fbpx
Sunday, June 16, 2024

Day: February 25, 2024

Latest NewsPUNE

पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या घराणेदार गायनाने १० व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप

पुणे: गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या घराणेदार गायकीने १० व्या गानसरस्वती महोत्सवाचा आज समारोप झाला.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जरांगेंकडून सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट; बोलविता धनी कोण?चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर

नागपूर : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्राला लावलेले गालबोट आहे. जातीवरून टीका

Read More
Latest NewsPUNE

भारत मातेला वंदन करीत राष्ट्रपुरुषांच्या जयघोषात उत्साहात निघाली सावरकर दौड

पुणे : ‌‘भारत माता की जय’, ‌‘जय श्रीराम’, ‌‘वंदे मातरम्‌‍’, ‌‘छत्रपती शिवाजी महराज की जय’ आणि ‌‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Read More
Latest NewsPUNE

स्वतःला नियमांमध्ये बंधिस्त करा – किशोर राजे निंबाळकर

पुणे : स्वता:मधील न्यूनगंड बाजूला ठेवा. आधुनिकतेच्या युगात सोशल मीडियाच्या जाळ्यातून स्वतःला बाहेर काढा. संगत चुकली की जगण्याची दिशा बदलते.

Read More
Latest NewsPUNE

संविधान टिकवायचे असेल तर काँग्रेस ला बळ दया – डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे

पुणे : आज देशामध्ये एक प्रकारे हुकुमशाहीचे राज्य सरकारी यंत्रणा चा गैरवापर करून विरोधी पक्ष संपवण्याचे कटकारस्थान करून एक प्रकारे

Read More
Latest NewsPUNE

संतूरवादन आणि कथक नृत्याने गानसरस्वती महोत्सवाच्या चौथ्या सत्राला सुरुवात

  पुणे : संतूरवर छेडलेले राग हंसध्वनीचे सूर आणि कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांच्या मनोहर कथकनृत्य प्रस्तुतीने आज गानसरस्वती महोत्सवाच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भाजपसह सर्वपक्षीय मराठ्यांनो नीट रहा  – मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

जालना : आंदोलन करून मागण्या मान्य मारण्याचा शब्द देवून सुद्धा फडणवीस सरकारने आपला शब्द फिरवला. त्यात मला मारण्याचा प्रयत्न केला

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील बिन बुडाचे आरोप फेटाळतो – आशिष शेलार

  मुंबई : मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावे, या भूमिकेचे भारतीय जनता पार्टीने समर्थनच केले आहे. समाजाने केलेल्या आंदोलनामध्ये

Read More
BusinessLatest News

एयर इंडियातर्फे भारतीय शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्याच्या माध्यमातून नवा इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ लाँच

पुणे :  एयर इंडिया या आघाडीच्या जागतिक विमानकंपनीने आज ‘सेफ्टी मुद्राज’ हा कंपनीचा नवा इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ लाँच केला. या व्हिडिओमध्ये

Read More
ENGLISH

VINFAST OFFICIALLY BREAKS GROUND ON ITS INTEGRATED ELECTRIC VEHICLE FACILITY IN INDIA

Thoothukudi  – VinFast, Vietnam’s leading electric vehicle manufacturer, officially broke ground on its first integrated electric vehicle (EV) manufacturing facility in the state of Tamil Nadu, India. This landmark

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे

मुंबई :  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आज बैठक घेतली. यावेळी

Read More
Latest NewsSports

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे २७ फेब्रुवारीपासून आयोजन !

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

Maratha Reservation : हरामखोर बामणी कावा करतो; जरांगे पाटलांची फडणवीसांवर जहरी टीका

जालना : छत्रपतींशी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मराठ्यांना संपवण्याचा

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Maratha Reservation : सलाईनमधून मला विष देण्याचा, माझा बळी घेण्याचा फडणवीसांचा डाव – मनोज जरांगे पाटील 

अंतरवाली सराटी (जालना) : मला सलाईनमधून विष देण्याचा आणि माझा एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असा गंभीर आरोप मराठा नेते

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

Loksabha election 2024 : मोहोळ, मुळीक की धंगेकर, माध्यमांच्या सर्व्हेत खासदारकीसाठी ‘हे’ नाव आघाडीवर

पुणे: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. पुणे लोकसभेतून सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणीला केली

Read More
Latest NewsPUNE

निबे लिमिटेडने महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये आत्मनिर्भर भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी एमएसएमई विकासाला दिले प्रोत्साहन

पुणे : निबे लिमिटेड, संरक्षण क्षेत्रासाठी महत्वपूर्ण प्रणाली निर्माण करण्यात हे एक अग्रगण्य नाव आहे, पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्रात आज महाराष्ट्र

Read More
Latest NewsPUNE

आत्मानंद देणाऱ्या व्हायोलिन वादन आणि गायनाने रंगले गानसरस्वती महोत्सवाचे सकाळचे सत्र

  पुणे : आत्मानंद आणि स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारे व्हायोलिन वादन आणि गायन यांनी १० व्या गानसरस्वती महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या

Read More
ENTERTAINMENTLatest News

प्रेमाच्या परीक्षेत मिळेल का अधिपतीला अक्षराची साथ अधिपती- अक्षराची प्रेमाची शाळा

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. आणि आता तर मालिकेत आणखी मज्जा येणार आहे कारण ‘अक्षराच्या प्रेमात अधिपतीने पाठीला दप्तर आणि अंगावर शाळेचा युनिफॉर्म घालून वर्गात  प्रवेश घेतला आहे. अधिपतीला शाळेतल्या कपड्यां मध्ये पाहून अक्षराची बोलतीच बंद होते. अक्षरा वर्ग सोडून जायला निघते पण तितक्यात अधिपती असं काही बोलतो ज्यांनी तिचे पाऊल परत मागे फिरतात. भुवनेश्वरीने म्हणजेच आईने घातलेल्या  अटीमुळे अधिपतीकडे काही पर्याय नव्हता पण मास्तरीणबाईंवर असलेल्या प्रेमाखातर त्याला युनिफॉर्म आणि दप्तरची साथ घ्यावी लागली कारण अक्षराची मनधरणी करायची आहे. म्हणतात ना प्रेमाच्या लढाईत सगळंच माफ असतं आणि म्हणूनच अधिपतीने शाळेत जाण्याचा निर्णय घेतलाय. ज्यायोगे अक्षरा त्याला शाळेत तरी टाळू शकणार नाही. आता ह्या प्रेमाच्या परीक्षेत अधिपती पास होईल का? अक्षरा त्याला प्रेमाचे धडे आणि माफी देईल का? भुवनेश्वरीला अधिपतीच्या शाळाप्रवेशाबाबत बातमी कळल्यावर काय होईल? हे सर्व तुम्हाला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका अधिपती-अक्षराची प्रेमाची  शाळा ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये सोमवार ते शनिवार रात्री ८:०० वा फक्त झी मराठीवर.

Read More
Latest NewsPUNE

रक्तदान शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : श्रीराम तरुण मंडळ खिलारेवाडी, दक्षिण मुखी मारुती मंदिर, श्री मारुती मित्र मंडळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व संजय बलकवडे, भास्कर बलकवडे यांच्या वतीने

Read More
ENGLISH

Ride to Mpower kicks off with over 200 cyclists riding from Pune to Mumbai to raise awareness about mental health

Over 200 cyclists embarked on Ride to Mpower- a cyclothon organized by Mpower-the mental healthcare initiative by Aditya Birla Education

Read More