Wednesday, November 11, 2026

Month: February 2024

Latest NewsSports

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे २७ फेब्रुवारीपासून आयोजन !

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

Maratha Reservation : हरामखोर बामणी कावा करतो; जरांगे पाटलांची फडणवीसांवर जहरी टीका

जालना : छत्रपतींशी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मराठ्यांना संपवण्याचा

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Maratha Reservation : सलाईनमधून मला विष देण्याचा, माझा बळी घेण्याचा फडणवीसांचा डाव – मनोज जरांगे पाटील 

अंतरवाली सराटी (जालना) : मला सलाईनमधून विष देण्याचा आणि माझा एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असा गंभीर आरोप मराठा नेते

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

Loksabha election 2024 : मोहोळ, मुळीक की धंगेकर, माध्यमांच्या सर्व्हेत खासदारकीसाठी ‘हे’ नाव आघाडीवर

पुणे: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. पुणे लोकसभेतून सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणीला केली

Read More
Latest NewsPUNE

निबे लिमिटेडने महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये आत्मनिर्भर भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी एमएसएमई विकासाला दिले प्रोत्साहन

पुणे : निबे लिमिटेड, संरक्षण क्षेत्रासाठी महत्वपूर्ण प्रणाली निर्माण करण्यात हे एक अग्रगण्य नाव आहे, पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्रात आज महाराष्ट्र

Read More
Latest NewsPUNE

आत्मानंद देणाऱ्या व्हायोलिन वादन आणि गायनाने रंगले गानसरस्वती महोत्सवाचे सकाळचे सत्र

  पुणे : आत्मानंद आणि स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारे व्हायोलिन वादन आणि गायन यांनी १० व्या गानसरस्वती महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या

Read More
ENTERTAINMENTLatest News

प्रेमाच्या परीक्षेत मिळेल का अधिपतीला अक्षराची साथ अधिपती- अक्षराची प्रेमाची शाळा

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. आणि आता तर मालिकेत आणखी मज्जा येणार आहे कारण ‘अक्षराच्या प्रेमात अधिपतीने पाठीला दप्तर आणि अंगावर शाळेचा युनिफॉर्म घालून वर्गात  प्रवेश घेतला आहे. अधिपतीला शाळेतल्या कपड्यां मध्ये पाहून अक्षराची बोलतीच बंद होते. अक्षरा वर्ग सोडून जायला निघते पण तितक्यात अधिपती असं काही बोलतो ज्यांनी तिचे पाऊल परत मागे फिरतात. भुवनेश्वरीने म्हणजेच आईने घातलेल्या  अटीमुळे अधिपतीकडे काही पर्याय नव्हता पण मास्तरीणबाईंवर असलेल्या प्रेमाखातर त्याला युनिफॉर्म आणि दप्तरची साथ घ्यावी लागली कारण अक्षराची मनधरणी करायची आहे. म्हणतात ना प्रेमाच्या लढाईत सगळंच माफ असतं आणि म्हणूनच अधिपतीने शाळेत जाण्याचा निर्णय घेतलाय. ज्यायोगे अक्षरा त्याला शाळेत तरी टाळू शकणार नाही. आता ह्या प्रेमाच्या परीक्षेत अधिपती पास होईल का? अक्षरा त्याला प्रेमाचे धडे आणि माफी देईल का? भुवनेश्वरीला अधिपतीच्या शाळाप्रवेशाबाबत बातमी कळल्यावर काय होईल? हे सर्व तुम्हाला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका अधिपती-अक्षराची प्रेमाची  शाळा ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये सोमवार ते शनिवार रात्री ८:०० वा फक्त झी मराठीवर.

Read More
Latest NewsPUNE

रक्तदान शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : श्रीराम तरुण मंडळ खिलारेवाडी, दक्षिण मुखी मारुती मंदिर, श्री मारुती मित्र मंडळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व संजय बलकवडे, भास्कर बलकवडे यांच्या वतीने

Read More
ENGLISH

Ride to Mpower kicks off with over 200 cyclists riding from Pune to Mumbai to raise awareness about mental health

Over 200 cyclists embarked on Ride to Mpower- a cyclothon organized by Mpower-the mental healthcare initiative by Aditya Birla Education

Read More
ENGLISH

Maharashtra MSME Defence Expo 2024 Commences in Pune, Fostering Defence Sector Advancements

Pune : Maharashtra witnessed the inauguration of its first and largest MSME Defence Expo today at the Pune International Exhibition and Convention Centre.

Read More
Latest NewsPUNE

मोदी सरकारने हमी भावाची गॅरंटी द्यावी – सतीश देशमुख 

  पुणे : देशाच्या राजधानीच्या सीमेवर शेतकरी हमीभावाच्या मागणीसाठी आंदोलन करतोय. नरेंद्र मोदी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करता आहेत.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सहकारी सोडून गेल्यानं ४० वर्षांनी शरद पवारांना रायगडाची आठवण- भाजप

  दुसऱ्यांचं घर फोडण्यात वेळ गेल्यानं पवारांना रायगडावर यायला वेळ मिळाला नसेल प्रदेश भाजपच्या ट्टिटवरुन शरद पवार यांच्यावर जोरदार टीका

Read More
Latest NewsPUNE

शिवगर्जना महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : मंचासमोरून जाणारे हत्ती, घोडे, उंट….मोगलांचे आक्रमण आणि चित्तथरारक अंगावर शहारे आणणाऱ्या लढाया…..महाराष्ट्राची वारकरी परंपरा, लोकसंस्कृती, सह्याद्रीचा रांगडेपणा… तळपत्या

Read More
Latest NewsPUNE

नीलाद्री कुमार यांच्या सतारीच्या झंकाराने पुणेकर मुग्ध

  पुणे  : उत्तरोत्तर वाढणारी थंडी आणि सतारीचा झंकार याचा आनंद आज पुणेकर रसिक श्रोत्यांनी घेतला. निमित्त होते १० व्या

Read More
Latest NewsPUNE

राज्यस्तरीययुवा शास्त्रीय गायन स्पर्धेत मुंबईचा साहिल भोसले प्रथम

पुणे : कलासक्त कल्चरल फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय युवा शास्त्रीय गायन स्पर्धेत मुंबईच्या साहिल भोसले याने प्रथम क्रमांक पटकाविला. पुण्याचा तनीश

Read More
Latest NewsPUNE

सौरभ काडगांवकर आणि आरती अंकलीकर टिकेकर यांच्या गायनाने गानसरस्वती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुमधुर सुरुवात

  पुणे  : पंडित रघुनंदन पणशीकर यांचे शिष्य व आश्वासक गायक सौरभ काडगांवकर आणि ज्येष्ठ गायिका विदुषी आरती अंकलीकर टिकेकर

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल – देवेंद्र फडणवीस

पुणे : देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात

Read More
Latest NewsSports

एसकॉन प्रोजेक्ट्स, मिलेनियम इंजीनिअर्स संघांची विजयी सलामी

‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा पुणे : रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रा.लि. तर्फे आयोजित ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत एसकॉन प्रोजेक्ट्स

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाबळेश्वर येथे विभागीय नाट्य संमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा : महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पवना व चासकमान प्रकल्पातून २.९२ टी.एम.सी पाणी

पुणे : पवना व चासकमान प्रकल्पांमध्ये गतवर्षीप्रमाणेच पुरेसा पाणीसाठा आहे. पवना प्रकल्पात ४.८९ टी.एम.सी. पाणीसाठा आहे. त्यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस पिण्यासाठी

Read More