fbpx
Sunday, June 16, 2024

Day: February 6, 2024

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवारांची; निवडणूक आयोगाचा निकाल

मुंबई  : शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘मोदी सरकार आले म्हणूनच राम मंदिर साकारले’ उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

  पुणे :  प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा खटला २००८ आणि २०११ ला सर्वोच्च न्यायालयात आला असता, श्रीराम जन्मभूमीचे पुरावे तत्कालिन

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

“महाराष्ट्रातील रक्तरंजित घटनेची सर्वोच्च न्यायालयानेच् सुमोटो दखल घ्यावी”.. काँग्रेसजनांतर्फे आवाहन..!अन्यथा.. जन आंदोलन उभारणार ..!- काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे – मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांच्याच मतदार संघात व महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई’ जवळच्या उल्हासनगर(ठाणे) येथील “पोलीस स्टेशन”मध्ये

Read More
Latest NewsPUNE

कोरोना काळात व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग

  पुणे : कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरातील काही व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. संबंधित व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण अभ्याक्रमावर शासनाचा भर- आदिती तटकरे

पुणे : विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमावर शासनाचा भर आहे, तसेच महिला आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण

Read More
ENTERTAINMENTLatest News

स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत हार्दिक जोशीची पुन्हा होणार धमाकेदार एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे वैदेहीच्या मृत्यूला मोनिकाच जबाबदार असल्याचं

Read More
Latest NewsPUNE

ख्रिस्ती समाजालाही लोकसभा व विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे यासाठी शिष्टमंडळाची अँड. प्रकाश आंबेडकरांची भेट

  पुणे : वर्षानुवर्षे ख्रिस्ती समाज राजकीय द्रुष्टा उपेक्षित राहीला असून आता अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी ख्रिस्ती

Read More
Latest NewsPUNE

महापालिका शाळा क्रमांक १६२ मुलांची मध्ये रस्त्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम

पुणे :- प्रादेशिक परिवहन कार्यालय व महेश मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने पुणे महानगरपालिका शाळा क्रमांक 162 मुलांची चंद्रभागानगर कात्रज येथे

Read More
BusinessLatest News

पुण्यात महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्सपो २०२४ चे आयोजन

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणाऱया आगामी महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स

Read More
ENGLISH

Suhana Spices Warehouse, Yavat  Awarded IGBC Net Zero Energy Certification

Suhana Spices Warehouse, Yavat, Pune, was awarded the prestigious provisional Net Zero Energy Certification by the Indian Green Building Council (IGBC), in Chennai

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘जाऊ बाई गावात’ च्या पहिल्या पर्वाच्या विजेता कोण असेल? बघणार तेव्हा कळणार!

११ फेब्रुवारी रोजी ‘जाऊ बाई गावात’ ह्या बहुचर्चित शो च्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. हे पर्व विशेष गाजलं ते म्हणजे स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मन ह्यामुळे. अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आहे.  ह्या फिनाले आठवड्यात स्थान मिळविणारे टॉप ५ स्पर्धक आहेत ‘रमशा फारुकी’, ‘रसिक ढोबळे’, ‘संस्कृती साळुंके’, ‘स्नेहा भोसले’ आणि ‘श्रेजा म्हात्रे’. महाअंतिम सोहळ्याचा गावकऱ्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह निर्माण झाला आहे. मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या 3 महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, ‘जाऊ बाई गावातचे’ हे स्पर्धक शोच्या ग्रँड फिनालेसाठी तयारी करत आहे. सीझनच्या विजेत्याचा मुकुट मिळवण्याचा अत्यंत अपेक्षित क्षण आठवड्याच्या शेवटी होणार आहे. ह्या अंतिम भागात स्पर्धकांच्या आता पर्यंतच्या प्रवासाची झलक पाहायला मिळेल. त्यासोबत हे फायनॅलिस्ट स्पर्धक दमदार परफॉर्मेंस सादर करणार आहे. तर खास पाहुणे बनून येणार आहेत सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर, त्यांचा सोबत असणार आहेत सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर. सोनालीचा दिलेला मजेशीर टास्क स्पर्धक आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणार असणार आहे. आणि महेश मांजरेकर सर आले म्हणजे स्पर्धकांची शाळा भरणार हे नक्की. आता फक्त प्रतीक्षा आहे महाअंतिम सोहळ्याची. तुम्हाला पण उत्सुकता असेल ना ‘जाऊ बाई गावात’ च्या ह्या पहिल्या पर्वाच्या विजेता कोण असेल ह्याची. तर मनोरंजनानी भरलेली ही संध्याकाळ मिस करून नका. आपल्या कॅलेंडरवर ११ फेब्रुवरीची नोंद करून ठेवा. आणि पाहायला विसरू नका ‘जाऊ बाई गावात’ महाअंतिम सोहळा ११ फेब्रुवारी संध्या ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
BusinessLatest News

एकाच छताखाली जमीनीसंर्दभात सोल्यूशनसाठी वेल्थ व्हिज कंपनीचा शुभारंभ

पुणे : जमीनीच्या व्यवहारापासून ते कुठलाही बांधकाम प्रोजेक्ट पुर्ण होण्यापर्यंत विविध अडचणी येत असतात. याच अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने दोन

Read More
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कार जाहीर

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १० फ्रेबुवारीला ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची

Read More
BusinessLatest News

 सुहाना स्पयसिस वेअरहाऊस, यवतला मिळाले आयजीबीसी नेट झीरो एनर्जी सर्टिफिकेशन 

शाश्वत विकासात आघाडीवर असलेल्या सुहाना स्पयसिस वेअरहाऊस, यवत, पुणे यांना गेल्या महिन्यात चेन्नई येथे इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) द्वारे प्रतिष्ठित तात्पुरते नेट झीरो एनर्जी सर्टिफिकेशन प्रदान करण्यात आले. कंपनीसाठी हा अभिमानास्‍पद क्षण होता. आनंद चोरडिया यांची संकल्पना आणि रचना असलेला या प्रकल्पाला वेअरहाऊस अॅण्‍ड इंडस्‍ट्रीयल कॅटेगरी अंतर्गत देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. नेट झीरो एनर्जी सर्टिफिकेशनमधून सुहाना स्पयसिस टीमची पर्यावरणीय शाश्वतता, ऊर्जा कार्यक्षमता आणि समुदायाच्या सर्वांगीण कल्याणाप्रती असलेली कटिबद्धता सार्थ ठरते. या उपलब्‍धीमधून प्रविण मसालेवालेची दर्जा व डिझाइनच्‍या सर्वोच्‍च मानकांची पूर्तता करणारे स्‍पेसेस निर्माण करण्‍याप्रती, तसेच पर्यावरणासाठी सकारात्‍मक योगदान देण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते. “सुहाना स्पयसिस वेअरहाऊस रीड्यूस, रीजनरेट, रिन्यू अॅण्‍ड रिपरपोस या मुलभूत तत्त्वांचे पालन करते आणि ऊर्जा निर्मितीच्‍या नवीकरणीय स्रोतांवर अवलंबून आहे, तसेच इमारती व प्रक्रियेसाठी आवश्‍यक 100% सोलार उर्जेवर चालते,” असे सुहाना स्पयसिसच्‍या टेक्‍नॉलॉजी अॅण्‍ड इनोव्‍हेशनचे संचालक आणि द इको फॅक्‍टरी फाऊंडेशन (टीईएफएफ) चे संस्‍थापक आनंद चोरडिया म्‍हणाले. आनंद चोरडिया यांनी या मान्‍यतेसाठी आभार व्‍यक्‍त केले. ते म्‍हणाले,”आयजीबीसीकडून मिळालेल्‍या नेट झीरो एनर्जी सर्टिफिकेशनमधून शाश्‍वततेप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. आमचे सर्व विद्यमान व भावी प्रकल्‍प जबाबदार व पर्यावरणाप्रती जागरूक विकासासाठी उत्तम उदाहरण असतील, तसेच नाविन्‍यता व पर्यावरणाप्रती जागरूकता एकमेकांशी संलग्‍न राहणाऱ्या पद्धतींना दाखवतील.” अशा पायाभूत सुविधांच्या विकासामुळे लवकरच नेट झिरो इंडिया गाठण्यात मदत होईल.  

Read More
ENTERTAINMENTLatest News

बॉलीवूड स्टार राणी मुखर्जी OTT वर तिचा आयकॉनिक चित्रपट ब्लॅक रिलीज झाल्यानंतर प्रेमाने भारावून गेली आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी राणी मुखर्जीसोबत काम केले होते. ब्लॅकला नुकतीच 19 वर्षे पूर्ण

Read More