Wednesday, November 18, 2026

Month: July 2026

Latest NewsPUNE

स्वच्छ हवेसाठी अमनोरा टाउनशिपमध्ये चार अल्गी ट्री उपकरणांची स्थापना

पुणे : शहरी विकासामध्ये नाविन्यपूर्ण पर्यावरणीय तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पुण्यातील हडपसर येथील अमनोरा टाउनशिपमध्ये चार अल्गी

Read More
Latest NewsPUNE

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे ‘संतवाणी’ कार्यक्रमाचे आयोजन  

पुणे : शास्त्रीय संगीत व संतपरंपरेचा वारसा जपणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळ, पुणे या संस्थेतर्फे ‘संतवाणी’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन

Read More
Latest NewsPUNE

पुणे मान्सून हेल्थ वॉच: स्टार हेल्थकडून ताप, डेंग्यू आणि मलेरियाच्या धोक्याचा इशारा

पुणे : पुण्यात पावसाळा सुरू झाला असून या काळात डेंग्यू, मलेरिया, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार सामान्यतः वाढतात. याच पार्श्वभूमीवर स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NSE:

Read More
BusinessLatest News

इंडो-एमआयएम लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 23 जुलै 2026 रोजी होणार सुरु

इंडो-एमआयएम लिमिटेड (“कंपनी”) च्या प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 461 रु. ते प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 485 रु. किंमतपट्टा (“इक्विटी शेअर्स”) निश्चित करण्यात आला आहे. प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक – बुधवार, 22 जुलै 2026 बोली/ऑफर प्रारंभ दिनांक – गुरुवार, 23 जुलै 2026 आणि बोली/ ऑफर बंद होण्याचा दिनांक – सोमवार, 27 जुलै 2026 बोली 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 30 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 30 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. 17 जुलै 2026 रोजीची रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) ची लिंक – https://www.hdfc.bank.in/wholesale-banking/investment-banking/offer-documents/indo-mim-limited-red-herring-prospectus   20 जुलै 2026: इंडो-एमआयएम लिमिटेड (“कंपनी”) ने गुरुवार, 23 जुलै 2026 रोजी प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री (“इक्विटी शेअर्स” आणि त्याची “ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रमुख गुंतवणूकदारांसाठीच्या बोलीचा दिनांक हा बोली/ऑफर सुरू होण्याच्या दिनांकाच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजे बुधवार, 22 जुलै 2026 आहे. बोली/ऑफर बंद होण्याचा दिनांक सोमवार, 27 जुलै 2026* आहे. * UPI मँडेटसाठी अंतिम वेळ आणि दिनांक बोली/ऑफर समाप्त होण्याच्या दिनांकाच्या दिवशी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत असेल. या प्रस्तावासाठी प्रत्येकी 1 दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी किंमतपट्टा 461 रु. ते प्रत्येकी 1 दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 485 रु. असा निश्चित करण्यात आला आहे. बोली 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 30 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 30 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. या ऑफरमध्ये एकूण 5,000.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू तसेच विक्री करणाऱ्या समभागधारकांकडून 68,291,022 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल  समाविष्ट आहे. ऑफर फॉर सेलमध्ये ग्रीन मेडोज इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (कॉर्पोरेट प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण 60,524,322 पर्यंतचे इक्विटी समभाग, अनुराधा कोडुरी (वैयक्तिक प्रवर्तक समूह विक्री समभागधारक) यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण 5,459,000 पर्यंतचे इक्विटी समभाग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (इतर विक्री समभागधारक) (एकत्रितपणे “विक्री समभागधारक”) यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण 2,307,700 पर्यंतच्या इक्विटी समभागांचा समावेश आहे. कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”)

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मोदी सरकार ‘संविधान विरोधी’ असल्याचा वारंवार प्रत्यय.. एनडीए मित्र पक्षांनी वेळेत बोध घ्यावा ..! – काँग्रेस वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे  : “नीट पेपर फुटी व २० विद्यार्थ्यांच्या आत्महत्या विषयी जबाबदार शिक्षण मंत्री राजीनाम्याच्या मागणीसाठी गेले २ महिने काँग्रेस नेते

Read More
Latest NewsPUNE

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वेगाने; उपमहापौर परशुराम वाडेकर यांची प्रत्यक्ष पाहणी

– महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षांतच काम पूर्ण करण्याचे उपमहापौरांचे निर्देश  पुणे : प्रतिनिधी बुधवार पेठेतील ऐतिहासिक भिडे वाडा येथे

Read More
ENTERTAINMENTLatest News

सहा तास पावसात शूटिंग आणि वर्कआउट… जयच्या अॅक्शन सीनसाठी राज हंचनाळेची मेहनत

‘सनई चौघडे’ मालिकेत जय आणि शरू यांच्या नात्यात आता हळूहळू जवळीक वाढताना दिसत आहे. अलीकडच्या काही घटनांमुळे जयचा शरूवरील विश्वास अधिक

Read More
Latest NewsPUNE

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वांत महत्त्वाचे माध्यम – झारखंडचे नागरी संऱक्षण आयुक्त रमेश घोलप

  पुणे :  यशापयश हा आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे. कुठल्याही अपयशाला घाबरू नका, मात्र कठोर प्रयत्नांमध्ये कसर सोडू नका. सातत्याने

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा पुण्यात जल्लोषात साजरा

श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा पुण्यात जल्लोषात साजरा

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

डॉक्टर संघटनेचा राज्यव्यापी संप स्थगित; उच्च न्यायालयाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

  पुणे प्रतिनिधी : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) महाराष्ट्र शाखेने सोमवारी

Read More
Latest NewsTECHNOLOGY

नथिंग फोन (4b) विक्रीसाठी उपलब्ध

 लंडनस्थित ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड नथिंगने (Nothing) फोन (4b) च्या विक्रीची घोषणा केली आहे. नवीन (b) मालिकेतील हा पहिला स्मार्टफोन असून, नथिंग इकोसिस्टमचा अनुभव घेण्याचा हा सर्वात सोयीचा मार्ग आहे. 7.5% इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनससह, 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी 29,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटसाठी 33,699 रुपये या किमतीत हा फोन उपलब्ध असेल. 14 जुलै 2026 पासून 4b फोन फ्लिपकार्ट तसेच क्रोमा, रिलायन्स डिजिटल आणि विजय सेल्स यासारख्या प्रमुख रिटेल भागीदारांकडे विक्रीसाठी उपलब्ध होईल. 4a सिरीजच्या यशावर आधारित, 4b फोनमध्ये नथिंगचे वैशिष्ट्यपूर्ण पारदर्शक डिझाइन, ग्लिफ इंटरफेस, शक्तिशाली स्नॅपड्रॅगन

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

… म्हणून सोनम वांगचुक यांना पुढे करून विरोधकांकडून गोंधळ

  खासदार श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांवर पलटवार मुंबई/नवी दिल्ली मोदी सरकारच्या प्रदीर्घ कार्यकाळात सरकारवर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप करता आले नाहीत.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकर दाम्पत्य बेपत्ता; अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

पुणे प्रतिनिधी : बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते

Read More
BusinessLatest News

आयडीबीआय बँकेच्या नफ्यात वार्षिक 5% वाढ

मुंबई : आयडीबीआय बँक लिमिटेडच्या (IDBI Bank) संचालक मंडळाची आज मुंबईत बैठक झाली आणि 30 जून 2026 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष मंजूर करण्यात आले. आर्थिक वर्ष 2026–27 च्या पहिल्या तिमाहीसाठी ऑपरेशन कामगिरी   बँकेने आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY 27) 2,115 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या तिमाहीत 2,007 कोटी रुपये एवढा होता. वार्षिक 5% आणि तिमाहीत 9% वाढ नोंदवली आहे. ऑपरेटिंग नफा 2,168 कोटी रुपये इतका राहिला. आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या तिमाहीतील ठेवींवरील खर्च 4.84% वरून कमी होऊन आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत 4.59% झाला आहे. यात वार्षिक आधारावर 25 बेसिस पॉइंट्सची (bps) आणि तिमाहीत 1 बेसिस पॉइंटची घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या तिमाहीतील 4.98% च्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत निधीचा खर्च कमी होऊन 4.68% झाला आहे. यात वार्षिक 30 बेसिस पॉइंट्सची आणि तिमाहीच्या तुलनेत 3 बेसिस पॉइंट्सची घट झाली आहे. निव्वळ व्याज उत्पन्न (मिळालेले व्याज वजा व्याजाचा खर्च) आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या तिमाहीतील ₹3,166 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत वाढून ₹3,486 कोटी झाले आहे. यात वार्षिक 10% ची वाढ झाली आहे. निव्वळ व्याज मार्जिन (NIM) 3.61% इतके राहिले. मालमत्तेवरील परतावा (ROA) 1.89% इतका राहिला. यात गेल्या तिमाहीच्या तुलनेत 14 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे.   व्यावसायिक वाढ

Read More
BusinessLatest News

अॅक्सिस बँकेचे आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल

  अॅक्सिस बँकेचा आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीतील PAT 7,114 कोटी रु.; वार्षिक 23% वाढ, ठेवींमध्ये वार्षिक 18% आणि कर्जवाटपात वार्षिक 19% वाढीसह बाजारातील हिस्सा अधिक मजबूत भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने आर्थिक वर्ष 27 ची दमदार सुरुवात

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम परिसंस्था उभारणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  पुणे  : क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती

Read More
Latest NewsPUNE

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) चा विद्यार्थी पाटील सोहम NEET UG 2026 मध्ये 53 व्या अखिल भारतीय रँकसह (AIR) पुणे शहरात अव्वल ठरला.

  सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्यार्थी घडवण्याची आकाशची परंपरा कायम. पुणे : परीक्षा तयारी सेवांमधील राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर‘ ठरतील – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे | प्रतिनिधी पुण्याच्या वाढत्या शहरी विस्तारामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून प्रस्तावित पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार‘ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

  पुणे : प्रतिनिधी पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन उन्नत मार्गांच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘लवकरच पुणे होणार राज्यातील अत्यंत सुसज्ज शहर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

  पुणे प्रतिनिधी पुणे शहर आणि परिसराच्या भविष्यातील गरजांचा विचार करून नियोजनबद्ध आणि एकात्मिक पद्धतीने विकास करण्याची पावले सरकारने वेळे

Read More