Monday, June 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सहकारी सोडून गेल्यानं ४० वर्षांनी शरद पवारांना रायगडाची आठवण- भाजप

 

दुसऱ्यांचं घर फोडण्यात वेळ गेल्यानं पवारांना रायगडावर यायला वेळ मिळाला नसेल

प्रदेश भाजपच्या ट्टिटवरुन शरद पवार यांच्यावर जोरदार टीका

आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने शरद पवारांना रायगडाची आठवण आली आहे. सहानुभूती निर्माण करून मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे उद्योग करावे लागत आहेत. ४० वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग संवर्धनासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत. आजपर्यंत त्यांचे आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत शरद पवारांना रायगडावर यायला वेळ नव्हता.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading