प्रत्येकाच्या अंतरंगातील कृष्णतत्त्वाची जागृती व्हावी, या उद्देशाने लेखन
प्रसिद्ध लेखक आणि मार्गदर्शक नितीन राम यांचे मनोगत पुणे – जे आपल्या अंतरंगात आहे, पण आपण सारे त्याचा बाहेर शोध घेत आहोत, अशा
Read Moreप्रसिद्ध लेखक आणि मार्गदर्शक नितीन राम यांचे मनोगत पुणे – जे आपल्या अंतरंगात आहे, पण आपण सारे त्याचा बाहेर शोध घेत आहोत, अशा
Read Moreमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यात मंगळवारी रात्री झालेल्या
Read MorePune : Ampere, the electric two-wheeler brand of Greaves Electric Mobility, has strengthened its presence in Pune with the inauguration
Read MorePune : PPS Motors, part of one of India’s largest automobile retail conglomerates, today announced the inauguration of a new Mahindra touchpoint
Read MoreMumbai : JSW Group, one India’s leading diversified conglomerates, has been recognised as India’s fastest-growing conglomerate brand in the Brand Finance
Read MorePune, Maharashtra: Curated Living Solutions (CLS), a DivyaSree Group company and one of India’s leading managed living platforms, today announced the launch of
Read Moreत्रिसूर : भारतातील सर्वात विश्वसनीय आणि आघाडीच्या ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने अभिनेत्री सारा अली खानला आपली नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. आता कल्याण ज्वेलर्स ब्रँडच्या अॅम्बेसेडर्सच्या प्रतिष्ठित कुटुंबात सारा अली खानचे पदार्पण झाले आहे, ज्यामध्ये आधीपासूनच श्री. अमिताभ बच्चन आणि श्रीमती कतरिना कैफ यांसारखे दिग्गज आहेत. हा धोरणात्मक निर्णय विविध प्रांतांतील आणि वेगवेगळ्या पिढ्यांच्या ग्राहकांसोबत कल्याण ज्वेलर्सचे नाते आणखी घट्ट करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही भागीदारी कल्याण ज्वेलर्सच्या वाटचालीतील एक नवीन आणि महत्त्वाचा टप्पा आहे. आजच्या तरुण पिढीशी जोडले जाण्यासोबतच कल्याण ज्वेलर्स ब्रँड विश्वास, पारदर्शकता आणि उत्कृष्ट कारागिरीच्या आपल्या मूळ मूल्यांशीही जोडलेला राहील; ज्यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या ब्रँडला एक खास ओळख दिली आहे. आत्मविश्वास आणि आधुनिकता यांचा संगम असलेल्या सारा अली खानने आजच्या तरुण कलाकारांमध्ये स्वतःची एक वेगळी आणि खास ओळख निर्माण केले आहे. त्यांचा साधेपणा, बौद्धिक समज आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दलचा तिला असलेला आदर यासाठी त्या ओळखल्या जातात. त्या आजच्या भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करतात, अशा महिला ज्यांचा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर पूर्ण विश्वास आहे, ज्या आपल्या परंपरांशी जोडलेल्या आहेत आणि विचारांच्या बाबतीत तितक्याच आधुनिक आहेत. सारा अली खानचे हे गुण कल्याण ज्वेलर्सच्या या अढळ विश्वासाशी तंतोतंत जुळतात की, फॅशन आणि स्टाईल कितीही बदलली तरी मूल्ये शाश्वत असतात. भारतीय ज्वेलरी मार्केट वेगाने बदलत आहे. आजचे ग्राहक अशा ब्रँड्सच्या शोधात आहेत जे वारसा आणि आधुनिकता या दोन्ही गोष्टींची सांगड घालू शकतील. या भागीदारीच्या माध्यमातून कल्याण ज्वेलर्स आजच्या भारतीय महिलेच्या प्रत्येक रूपाचा आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्याचे आपले वचन अधिक मजबूत करत आहे – अशी महिला जी आपल्या संस्कृतीचा आदर करते आणि तितक्याच आत्मविश्वासाने स्वतःची वाट स्वतः निवडते. केदारनाथ, अतरंगी रे, जरा हटके जरा बचके, मेट्रो… इन दिनों आणि नुकतीच आलेली हिट फिल्म ‘पती पत्नी और वो दो’ मधील आपल्या दमदार अभिनयासाठी सारा अली खानचे खूप कौतुक केले जात आहे. या चित्रपटांच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमधील टॉप कमर्शियल अभिनेत्रींमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. चित्रपटांसाठी समीक्षकांची वाहवा मिळवणे असो वा बॉक्स ऑफिसवर यश मिळवणे, दोन्ही गोष्टींमध्ये त्या नेहमीच आघाडीवर असतात. सारा अली खान कल्याण ज्वेलर्सच्या आगामी मोठ्या जाहिरातींमध्ये दिसून येतील. ती टेलिव्हिजन, डिजिटल, प्रिंट, आउटडोर आणि इन-स्टोअर अशा सर्व प्लॅटफॉर्मवर ब्रँडचा चेहरा बनतील. या जाहिरातींमध्ये सण-उत्सव आणि खास प्रसंगांसाठी डिझाईन केलेल्या ब्रँडची उत्कृष्ट ज्वेलरी कलेक्शन्स प्रामुख्याने सादर केली जातील. या भागीदारीबद्दल बोलताना कल्याण ज्वेलर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रमेश कल्याणरमन म्हणाले: “कल्याण ज्वेलर्समध्ये आमचे दागिने मूल्यांचा, नात्यांचा आणि आयुष्यातील आनंदाच्या क्षणांचा उत्सव साजरा करतात. साराच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आत्मविश्वास आणि साधेपणाचा एक नवीन आणि उत्तम मेळ दिसतो. ती आजच्या हुशार, संस्कृतीशी जोडलेल्या आणि कोणताही दिखावा न करणाऱ्या भारतीय महिलांच्या नव्या पिढीचा चेहरा आहे. यामुळेच ती कल्याण ज्वेलर्स आणि आमच्या वर्षानुवर्षांच्या मूल्यांसाठी अगदी योग्य ठरते. कल्याण कुटुंबामध्ये तिचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे आणि यापुढील सुंदर व शानदार प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत.” सारा अली खान म्हणाल्या: “कल्याण ज्वेलर्सने आपली गुणवत्ता, उत्कृष्ट कलाकुसर आणि पारदर्शक कामकाज यावरील आपल्या अढळ निष्ठेमुळे पिढ्यानपिढ्या लोकांचा विश्वास संपादन केला आहे. माझ्यासाठी दागिने खूप वैयक्तिक आणि खास असतात – ते आठवणी जपतात, नात्यांचा आनंद वाढवतात आणि आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रसंगांचा भाग बनतात. कल्याण ज्वेलर्स आजच्या ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि अपेक्षा समजून घेत पुढे जात असतानाही भारताच्या समृद्ध परंपरांचा तितकाच आदर करतात, ही गोष्ट मला मनापासून आवडते. मी या नवीन प्रवासाचा भाग होण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.” भारत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये वेगाने विस्तारत असलेल्या आपल्या मजबूत नेटवर्कसह, कल्याण ज्वेलर्स आज देखील सर्वोत्तम कारागिरी, पारदर्शक व्यवसाय आणि ग्राहकांना प्रथम प्राधान्य देण्याच्या आपल्या विचारांमुळे ज्वेलरी खरेदीच्या अनुभवाला एक नवे रूप देतात. सारा अली खानसोबतचे हे सहकार्य दर्शवते की, हा ब्रँड काळासोबत सातत्याने पुढे जात आहे, परंतु आजही तो आपल्या त्याच मूल्यांवर ठाम आहे ज्यांनी त्याला ज्वेलरी इंडस्ट्रीतील एक सर्वात विश्वसनीय नाव बनवले आहे.
Read Moreपुणे : देशाच्या विकासामागे स्थलांतरित कामगारांचे मोलाचे योगदान असतानाही त्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत व्यक्त करत, विकासाचा
Read Moreको-वर्किंग स्पेस क्षेत्रात पुणे मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली-एनसीआरपेक्षाही आघाडीवर पुणे : पुण्यातील उदयोन्मुख प्रीमियम को-वर्किंग स्पेस पुरवठादार सीसी अँड कंपनी
Read MoreMumbai: The Agrawal Marwadi Chamber of Commerce, Industries & Education (AMCCIE) has urged the Government of India to undertake
Read Moreमुंबई : अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एज्युकेशन (AMCCIE) यांनी केंद्र सरकारकडे जीएसटी व्यवस्थेत व्यापक सुधारणा करून
Read Moreलिंक: https://www.sebi.gov.in/filings/processing-status/jul-2026/processing-status-issues_96940.html तंत्रज्ञानाधारित उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) प्लॅटफॉर्म असलेल्या झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस लिमिटेडला प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)कडून मंजुरी मिळाली आहे. या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) विद्यमान समभागधारकांकडून फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल समाविष्ट असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांमध्ये खोसला व्हेंचर्स, बेली गिफर्ड, राकेश गंगवाल, अॅक्सेल, पीक XV, ग्रीनओक आणि लाइटस्पीड यांचा समावेश आहे. अमृत आचार्य आणि श्रीनाथ रामकृष्णन यांनी 2018 मध्ये स्थापन केलेली ही कंपनी तंत्रज्ञान-सक्षम उत्पादन प्लॅटफॉर्मचे संचालन करते. हा प्लॅटफॉर्म औद्योगिक मागणी आणि वितरित पुरवठादार तसेच उत्पादन सुविधांच्या नेटवर्कला जोडतो. कंपनीचा व्यवसाय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, एरोस्पेस आणि भांडवली वस्तू (Capital Goods) यांसारख्या क्षेत्रांमध्ये विस्तारलेला असून औद्योगिक पुरवठा आणि कच्च्या मालाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्लॅटफॉर्मचाही त्यात समावेश आहे. स्वतःच्या मालकीच्या उत्पादन सुविधांसह जागतिक स्तरावरील विस्तृत थर्ड पार्टी पुरवठादार नेटवर्कच्या माध्यमातून झेटवर्कने आपल्या कामकाजाचा विस्तार केला आहे. कंपनी आपल्या मालकीच्या झेटवर्क ओएस (Zetwerk OS) या सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करून सोर्सिंग, उत्पादन नियोजन, पुरवठादार समन्वय आणि संपूर्ण नेटवर्कमधील प्रकल्प अंमलबजावणीचे व्यवस्थापन करते. जागतिक पुरवठा साखळीतील बदलांमुळे वाढती गती अनुभवणाऱ्या क्षेत्रांमध्ये कंपनी कार्यरत आहे. यामध्ये चीनपलीकडे पुरवठा साखळीतील वैविध्य, डेटा सेंटर आणि पायाभूत सुविधा उभारणीतील वाढती गुंतवणूक तसेच ऊर्जा संक्रमण आणि औद्योगिक क्षमतांशी संबंधित वाढती मागणी यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी संरक्षण उत्पादन आणि भारतातील देशांतर्गत उत्पादनाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्येही सहभागी आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार, समूहाला 1,000 हून अधिक ग्राहकांचा मजबूत ग्राहकवर्ग लाभला असून त्यामध्ये एनटीपीसी रिन्यूएबल्स एनर्जी लिमिटेड, नेक्सट्रॅकर, सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड, आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया आदी प्रतिष्ठित कंपन्यांचा समावेश आहे. स्थानिक बाजारपेठा आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समूह सध्या अमेरिका, आग्नेय आशिया तसेच मध्य पूर्व/आफ्रिका येथे कार्यरत आहे. भारतभर पसरलेल्या 5,000 हून अधिक सक्रिय पुरवठादार/विक्रेत्यांशी समूहाने मजबूत भागीदारी प्रस्थापित केली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणातील उपलब्ध उत्पादन क्षमता, विविध प्रकारची कौशल्ये आणि स्पर्धात्मक वाजवी किंमतींच्या माध्यमातून ग्राहकांच्या मोठ्या ऑर्डर्सची पूर्तता करणे समूहाला शक्य होते. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, मार्च 2026 पर्यंत समूहाकडे 12000 कोटी रु. पेक्षा अधिक मूल्याची ऑर्डर बुक असून त्याची अंमलबजावणी पुढील 12-18 महिन्यांत केली जाणार आहे.
Read Moreपुणे : आपण आतापर्यंत केलेल्या कामाची दखल युवा पिढीने घेतली असून आपल्याला मिळालेला सन्मान हा त्याचीच पावती असल्याची भावना
Read Moreमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये – – गोपाळदादा तिवारी एमपीएससी परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला कॉँग्रेसचा पाठिंबा ..!
Read More‘इस्कॉन’ तर्फे श्री श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव पुण्यात रविवारी
Read Moreअॅड. एस. के. जैन यांना स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर
Read Moreमंडई म्हसोबा उत्सवात यंदा विविधांगी कार्यक्रमांची पर्वणी
Read MoreActress Sheena Chohan continues to add remarkable milestones to her flourishing career, having been honoured with the National Awards for
Read Moreपुणे : मालमत्तेशी संबंधित वाद टाळण्यासाठी सातबारा उतारा, वारस नोंदी, मृत्युपत्र, महसूल अभिलेख, टायटल पडताळणी तसेच जमिनीच्या खरेदी-विक्रीतील कायदेशीर प्रक्रियेची
Read Moreपुणे – गीताने नुकतेच शनिवार दि.२७ जून २०२६ रोजी ‘इंग्लिश चॅनेल’ चे ५४ किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर १४ तास ३१ मिनिटांत
Read More