपेठ दरवर्षी २०-२५ टक्के दराने वाढत आहे. या स्टोअरचे मुख्य आकर्षण सीमेन्स ची स्मार्ट कुकिंग उपकरणे आहेत, जसे की एआय युक्त कॅमेरा ओव्हन, स्टीम ओव्हन्स, आयक्यू ७०० डाऊनड्राफ्ट हूड आणि कनेक्टेड कॉफी मशिन्स. ही उपकरणे अतिशय शांतपणे आणि हुशारीने काम करून दैनंदिन कामे सोपी करतात. या लाँचबद्दल बोलताना, बीएसएच होम अप्लायन्सेस इंडियाचे एमडी आणि सीईओ, सैफ खान म्हणाले, “पुणे हे भारतातील महत्त्वाच्या प्रीमियम होम अप्लायन्स बाजारांपैकी एक बनत आहे. आम्ही डिशवॉशर्स, फ्रंट लोड वॉशिंग मशीन आणि प्रीमियम कुकिंग श्रेणीमध्ये मोठी वाढ पाहत आहोत, विशेषतः पुण्यातील डिशवॉशर्सची विक्री यावर्षी जवळपास ६५ टक्क्याने वाढली आहे. ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानासोबतच उपकरणांचे डिझाइन आणि कार्यक्षमताही तितकीच महत्त्वाची वाटते. आमच्या या नवीन सीमेन्स स्टोअरद्वारे आम्ही ग्राहकांना हा अनुभव जवळून देण्याचा प्रयत्न करत आहोत.” —

Read More
ENGLISH

A Heartfelt Welcome to Warkaris at Punyadham Ashram

More than 600 devotees arrive Punyadham Ashram was immersed in a deeply devotional and vibrant atmosphere for four memorable days

Read More