fbpx
Sunday, June 16, 2024

Day: February 29, 2024

ENTERTAINMENTLatest News

Splitsvilla X5′ प्रोमो आउट ! सनी लिओन, तनुज विरवानी दिसणार मुख्य भूमिकेत 

 अभिनेत्री सनी लिओनी तिच्या लोकप्रिय शो स्प्लिट्सविलाच्या नवीन सीझनसाठी सज्ज होत असताना या अभिनेत्रीने ‘Splitsvilla X5’ शोचा एक प्रोमो शेअर

Read More
ENGLISH

SOUTHERN COMMAND FELICITATES IT’S UNITS AND INDIVIDUALS DURING INVESTITURE CEREMONY

HQ Southern Command conducted the solemn Investiture Ceremony with military grandeur at Bipin Rawat Auditorium, RSAMI, Pune, where 35 individual

Read More
Latest NewsPUNE

जगासाठी भारत आशेचा व प्रेरणेचा किरण – केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर 

पुणे  : २०१४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही जगाच्या नकाशावर एक ‘फ्रॅजाईल’ अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात होती. कोविड टाळेबंदीदरम्यान संपूर्ण जग थांबले

Read More
BusinessLatest News

स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाला ग्रीन मॅन्‍युफॅक्‍चुरिंग वेअरहाऊससाठी मिळाले प्‍लॅटिनम रेटिंग; नवीन उद्योग मानक स्‍थापित

पुणे : स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल) ला इंडियन ऑटोमोटिव्‍ह इंडस्‍ट्रीमध्‍ये ओनर-ऑक्‍यूपाय श्रेणीत प्रतिष्ठित इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) प्‍लॅटिनम सर्टिफिकेशन मिळणारी पहिली ऑटोमेकर म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आले आहे. या सन्‍मानामधून कंपनीने आपले कार्बन फूटप्रिंट कमी करण्‍यासाठी हाती घेतलेले सातत्‍यपूर्ण पर्यावरणास-अनुकूल उपक्रम दिसून येतात. शाश्‍वतता लक्षात घेत निर्माण करण्‍यात आलेले चाकण, पुणे येथील स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाचे नवीन पार्ट्स एक्‍स्‍पीडिशन सेंटर व्हिएतनाममधील असेम्‍ब्‍लीसाठी सीकेडी पार्ट्सची निर्यात सुविधा देईल. काही प्रमुख उपक्रम आहेत सौर ऊर्जा निर्मितीसाठी अधिकतम ओरिएण्‍टेशन, ऊर्जा-कार्यक्षम लायटिंग व इक्विपमेंट, जल संवर्धन, प्रभावी कचरा व्‍यवस्‍थापन आणि कर्मचा-यांमध्‍ये हरित मानसिकतेला चालना. प्रतिष्ठित इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल सर्टिफिकेशन मिळण्‍यासाठी कंपन्‍यांना त्‍यांच्‍या एकूण क्षेत्रांपैकी किमान १५ टक्‍के क्षेत्र ग्रीनरीसाठी प्रदान करावे लागते. आपल्‍या शाश्‍वत ध्‍येयांशी बांधील राहत एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलने कार्यरत क्षेत्राच्‍या क्षमतेबाबत तडजोड न करता जागेची बचत करणारे व्‍हर्टिकल गार्डन्‍स एकीकृत करत हे ध्‍येय साध्‍य केले. आपले कार्बन फूटप्रिंट कमी करण्‍यासाठी सेंटर अंतर्गत लॉजिस्टिक्‍स व कार्यसंचालनांकरिता इलेक्ट्रिक वेईकल्‍स व चार्जिंग स्‍टेशन्‍सचा वापर करते. या उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. पियुष अरोरा म्‍हणाले, ”आम्‍हाला आमच्‍या पुण्‍यातील केंद्रासाठी प्रतिष्ठित आयजीबीसी प्‍लॅटिनम प्रमाणपत्र मिळाल्‍याचा आनंद होत आहे. आमच्‍या कार्यसंचालनांमध्‍ये शाश्‍वततेला प्राधान्‍य दिले जाते आणि या प्रमाणनामधून पर्यावरण संवर्धनाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. ग्रुपचे छत्रपती संभाजीनगर येथील केंद्र कार उत्‍पादनासाठी १०० टक्‍के ग्रीन एनर्जीचा वापर करते, तर पुण्‍यातील प्‍लांटमधील एकूण वापरापैकी जवळपास ३० टक्‍के ग्रीन एनर्जीचा वापर केला जातो. आमच्‍या केंद्रांमध्‍ये यासारख्‍या हरित उपक्रमांसह आम्‍ही शाश्‍वतता-केंद्रित ऑटोमोटिव्‍ह कंपनी म्‍हणून आमचे स्‍थान अधिक दृढ करू.” हे प्रमाणन एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलच्‍या पर्यावरणीय व ऊर्जा कार्यक्षम पायाभूत सुविधा विकसित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या ‘गोटूझीरो’ ध्‍येयाला

Read More
BusinessLatest News

शाश्वत कम्युनिटी डेव्हलपमेंट उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील आरोग्यसेवा आणि शैक्षणिक केंद्रांचा कायापालट करण्यासाठी हनीवेल इंडियाची अमेरिकेअर्स सोबत भागीदारी

पुणे : हनीवेल (NASDAQ:HON) ची सामाजिक बांधिलकी जपणारी शाखा हनीवेल होमटाउन सोल्युशन्स इंडिया फाउंडेशन (HHSIF) ने अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने

Read More
Latest NewsPUNE

उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार वलयांकित तरीही जबाबदारी वाढविणारा  

– युवा सरोद वादक सारंग कुलकर्णी यांचे प्रतिपादन पुणे : उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांच्या नावाने मिळालेला उस्ताद बिस्मिल्ला खॉं युवा पुरस्कार

Read More
Latest NewsSports

साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ब्लास्टर्स, मंडई मास्टर्स, गुरूजी तालिम टायटन्स्, महालक्ष्मी मॅव्हरीक्स् संघांची विजयी वाटचाल !!

पुणे :  पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या

Read More
BusinessLatest News

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेतृत्वबदलाची घोषणा; नवीन सीईओची नियुक्ती

पुणे :  आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने आपल्या सीईओ पदी श्री पमेश गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. २६ फेब्रुवारी २०२४ पासून

Read More
Latest NewsPUNE

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न

  पुणे, २६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन

Read More
ENGLISH

“Atal Bihari Vajpayee Ji Left Behind a Galloping Economy Despite Blockade & Trade Embargoes at the Time”: MoS Rajeev Chandrasekhar

  Pune : Union Minister for Electronics & IT, Skill Development and Entrepreneurship, and Jal Shakti, Rajeev Chandrasekhar, met and

Read More
Latest NewsPUNE

श्रीराम मंदिर, अयोध्या येथील मार्गदर्शक फलकांविषयीची संकल्पना विकसित करण्याची जबाबदारी मराठमोळ्या बारीश दातेंवर

  पुणे: उत्तरप्रदेशमधील अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्या वतीने भव्य अशा श्रीराम मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. मंदिराच्या

Read More
BusinessLatest News

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून १० नवीन स्टोअर्सचे उद्घाटन

पुणे : मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ही आघाडीची ज्वेलरी रिटेलर कंपनी जागतिक विस्तार धोरणानुसार दहा नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी सज्ज असून

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात गटशेतीचा कार्यक्रम राबविणार – आमिर खान

  पुणे : येत्या दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात गटशेतीचा कार्यक्रम राबविणार आहे. या माध्यमातून शेकडो शेतकरी – उद्योजक घडवायचे आहेत,

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मनोज जरांगे यांच्या उमेदवारीला स्वाभिमानी पक्षाकडून पाठिंबा जाहीर

  मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून इंडिपेन्डंट कॅन्डिडेट म्हणून उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

१९९३ च्या मुंबई साखळी स्फोटातील अब्दुल करीम टुंडाची सुटका

अजमेर : अयोध्येत बाबरी पाडल्यानंतर १९९३ मध्ये देशभरात मुंबईसह सहा ठिकाणी रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यातील एक आरोपी अब्दुल

Read More
Latest NewsPUNE

महिला दिनानिमित्त शांतीदूत तर्फे ‘सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा

  पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त शांतीदूत परिवारातर्फे ‘सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा २०२४’ तसेच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान

Read More
ENTERTAINMENTLatest News

मी २८ किलो वजन कमी केले…, – प्रसाद जवादे

एका अभिनेत्यासाठी स्वतःला स्क्रीनवर सादर करण्यायोग्य बनवण्यामागे प्रचंड मेहनत असते. जितकी मेहनत कलाकाराला कलेवर घ्यावी लागते तितकीच मेहनत एका भूमिकेच्या

Read More
Latest NewsNATIONALPUNE

आता बायोगॅस प्रकल्पामधून मिळवा शुद्ध पाणी

  पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांचे संशोधन पुणे : ऐन फेब्रुवारी महिन्यात उकाडा वाढू लागला असून आता पासूनच

Read More
Latest NewsPUNE

महासंस्कृती महोत्सव २०२४ चे शानदार उद्घाटन

पुणे : ‘रामाच्या पारी घरी येणारा ग्रामीण संस्कृतीतील वासुदेव’, ‘भलगरी दादा भलगरी म्हणत बैलजोडीसह पेरणीला, लावणीला निघालेला शेतकरी दादा’, पश्चिम

Read More
Latest NewsPUNE

निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

पुणे  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील २१ विधानसभा स्तरावरील निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात

Read More