fbpx
Sunday, June 16, 2024

Day: February 28, 2024

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठी भाषा विषय न शिकवल्यास शाळांची मान्यता रद्द होणार   

मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी

Read More
Latest NewsPUNE

ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी

– मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश – ⁠शहरातील नाल्यांच्या सीमा भिंतींचा प्रश्न सुटणार पुणे : शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि

Read More
BusinessLatest News

झोहो कॉर्पोरेशनतर्फे नवीन पीओएस सोल्यूशन झाक्या भारतात लॉन्च

  पुणे : झोहो कॉर्पोरेशन या आघाडीचे तंत्रज्ञान ब्रॅण्ड्स मॅनेजइंजिन, झोहो डॉट कॉम, ट्रेनर सेंटर आणि क्यूएनटीआरएल यांच्या मूळ कंपनीने

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शासकीय निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी

मुंबई : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात

Read More
BusinessLatest News

पुण्यात जेपीमॉर्गन चेस रन २०२४ ला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे : जेपी मॉर्गन चेसने ने पुण्यात येथे कर्मचाऱ्यांसाठी ११ वा वार्षिक कॉर्पोरेट एम्प्ल़ॉई रन हा भव्य मॅरेथॉन स्वरुपातील सोहळा पुणे विद्यापीठ गणेशखिंड रोड येथे आयोजित केला होता. पर्यावर्णीय शाश्वतता, शून्य–कचरा, विविधता, सर्व समावेशकता आणि ह्यांचा  समुदायांवरील   प्रभाव  या  मुल्यांचा  संदेश  यारनच्या माध्यमातून देण्यात आला. या सोहळ्याने सांघिक सौहार्द, निरोगी जीवनासाठीची वचनबद्धता, शाश्वत जीवनासाठीच्या पद्धती, विविधता आणि सामुदायिक भावना अधोरेखित करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त २७,००० हून अधिक कर्मचारी एकत्र आले आणि त्यातून सहकाऱ्यांमध्ये निर्माण

Read More
ENGLISH

Shri Nitin Gadkari Ji Inaugurates The Eco Factory Foundation’s Shashwat Bharat Setu

Nagpur : The Honourable and Respected Minister of Road Transport and Highways of India, Shri Nitin Gadkari Ji inaugurated India’s

Read More
ENTERTAINMENTLatest News

तृप्ती दिमरी या आठवड्याच्या IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत सलग चौथ्यांदा अव्वल

या आठवड्याच्या IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत, तृप्ती दिमरी, जिचं संदीप रेड्डी वंगा यांच्या ॲनिमल मधील झोयाच्या भूमिकेसाठी कौतुक झालं

Read More
BusinessLatest News

इको फॅक्टरी फाउंडेशनच्या शाश्वत भारत सेतूचे श्री. नितीन गडकरीजींच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : भारत सरकारमधील रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयांचे माननीय व आदरणीय मंत्री श्री. नितीन गडकरीजी यांनी शाश्वत भारत सेतू- विनिंग

Read More
ENTERTAINMENTLatest News

कलियुगातील अंतिम युद्ध कशी जिंकणार नेत्रा?

रूपाली आणि अस्तिकाला हरवून नेत्रा युद्ध कसं जिंकते हे आपल्याला सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या २९ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे. मनोरमाच्या अस्थि इंद्राणीला परत मिळतील, याबद्दलची सर्वांची आशा मावळू लागते. त्याचवेळी नेत्रा-इंद्राणीला एक आशेचा किरण दिसतो. त्या दोघी ठरवतात, रूपाली जेव्हा अस्तिकाला भेटायला जाईल तेव्हाच तिचा पाठलाग करायचा. ठरल्याप्रमाणे नेत्रा-इंद्राणी रूपालीचा पाठलाग करतात. अव्दैतला मात्र नेत्राच्या जीवाला धोका तर नाही ना, अशी चिंता लागून राहते. पण नेत्राला दिलेल्या वचनामुळे अव्दैत घरीच थांबतो. नेत्रा आणि इंद्राणी आपला पाठलाग करत आहेत हे रूपालीला आधीच माहित असल्यामुळे रूपाली इंद्राणीवर हल्ला करून तिला बेशुद्ध करते. त्यानंतर नेत्रावर हल्ला करणार तोच नेत्रा रूपालीचा हात धरून तिचा हल्ला रोखते. त्याचवेळी अस्तिकाही तिथे येते. एका बाजुने रूपाली आणि एका बाजुने अस्तिका अशा पद्धतीने दोघांनाही नेत्राने रोखून धरल्यामुळे त्या दोघींना काहीच करता येत नाही. नेत्राने गळा धरल्यामुळे अस्तिकाचा जीव घुसमटतो. त्यानंतर अस्तिका नागरूपात येते. नागरूपात आल्यावरही अस्तिकाला नेत्राचा प्रतिकार करता येत नाही. अस्तिका जखमी होऊन जमिनीवर पडते. अशा प्रकारे कलियुगातील अंतिम युद्धाला सुरुवात होते. पण रूपाली आणि अस्तिकाला हरवून नेत्रा अंतिम युद्ध कसं जिंकते हे आपल्याला २९ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

Read More
Latest NewsPUNE

मराठी भाषा आधुनिक करायची की अभिजात’ डॉ. मिलिंद मालशे यांचा सवाल

पुणे – ‘मराठी अभिजात करायची की आधुनिक करायची, यापेक्षा मराठी ज्ञानभाषा होणे अगत्याचे आहे. काळानुरूप आपल्याला पुढे जायचे की मागे,

Read More